आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
Respect Senior Care Rider: 9152007550 (Missed call)
सेल्स: 1800-209-0144
सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
आपल्यासाठी मौल्यवान असणाऱ्याची काळजी घेणे ही एक नैसर्गिक भावना आहे.. आणि आम्हाला माहित आहे की आपले आरोग्यच आपल्यासाठी सर्वात जास्त मौल्यवान आहे.आपण जर तंदुरुस्त असाल, तर आपण जगही जिंकू शकता. मात्र, आपल्या आरोग्याची परिपूर्ण काळजी घ्यायची असेल, तर आपल्याला योग्य त्या आर्थिक आधाराची आवश्यकता असते. विशेषतः जेव्हा एखादे गंभीर आजारपण किंवा अपघात यासारख्या परिस्थितीत जेव्हा तातडीने मदत लागते, तेव्हा अशा आर्थिक आधाराची अधिक तीव्रतेने आवश्यकता भासते.
बजाज आलियान्झची आरोग्य संजीवनी पॉलिसी हेल्थ इन्श्युरन्स आपल्याला असा भक्कम आर्थिक आधार देऊन मदत करेल तसेच हॉस्पिटलमध्ये भर्ती करताना येणाऱ्या आर्थिक तणावापासून आपला बचाव करेल. आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स आपल्यापाशी असेल, तर वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्याला आपली बचत संपून जाण्याची चिंता करण्याची गरजच नाही.
आरोग्य संजीवनी पॉलिसी आपल्या पाठीशी असताना प्रकृतीत बिघाड झाल्यावर आपल्याला औषधोपचारांसाठी लागणाऱ्या पैशांची चिंता करण्याची गरजच भासणार नाही.
बजाज आलियान्झची आरोग्य संजीवनी पॉलिसी हेल्थ इन्श्युरन्स आपल्याला असा भक्कम आर्थिक आधार देऊन मदत करेल तसेच हॉस्पिटलमध्ये भर्ती करताना येणाऱ्या आर्थिक तणावापासून आपला बचाव करेल. आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स आपल्यापाशी असेल, तर वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्याला आपली बचत संपून जाण्याची चिंता करण्याची गरजच नाही.
एक्सटेन्सिव्ह कव्हरेज
आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स आपल्याला या बाबतीत कव्हर पुरवते*:
a) हॉस्पिटलायझेशन:
✓ खोलीचे भाडे, बोर्डिंग, नर्सिंगचा खर्च
✓ अतिदक्षता विभाग (ICU)/हृदयरोग अतिदक्षता विभाग (ICCU)
✓ रुग्णवाहिका कव्हर
b) सूचित समाविष्ट आधुनिक उपचार पद्धती
c) ऑल डे केअर ट्रीटमेंट
d) आयुष ट्रीटमेंट: आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपथी या उपचारपद्धतीच्या अंतर्गत इनपेशंट केअर ट्रीटमेंटसाठी प्रत्येक पॉलिसी वर्षात येणारा व कोणत्याही आयुष हॉस्पिटलच्या पॉलिसी शेड्युलमध्ये स्पष्ट केलेल्या एकूण मंजूर रकमेच्या मर्यादेतील वैद्यकीय खर्च.
