ओडिशा रेल्वे अपघात

नोडल अधिकारी : जेरोम व्हिन्सेंट
ओडिशा राज्यात 02.06.2023 तारखेच्या रेल्वे अपघातग्रस्तांची क्लेम सेटलमेंटची स्थिती
येथे क्लिक करा
कस्टमर डे

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स ब्रँचमध्ये कस्टमर डे
आम्ही आयोजित करीत आहोत कस्टमर डे सर्व बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सच्या ब्रँचमध्ये 9 जून 2023 पासून 10:00 am ते 4:00 pm.
जर तुमच्याकडे विद्यमान बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स पॉलिसी असेल आणि त्यासंबंधी शंका असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू आणि त्याबाबत मार्गदर्शन करू.
आम्ही निकडीच्या काळात कस्टमर सोबत ठामपणे उभे आहोत. या केअरच्या प्रवासात आमच्या कस्टमरच्या चिंता दूर करण्यासाठी युनिक सर्व्हिस ऑफर करतो आणि समस्यांचे निराकरण करतो.
अनिवार्य केवायसी


रिस्पेक्ट-सीनिअर केअर रायडर

सादर करित आहोत रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर या हेल्थ इन्श्युरन्स रायडरद्वारे कोठेही सीनिअर सिटीझन्स असिस्टन्स स्मार्ट आणि सुलभ बनले आहे. आपल्यापैकी बहुतेक जण वैयक्तिक किंवा व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे पालकांसोबत घरी राहू शकत नाही. दरम्यान, त्यांच्यासोबत तुम्ही असाल किंवा नसाल तरी तुम्ही सर्वकाळ त्यांचे सहाय्यक बनू शकतात.
हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करणारा कोणीही बेस पॉलिसीसह रिस्पेक्ट-सीनिअर केअर रायडर जोडू शकतो. जर तुमच्याकडे आमचा विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन असेल तर तुम्ही त्यास रिन्यूवलच्या वेळी समाविष्ट करू शकता. यासारखे हेल्थ इन्श्युरन्स ॲड-ऑन हे सुनिश्चित करतात की तुम्ही तुमच्या पालकांच्या सोबत नसणं कोणतीही चिंता, काळजी आणि तणावाचे कारण असणार नाही.
आमच्या केअरच्या प्रवासात, रिस्पेक्ट-सीनिअर केअर रायडर तुमच्या पालकांना सहाय्य करेल आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारेल.
आमची सीनिअर सिटीझन्स केअर केवळ एका मिस्ड् कॉलपासून दूर - +91 91520 07550.
सर्वांसाठी ईव्ही

वाढत्या मागणीमुळे आणि वापरामुळे अनिश्चिततेपासून इलेक्ट्रिक वाहनांना सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे. शाश्वत आणि हरित भविष्य निर्माण करण्यासाठी, बजाज आलियान्झने ईव्ही इन्श्युरन्स सादर केला आहे. आम्ही अद्वितीय आणि कस्टमरच्या चिंता दूर करणाऱ्या सर्व्हिसेस प्रदान करतो. तुम्ही वाहन चालवण्याला नवी दिशा देण्यासाठी सर्वांसाठी ईव्ही सादर करण्यात आली आहे. सर्व-इलेक्ट्रिक वाहनाच्या गरजांसाठी संपूर्ण उपाय प्रदान केले जातात.
आमच्या इलेक्ट्रिक वाहन इन्श्युरन्स द्वारे वाहनासाठी 11 रोडसाईड असिस्टन्स सर्व्हिस प्रदान केली जाते. सर्व्हिस मध्ये समर्पित ईव्ही हेल्पलाईन, आऊट-ऑफ-एनर्जी टोईंग, ऑन-साईट चार्जिंग इ. समाविष्ट आहेत. आमच्या काळजीसह, इलेक्ट्रिक भविष्य इन्श्युअर करण्यासाठी सज्ज व्हा!