Loader
Loader

रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
  • क्लेम असिस्टंट नंबर्स

  • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

  • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

  • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

  • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

  • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

  • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सविषयी

आमच्याविषयी

आमच्याविषयी

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड ही जगातील आघाडीची इन्श्युरर आलियान्झ एसई आणि बजाज फिनसर्व्ह लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे. भारतात जनरल इन्श्युरन्स बिझनेस करण्यासाठी कंपनीला IRDA कडून 2 मे 2001 रोजी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्राप्त झाले. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स हा इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा खासगी इन्श्युरर आहे. कंपनीची 1100 हून अधिक महानगरे आणि शहरांत कार्यालये आहेत. आपल्या कस्टमर्स पर्यंत व्यवसाय पोहचविण्यासाठी कंपनी सातत्याने आपल्या कार्याचा विस्तार करीत आहे.

कंपनीने अलीकडेच भारतीय कस्टमरच्या अंतरंगात 'केअरिंगली युवर्स' म्हणून आपली ब्रँड ओळख निर्माण केली आहे. ज्याद्वारे कस्टमरच्या आर्थिक चिंता -त्यांचे आरोग्य, घर आणि सामग्री, वाहने, व्यवसाय इत्यादींविषयी संरक्षित आणि काळजी घेतली जाते. यासह, कंपनी केवळ आपली सर्व्हिस पुढील स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवत नाही. तर प्रत्येक टच पॉईंटवर सर्वोत्तम कस्टमर अनुभव प्रदान करण्याचा आणि पुश प्रॉडक्ट ऐवजी इन्श्युरन्स हा प्राधान्याचा विषय बनविण्याचा कंपनीचा मानस आहे. 

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स भारतातील विस्तीर्ण लोकसंख्येतील नागरिकांना आणि कॉर्पोरेट क्षेत्राला इन्श्युरन्सच्या पलीकडे जाऊन त्यांचे विविध श्रेणीतील प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे. कंपनी केवळ कस्टमरच्या घरपोच इन्श्युरन्स उपाययोजना प्रदान करत नाही तर त्यांच्या प्रगत डिजिटल आणि मोबाईल ॲप्लिकेशन्ससह इन्श्युरन्स प्रसाराला चालना देत आहे. आजमितीला डिजिटल ऑफिसच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील 1000 न्यू टियर 2 आणि 3 शहरांपर्यंत पोहोचले आहे. कंपनीने कस्टमर केंद्रित व्यवहाराचा दृष्टीकोन जोपासला आहे आणि कस्टमर साठी सर्वोत्तम मूल्यासह सर्वोत्कृष्ट सर्व्हिस आणि अनुभव प्रदान करण्याचा कंपनीचा मानस आहे. आज कंपनीने डिजिटाईज्ड कस्टमर-केंद्रित सर्व्हिस उपलब्ध करण्याद्वारे इन्श्युरन्सच्या पलीकडे कस्टमर सोबत नातं जोपासले आहे. 

Q1 FY 2024-25 मध्ये ₹ 4,761 कोटी महसूल नोंद करण्याद्वारे कंपनीने आर्थिक आघाडीवर दमदार कामगिरीची नोंद केली आहे. कंपनीने ₹ 576 कोटीचा निव्वळ नफा प्राप्त केला. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सने समान कालावधीसाठी 103.7% चा हेल्दी कम्बाईन्ड रेशिओ आणि 311% चा सॉल्व्हन्सी रेशिओ नोंदविला आहे.

आमच्या फायनान्शियल सारांशाबद्दल अधिक तपशिलासाठी, कृपया येथे क्लिक करा.

आमच्या वार्षिक अहवालांसाठी, कृपया येथे क्लिक करा.

अग्रणी जनरल इन्श्युरन्स उत्कृष्टतेच्या वर्षांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या अवॉर्ड गॅलरीला भेट देण्यासाठीयेथे क्लिक करा .

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

  • Customer Login

    कस्टमर लॉग-इन

    गो
  • Partner login

    भागीदाराचे लॉग-इन

    गो
  • Employee login

    कर्मचारी लॉग-इन

    गो