e) मोतीबिंदू उपचार: मोतीबिंदू उपचारासाठी येणारा वैद्यकीय खर्च
*मर्यादाधीन
वैद्यकीय प्रक्रिया कव्हर्ड
आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी हॉस्पिटलमधील इन-पेशंट किंवा डे केअरमध्ये समाविष्ट होणाऱ्या पुढील प्रक्रिया कव्हर करते*:
a) युटेराईन आर्टरी इम्बोलायझेशन आणि एच आय एफ यु (हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड)
b) बलून सिनुप्लास्टी
c) डीप ब्रेन स्टीम्युलेशन
d) ओरल केमोथेरपी
e) इम्युनोथेरपी - इंजेक्शनमधून दिली जाणारी मोनोक्लोनल अँटीबॉडी
f) इंट्रा व्हायट्रीयल इंजेक्शन्स
g) रोबोटिक सर्जरी
h) स्टीरियोटॅक्टिक रेडीओ सर्जरी
i) ब्रोंकायकल थर्मोप्लास्टी
j) वेपरायझेशन ऑफ द प्रोस्ट्रेट (ग्रीन लेझर ट्रीटमेंट किंवा होल्मियम लेझर ट्रीटमेंट)
k) आय ओ एन एम – (इंट्रा ओपरेटीव्ह न्युरो मॉनिटरिंग)
l) स्टेम सेल थेरपी: हिमाटोलॉजिकल कंडीशनसाठी केल्या जाणाऱ्या बॉन मॅरो ट्रांसप्लांटसाठी हेमाटोप्योटीक स्टेम सेल्स कव्हर केल्या जाईल.
*मर्यादाधीन
पॉलिसी टर्म
आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी दोन प्रकारच्या आहेत. दोन्ही पॉलिसी एकेक वर्षाच्या आहेत:
a) आरोग्य संजीवनी पॉलिसी, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी – इंडीव्हिजुअल
b) आरोग्य संजीवनी पॉलिसी, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी – इंडीव्हिजुअल – फॅमिली फ्लोटर
हप्त्यांमध्ये प्रीमियम पेमेंट
प्रीमियमचे पेमेंट आपण एकाच वेळी किंवा सहा महिने, तीन महिने किंवा प्रतिमास अशा हप्त्याने भरू शकता.
अन्युअल पॉलिसी
आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्सद्वारे आपल्या व आपल्या संपूर्ण कुटुंबाला एक वर्षापर्यंत कव्हर मिळेल.
लाईफटाईम रिन्युअल
आरोग्य संजीवनी पॉलिसीमध्ये लाईफटाईम रिन्युअलचे लाभदेखील समाविष्ट आहेत.
डिस्काउंट
फॅमिली डिस्काउंट: एकाच पॉलिसीद्वारे नियमात बसणाऱ्या एकाच कुटुंबातील 2 सदस्यांना कव्हर पुरवायचा असल्यास 10% सूट देण्यात येईल तसेच एकाच पॉलिसीद्वारे नियमात बसणाऱ्या एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक सदस्यांना कव्हर पुरवायचा असल्यास 15% सूट देण्यात येईल या सवलती नवीन पॉलिसी आणि रिन्युअल पॉलिसी या दोन्ही प्रकारच्या पॉलिसीसाठी लागू आहेत.
ऑनलाईन/डायरेक्ट बिझनेस डिस्काउंट: थेट/ऑनलाइन चॅनेलद्वारे विहित केलेल्या धोरणांसाठी या प्रॉडक्ट साठी 5% सूट दिली जाईल.
सूचना: ही सवलत एम्प्लॉइ डिस्काउंट मिळणाऱ्या नोकरदारांना लागू होणार नाही
कॅशलेस क्लेम प्रोसेस (केवळ नेटवर्क हॉस्पिटलमधील उपचारांसाठीच उपलब्ध):
नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा वर्षभर 24x7 व अखंडित स्वरूपात उपलब्ध आहे. उपरोक्त कॅशलेस सुविधा ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे, अशा सर्व प्रकारच्या हॉस्पिटलची यादी दिलेली आहे व यामध्ये पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार कंपनीच्या स्वाधीन आहेत. रुग्णालयात भर्ती होण्यापूर्वी ही यादी तपासून घ्यावी. अद्ययावत यादी आमच्या वेबसाईटवर तसेच कॉल सेंटरवर उपलब्ध आहे.. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शासनप्रमाणित ओळखपत्र व बजाज आलियान्झ हेल्थ कार्ड अनिवार्य आहे.
जेव्हा आपल्याला कॅशलेस क्लेम सुविधेचा पर्याय निवडायचा असेल, तेव्हा खालील पायऱ्यांनुसार कार्यवाही करावी:
महत्त्वाचे मुद्दे
उपरोक्त बाबींचा खर्च आपणच करावयाचा आहे व तो डिस्चार्जपूर्वी संबंधित रुग्णालयास द्यावयाचा आहे.
प्री/पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्चाचे रिइम्बर्समेंट
पॉलिसी अनुसार रुग्णालयात भर्तीपूर्वी अथवा डिस्चार्जनंतर करण्यात आलेल्या संबंधित वैद्यकीय खर्चाची परतफेड केली जाईल. यासाठी सही केलेल्या क्लेम फॉर्मसहित प्रिस्क्रिप्शन तसेच बिल अथवा पावती बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सकडे सुपूर्त करणे अनिवार्य आहे.
हॉस्पिटलायझेशन संदर्भात बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सच्या HAT ला माहिती द्यावी.
आपलाहेल्थ इन्श्युरन्स क्लेम ऑनलाईन नोंदवा.
आपला क्लेम ऑफलाइन नोंदविण्यासाठी, आमच्या टोल-फ्री क्रमांकावर आम्हाला कॉल करा: 1800-209-5858.
रिएम्बर्समेंट साठी इन्शुअर्ड व्यक्तीने सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या वेळेच्या मर्यादेत खालील पद्धतीने हेल्थ अडमिनिस्ट्रशन टीम (HAT) कडे सुपूर्त करावीत:
क्लेमचे प्रकार | दिलेली वेळेची मर्यादा |
हॉस्पिटलायझेशन, डे केअर व प्री-हॉस्पिटलायझेशनचे खर्च | हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत |
पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्चाचे रिएम्बर्समेंट | पोस्ट हॉस्पिटलायझेशन उपचार पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत |
रिएम्बर्समेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे:
क्लेम दस्तऐवजांचा पूर्ण संच पाठविला जाणे आवश्यक आहे
हेल्थ अॅडमिनीस्ट्रेशन टीम,
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लि.
2nd मजला, बजाज फिनसर्व्ह बिल्डिंग, वेकफिल्ड आयटी पार्कच्या मागे, नगर रोड, विमान नगर-पुणे - 411 014.
आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ही एक अशी पॉलिसी आहे, जी आपल्याला हॉस्पिटलमध्ये भर्ती करताना येणाऱ्या आर्थिक तणावाचे नियोजन करण्यात मदत करते यामुळे आपल्याला आपले आयुष्य, प्रकृतीत बिघाड झाल्यावर आपल्याला औषधोपचारांसाठी येणाऱ्या आर्थिक चणचणीच्या चिंतेशिवाय आनंदाने जगण्यासाठी सहाय्यक ठरते.
हो. आरोग्य संजीवनी पॉलिसीद्वारे आपण आपल्या स्वतःसाठी, कायद्याने विवाह झालेल्या आपल्या जोडीदारासाठी, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या अपत्यांसाठी, पालक व सासू-सासरे यांचे कव्हर इन्डीव्हिजुअल तसेच फ्लोटर या दोन्ही माध्यमांतून घेऊ शकता
एस आय पर्याय पाहण्यासाठी कृपया पुढील तक्त्याचा आधार घ्यावा:
अनुक्रमांक | कव्हरेज | सम-इन्शुअर्ड (किमान) | सम-इन्शुअर्ड (कमाल) | शेरा |
1 | हॉस्पिटलायझेशन | रुपये. 1,00,000 | रुपये. 5,00,000 | 1 खोलीचे भाडे, बोर्डिंग, नर्सिंगचा खर्च- सम इन्शुअर्ड पैकी 2% कमाल मर्यादा रू. 5000/- / - प्रति दिवस 2 अतिदक्षता विभाग (ICU)/हृदयरोग अतिदक्षता विभाग (ICCU)-सम इन्शुअर्ड पैकी 5% कमाल मर्यादा रू. 10,000 / - प्रति दिवस 3 रुग्णवाहिका कमाल मर्यादा रुपये. 2000/- per hospitalization |
2 | आयुष ट्रीटमेंट | रुपये. 1,00,000 | रुपये. 5,00,000 | |
3 | मोतीबिंदू उपचार | सम इन्शुअर्ड पैकी 25% किंवा रुपये 40,000 यापैकी जे कमी असेल, एका पॉलिसी पिरीयडमध्ये एका डोळ्यासाठी. | ||
4 | प्री हॉस्पिटलायझेशन | कमाल आणि हॉस्पिटलायझेशन मधील सम इन्शुअर्डd | 30 दिवस | |
5 | पोस्ट हॉस्पिटलायझेशन | 60 दिवस | ||
6 | आधुनिक उपचार पद्धती | हॉस्पिटलायझेशन एसआय च्या 50% | 1 युटेराईन आर्टरी इम्बोलायझेशन आणि एच आय एफ यु (हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड) 2 बलून सिनुप्लास्टी 3 डीप ब्रेन स्टीम्युलेशन 4 ओरल केमोथेरपी 5 इम्युनोथेरपी – इंजेक्शनमधून दिली जाणारी मोनोक्लोनल अँटीबॉडी 6 इंट्रा व्हायट्रीयल इंजेक्शन्स 7रोबोटिक सर्जरी 8 स्टीरियोटॅक्टिक रेडीओ सर्जरी 9 ब्रोंकायकल थर्मोप्लास्टी 10 वेपरायझेशन ऑफ द प्रोस्ट्रेट (ग्रीन लेझर ट्रीटमेंट किंवा होल्मियम लेझर ट्रीटमेंट) 11 आय ओ एन एम – (इंट्रा ओपरेटीव्ह न्युरो मॉनिटरिंग) 12 स्टेम सेल थेरपी: हिमाटोलॉजिकल कंडीशनसाठी केल्या जाणाऱ्या बॉन मॅरो ट्रांसप्लांटसाठी हेमाटोप्योटीक स्टेम सेल्स कव्हर केल्या जाईल |
हॉस्पिटलायझेशन, प्री-हॉस्पिटलायझेशन व पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च आरोग्य संजीवनी पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जातात.
आपण आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स पुढे दिलेल्या पायऱ्या पूर्ण करून खरेदी करू शकता:
कृपया नोंद घ्यावी, की या पॉलिसीसाठी आपण वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा प्रतिमास हप्त्यांनी प्रीमियम भरू शकता.
आपण या स्टँडर्ड हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात जर:
आपले अपत्य जर 18 पेक्षा अधिक वयाचे व आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असेल, तर ते सबसिक्वेंट रिन्युअल दरम्यानच्या कव्हरेजमध्ये अपात्र ठरतील.
आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत उप-मर्यादा आहेत:
मी माझे सम-इन्शुअर्ड कसे वाढवू? | उप मर्यादा |
दर दिवशी खोलीचे भाडे- सामान्य | सम इन्शुअर्ड पैकी 2% कमाल मर्यादा रू. 5000/- |
अतिदक्षता विभाग (ICU)/हृदयरोग अतिदक्षता विभाग (ICCU) प्रति दिवस | सम इन्शुअर्ड पैकी 5% कमाल मर्यादा रू. 10,000/- |
मोतीबिंदू शस्रक्रिया | सम इन्शुअर्ड पैकी 25% किंवा रुपये 40,000 यापैकी जे कमी असेल, |
रोड अॅम्ब्युलन्स | 2000/- प्रति हॉस्पिटलायझेशन |
आधुनिक उपचार पद्धती | सम इन्शुअर्ड च्या 50% |
कंपनीच्या अंडररायटिंगच्या नियमाच्या अधीन राहून सम इन्शुअर्ड केवळ रिन्युअलच्या वेळी किंवा कोणत्याही वेळी बदलता (वाढवता/कमी करता) येऊ शकते एस आय मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यासाठी प्रतीक्षा कालावधी फक्त वाढवलेल्या सम इन्शुअर्डसाठी नव्याने सुरु करावा.
हो, आपण ही पॉलिसी निवडल्यावर 5% आवश्यक असणारे को-पेमेंट लागू होते.
जर इन्शुअर्ड एखाद्या हॉस्पिटलमध्ये भर्ती झाला, तर 5% को-पेमेंट कन्झ्युमेबल व औषधे सोडून हॉस्पिटलायझेशनच्या सर्व खर्चावर लागू होतील.
तुमच्या वेबसाईटवर ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नूतनीकरण सुलभ, यूजर-फ्रेंडली आणि सहज आहे.
बजाज आलियान्झ अधिकाऱ्यांकडून सर्वोत्तम सपोर्ट प्रदान केला जातो आणि नक्कीच प्रशंसनीय आहे. धन्यवाद.
बजाज आलियान्झ अधिकारी पॉलिसीचे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगतात. महिला अधिकाऱ्याचे संवाद कौशल्य सर्वोत्तम होते आणि योग्य प्रकारे माहिती दिली.
आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स आपल्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करताना येणाऱ्या आर्थिक तणावाचे नियोजन करण्यासाठी
कोटेशन मिळवाआपण आपले विस्तारित कुटुंबदेखील यामधून कव्हर करू शकता, जसे कि सासू-सासरे.
रिन्यूअॅबिलिटी
लाईफ टाईम रिन्युअलचे फायदे या पॉलिसीमध्येही उपलब्ध आहेत.
विनासायास क्लेम सेटलमेंट
आमच्या कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट क्लेम सेटलमेंट प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही क्लेम सेटलमेंट प्रक्रियेतील माहिती भरणे, ट्रॅक करणे अत्यंत सोपी व सोयीची केली आहे.
हप्त्यांमध्ये प्रीमियम पेमेंट
प्रीमियम हप्त्यांमध्येही भरता येईल – वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा प्रतिमास.
45 व्या वर्षापर्यंत कोणतीही वैद्यकीय तपासणी नाही
45 व्या वर्षापर्यंत आपल्याला कोणतीही वैद्यकीय तपासणी करून घेण्याची आवश्यकता नाही.
संचयी बोनस
जर कोणत्याही खंडाशिवाय चालू वर्षामध्ये एकूण इन्शुअर्ड रकमेच्या जास्तीत जास्त 50% च्या अधीन राहून आणखी वाचा Read more
जर कोणत्याही खंडाशिवाय चालू वर्षामध्ये एकूण इन्शुअर्ड रकमेच्या जास्तीत जास्त 50% च्या अधीन राहून पॉलिसी रिन्यू केली प्रत्येक क्लेम-फ्री वर्षागणिक (कोणताही क्लेम केला गेला नाही तर) कम्युलेटीव्ह बोनस 5%ने वाढेल.
मोफत लुकअप कालावधी
इन्शुअर्ड व्यक्तीला पॉलिसी घेतल्यानंतर नियम व अटी जाणून घेण्यासाठी व ते मान्य नसतील तर पॉलिसी रद् आणखी वाचा Read more
इन्शुअर्ड व्यक्तीला पॉलिसी घेतल्यानंतर नियम व अटी जाणून घेण्यासाठी व ते मान्य नसतील तर पॉलिसी रद्द करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात येईल.
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
(3,912 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
सुंदर कुमार मुंबई
कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची सोपी ऑनलाईन खरेदी आवश्यक आहे.
पूजा मुंबई
बजाज आलियान्झचे प्रतिनिधी अतिशय माहितीपूर्ण आणि मदतगार आहेत.
निधी सुरा मुंबई
पॉलिसी खूप जलद आणि सोप्या रीतीने जारी झाली.
बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
लेखक: बजाज आलियान्झ - अपडेटेड : 2nd फेब्रुवारी 2023
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा