Suggested
Suggested
ट्रॅव्हल इन्श्युरन्स क्लेम रजिस्टर करा?
Thinking of travelling with your family on a long awaited vacation? Don’t worry, we’ve got you covered. However, while you will be in the perfect holiday mood with your loved ones, don’t forget to prepare well for any emergency over the course of your travel and stay.
तुम्ही कागदपत्रे पाठवल्यावर (किमान) आम्ही पॉलिसी कव्हरेजसोबत त्यांची पडताळणी करू
तुमचा क्लेम स्वीकारला आहे
- आम्ही आरोग्यसेवा पुरवठादाराला 2 कार्यालयीन दिवसांत पेमेंट लेटर गॅरंटी पाठवू.
- रूग्णालय तुमच्यावर उपचार करेल आणि आम्ही तुमच्या वैद्यकीय बिलांची काळजी घेऊ
काही प्रश्न आहे असे दिसते
- आम्ही तुम्हाला आणि रूग्णालयाला प्रश्न विचारणारे पत्र पाठवू आणि अतिरिक्त माहिती विचारू
- आम्हाला ती माहिती मिळाल्यावर नीट तपासणी करून 3 कार्यालयीन दिवसांत पेमेंट लेटर गॅरंटी पाठवू
माफ करा, तुमचा क्लेम नाकारण्यात आला आहे
- आम्ही तुम्हाला आणि रूग्णालयाला नकाराचे पत्र पाठवू
- रूग्णालय तुमच्यावरील उपचार तुमच्या खर्चाने पूर्ण करेल
- तथापि, तुम्ही नंतरच्या तारखेला रिएम्बर्समेंटचा क्लेम दाखल करू शकता
- हॉस्पिटलायझेशनशी संबंधित सर्व कागदपत्रे गोळा करा आणि ती मूळ स्वरूपात बेजिक हॅटला सबमिट करा
- आम्ही आवश्यक त्या कागदपत्रांची नियमित पडताळणी करू
ओह, आम्हाला अधिक माहितीची गरज आहे
- आम्ही तुम्हाला अशा कमतरतेची पूर्वसूचना देऊ जेणेकरून तुमच्याकडे अधिक माहिती देण्यासाठी पुरेसा वेळ असेल.
- आवश्यक ती कागदपत्रे मिळाल्यावर आणि पुढील पडताळणी केल्यावर तुम्ही सर्वसामान्य इन्श्युरन्स क्लेम्स सेटलमेंट प्रक्रिया सुरू करून कोणत्याही भारतीय बँक खात्यात 10 कार्यालयीन दिवसांत पेमेंट जमा करण्यासाठी विश्वास ठेवू शकता.
- तुम्हाला आम्हाला आवश्यक ती कागदपत्रे देण्यात नंतरही अपयश आल्यास आम्ही तुम्हाला सूचनेच्या तारखेपासून प्रत्येकी 15 दिवसांच्या अंतराने तीन वेळा रिमाइंडर देऊ.
- सूचनेच्या तारखेपासून 3 वेळा रिमाइंडर दिल्यावरही (45 दिवसांनी) तुम्हाला देय असलेली कागदपत्रे उपस्थित करण्यात अपयश आल्यास आम्हाला क्लेम बंद करून तुम्हाला तसे पत्र पाठवावे लागेल.
तुमचा क्लेम स्वीकारला आहे
- आम्ही कागदपत्रांच्या प्राधिकृततेची सक्तीची पडताळण करू आणि पॉलिसीच्या दृष्टीकोनातून परवानगी असेल तर आम्ही 10 कार्यालयीन दिवसांत भारतीय बँक खात्यात एनईएफटीद्वारे पेमेंट जारी करू
तथापि, तुमचा जनरल इन्श्युरन्स क्लेम पॉलिसीच्या परिघात येत नसल्यास आम्ही क्लेम नाकारू आणि तुम्हाला त्याची माहिती देणारे पत्र पाठवू.
बजाज आलियान्झमध्ये आम्हाला वेळेचे महत्त्व कळते, विशेषतः वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत. तुम्ही अर्जंट उपचार / पुनर्वसनासाठी जवळच्या कोणत्याही रूग्णालयाला भेट देऊ शकता. तुमचे बिल 500 यूएसडीपेक्षा अधिक झाल्यास तुम्ही आमच्या कॅशलेस सुविधेसाठी अर्ज करू शकता. तथापि, तुमचे बिल त्यापेक्षा कमी असल्यास तुम्ही विनाअडथळा रिएम्बर्समेंट क्लेमही दाखल करू शकता.
तुमचे सहकारी / सहप्रवाशांनी 48 तासांत खालीलपैकी कोणत्याही मार्गाने क्लेमबाबत सूचना देणे गरजेचे आहे:
- ईमेल: travel@bajajallianz.co.in
- Reach out to us at our country specific Toll Free Number by clicking here. (mentioned in your travel kit as well)
- आम्हाला येथे फोन करा +91-20-30305858 (चार्जेबल)
- हॉस्पिटलायझेशनशी संबंदित माहिती +91 20 30512207 येथे फॅक्स करा
आम्हाला क्लेमची सूचना मिळाल्यावर आम्ही तुम्हाला उर्वरित प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन करू.
आमच्या भागीदार रूग्णालयांची माहिती हवी आहे का? travel@bajajallianz.co.in येथे इमेल पाठवा किंवा आमच्या देशाशी संबंधित टोल फ्री नंबरवर कॉल करा आणि आम्ही तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटलची यादी देऊ.
खालील आवश्यक ते क्लेम अर्ज तुमच्या क्लेमच्या स्वरूपानुसार भरा.
- ओव्हरसीज ट्रॅव्हल इन्श्युरन्स क्लेम फॉर्म
- Worldwide ROMIF(Except UK & Australia)
- उपचार करणाऱ्या फिजिशियनचा जबाब (एपीएस)
- क्लेम फॉर्म
- संबंधित वैद्यकीय माहिती
- उपचार करणाऱ्या फिजिशियनचा जबाब (एपीएस)
- क्लेम फॉर्म