रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

युरोप ट्रॅव्हल इन्श्युरन्स

बजाज आलियान्झ ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह युरोपला सुरक्षित प्रवास करा

युरोपला जगातील चित्त‍थरारक ठिकाणांचे माहेरघर मानलं जातं आणि भटकंती करण्यासाठी हा सर्वात सुरक्षित आणि सोपा प्रदेशांपैकी एक आहे. तुम्हाला युरोपच्या प्रवासात आयुष्यभरासाठीच्या आठवणी संचित मिळेल - विविध संस्कृतीचा महाद्वीप, आधुनिक शहरे, अद्भुत पॅलेस आणि महल, आश्चर्यकारक लँडस्केप, आदरतिथ्‍य करणारे लोक आणि उत्तम खाद्यपदार्थ.

बरेच काही पाहण्यासाठी आणि करण्यासाठी असतांना, तुम्हाला उत्तम प्लॅनिंगची आवश्यकता असेल.

आणि जेव्हा तुम्ही तुमचा युरोपियन प्रवास नियोजित करत असाल, तेव्हा चांगली ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यास विसरू नका. बजाज आलियान्झचा युरोपसाठीचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, सामानाची चोरी, पासपोर्ट हरवणे किंवा ट्रिप रद्दीकरण यासारख्या अनपेक्षित धोक्यांपासून कव्हर प्रदान करून संपूर्ण मनःशांती देतो.

 

युरोपमध्ये प्रमुख शहरे आणि करावयाच्या गोष्टी

 

 • पॅरिस: प्रकाश आणि प्रेमाचे शहर, पॅरिस तुमच्यावर जादू करेल. त्याच्या विलक्षण रस्त्यांवर फिरा, सीन नदीवर जलपर्यटन करा, आयफेल टॉवरकडे एकटक पाहा, उच्च फॅशनचा आस्वाद घ्या किंवा जागतिक दर्जाच्या पाककृतीचा आनंद घ्या.

 • लंडन: थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या या शहरामध्ये बिग बेन, बकिंगहॅम पॅलेस आणि लंडन आय यासह अनेक जगप्रसिद्ध खुणा आहेत. एक प्रतिष्ठित डबल-डेकर बसच्या सफारीचा आनंद घ्‍या किंवा शहराच्या मध्‍यभागातून जलपर्यटन करा.

 • रोम: हे आश्चर्य नाही की सर्वच रस्ते रोमकडे जातात - व्हॅटिकन सिटी, ख्रिश्चन धर्माचं आद्यपीठ. सिस्टिन चॅपल, सेंट पीटर्स बेसिलिका आणि कोलोसियमसारख्या भव्य आकर्षणांना भेट दिल्याशिवाय रोमचा प्रवास पूर्ण होणार नाही.

 • बर्लिन: जर्मनची राजधानी असलेले हे एक धडधडणारे शहर आहे, ज्यामध्ये अद्भुत संग्रहालये, विस्तृत खुली उद्याने, आश्चर्यकारक शॉपिंग ठिकाण आणि काही उत्कृष्ट मनोरंजन आहे. बर्लिनमध्‍ये देखील इतिहास आणि संस्कृती प्रेमींसाठी भरपूर काही आहे

 • लिस्बन: पोर्तुगालच्या राजधानी शहराची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे आणि ते पर्यटकांना आकर्षित करत आहे. येथील उबदार, समशीतोष्ण हवामान, धमाकेदार पार्टी आणि नाइटलाइफ आणि आधुनिक लोकाचार आणि समृद्ध इतिहासाचे उत्तम मिश्रण यामुळे लिस्बन हे युरोपमधील प्रमुख शहरांपैकी एक बनले आहे.

  युरोप अद्भुत शहरांनी परिपूर्ण आहे, आणि प्रत्येक शहर एक विशिष्‍ट आणि अव्दितीय अनुभव प्रदान करते. आम्ही काही लोकप्रिय निवडले आहेत, परंतु प्रेग किंवा बार्सिलोना किंवा ब्रगेस यासारखे इतरही भेट देण्‍यासारखेच आहेत.

बजाज आलियान्झसह युरोप ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे लाभ

 

प्रवास तुमच्या मनाला प्रफुल्लीत करतो आणि तुमचे मन पुनरुज्जीवित करतो. पण तुमच्या प्रवासातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला चिंता- आणि तणावमुक्त असणे आवश्यक आहे. चांगली ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला सुनिश्चित करते की काही अनपेक्षित घटना घडल्यास तुमची काळजी घेतली जाईल. बजाज आलियान्झचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमचा प्रवास उलगडणार नाही याची खात्री करण्यासाठी अनेक फायदे देतो:

 • क्विक सेटलमेंट: बजाज आलियान्झकडे ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनसाठी क्लेम त्वरित आणि कार्यक्षमतेने सेटल करण्याचा रेकॉर्ड आहे

 • त्वरित सहाय्य: युरोपमध्ये कुठूनही मिस्ड कॉल द्या आणि आमच्या मैत्रीपूर्ण कस्टमर सर्व्हिस स्टाफकडून मदतीसाठी त्वरित कॉलबॅक प्राप्त करा

 • कस्टमाईज्ड पॉलिसी: तुमच्या विशिष्ट गरजांशी जुळणारी युरोपियन ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी निवडा - मग तुम्ही कुटुंबासोबत किंवा एकटे असो.

 • विशेष कव्हर: जर तुम्ही विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही विशेष ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी निवडू शकता.

 • ऑल-राउंड कव्हरेज: अनेक अप्रिय घटनांपासून संरक्षण मिळवा - आजार, हॉस्पिटलायझेशन, तुमच्या ट्रिपचे रद्दीकरण, हरवलेला पासपोर्ट, सामानाची चोरी इ.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो