रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
  • क्लेम असिस्टंट नंबर्स

  • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

  • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

  • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

  • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

  • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

  • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स

आपल्या दुचाकीवर बिनधास्त प्रवास करा
Third Party Insurance For Bike

चला सुरुवात करूया

कृपया नाव एन्टर करा
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
/motor-insurance/two-wheeler-insurance-third-party/buy-online.html
कोटेशन मिळवा
कोटेशन पुन्हा मिळवा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा
वैध मोबाईल नंबर एन्टर करा

यामध्ये तुमच्यासाठी काय आहे?

किफायतशीर इन्श्युरन्स प्लॅन

आर्थिक आणि कायदेशीर मानसिक शांती

थर्ड पार्टीस झालेले नुकसान आणि इजांसाठी आपले उत्तरदायित्व समाविष्ट करते

आपल्या दुचाकीसाठी थर्ड पार्टी इन्श्युरन्स काढण्याचा प्रारंभ करुया

दुचाकीसह झालेल्या अपघातामुळे थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानीपासून (मृत्यू, शारीरिक इजा, दुखापत किंवा मृत्यू, आणि मालमत्तेचे नुकसान यासह) संरक्षण देण्यासाठी टू व्हिलर थर्ड पार्टी इन्श्युरन्स पॉलिसी तयार करण्यात आली आहे. मोटर व्हेईकल्स ॲक्ट 1988 च्या आदेशानुसार जर आपण दुचाकी रस्त्यावर चालवणार असाल तर भारतात आपल्याकडे कमीतकमी दुचाकीचा थर्ड पार्टी इन्श्युरन्स कव्हरेज असणे आवश्यक आहे.

सर्वसमावेशक थर्ड पार्टी दुचाकी इन्श्युरन्स पॉलिसीसह आपल्याला विश्वास येईल की, आपण आपले वाहन रस्त्यावर नेवू शकाल आणि चाकांना जराशी माती लागू द्याल.

आपण अतिशय व्यस्त वेळापत्रकात काम करत आहात आणि पॉलिसी खरेदीसाठी जास्त वेळ देऊ शकत नाही हे आमच्या लक्षात आले आहे.. त्यासाठी आमची रचना केली आहे आमच्या ऑनलाईन टू-व्हीलर इन्श्युरन्स खरेदी आणि रिन्यूवल प्रक्रिया सोयीस्कर असेल आणि तुमचा अधिक वेळ यामध्ये जाणार नाही.

आपल्याला केवळ टू व्हीलर (लायाबिलीटी ओनली) पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर आमच्या युजर फ्रेंडली पोर्टलवरून आपल्याला मार्गदर्शन केले जाईल. आपल्याला कोणतीही अडचण अथवा अधिक स्पष्टीकरण हवे असल्यास आपण आमच्या तज्ज्ञांशी बोलू शकता, ते आपल्याला अनुकूल असलेल्या प्लॅनबाबत मार्गदर्शन करतील.

क्लेम संबंधित कोणत्याही समस्येबाबत आम्ही एका फोनवर उपलब्ध आहोत. आमचे तज्ञ आपल्या सर्व प्रश्नांबाबत कोणत्याही वेळी योग्य ती मदत करतील. बजाज आलियान्झ 24x7 कॉल सेंटर आपल्या क्लेमबाबतच्या सद्यस्थितीची त्वरित माहिती देण्यास आपली मदत करेल.

थर्ड पार्टी क्लेममधील किचकट कायदेशीर प्रक्रियेमध्ये आपल्याला तत्पर आणि भरपूर सहाय्य देण्यात आम्हाला अभिमान आहे.

टू व्हीलर थर्ड पार्टी इन्श्युरन्स पॉलिसी, ‘केवळ पार्टी लायब्लिटी’ इन्श्युरन्स म्हणून देखील ओळखली जाते, आणि त्यात होस्ट वैशिष्ट्य आहे:

  • आर्थिक दायित्वासाठी कव्हर

    थर्ड पार्टीस झालेल्या नुकसानीमुळे उद्भवू शकणार्‍या संभाव्य कायदेशीर आणि आर्थिक अडचणीपासून ही आपले संरक्षण करते. थर्ड पार्टी म्हणजे एखादी व्यक्ती किंवा त्याची मालमत्ता असू शकते.

  • लोअर प्रीमियम

    यामध्ये थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानीविरूद्ध कव्हरेज देत असल्याने ही पॉलिसी आर्थिकदृष्ट्या अधिक परवडणारी आहे, तसेच याचा प्रीमियम वाहन इन्श्युरन्स प्लॅनच्या तुलनेत कमी आहे.

  • सोपे डॉक्युमेंटेशन

    टू व्हीलर थर्ड पार्टी इन्श्युरन्सला आपल्या वाहनाशी काहीही संबध नसल्याकारणाने, यामध्ये पारंपारिक मोटर इन्श्युरन्स पॉलिसीच्या तुलनेत कमी आणि सोयीस्कर दस्तऐवजीकरणाचा समावेश आहे.

थर्ड पार्टी टू व्हिलर इन्श्युरन्सच का ? अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

टू व्हीलर थर्ड पार्टी लायाबिलिटी

नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तत्काळ तक्रार दाखल करा. आपल्याला चार्जशीट मिळाल्यानंतर आमच्या टोल-फ्री क्रमांकावर फोन करा, यानंतर आमचे प्रतिनिधी प्रक्रिया सुरू करतील. आपल्याकडून आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील:

✓ इजा/ मृत्यू झाल्यास – इजा झाल्यास आवश्यक असलेली सर्टिफिकेट गरजेची आहेत.(रुग्णालयाचे बिल, उपचार खर्चाचे चलन) मृत्यू झाल्यास, मृत्यू सर्टिफिकेट आणि अपघात झाल्याची खातरजमा करणारे मोटर अॅक्सीडेंट क्लेम ट्रीब्युनलद्वारे पत्रक सादर करणे आवश्यक आहे.

✓ मालमत्तेचे नुकसान झाल्यास अपघातात थर्ड पार्टीच्या मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचा अंदाजासाठी अपघातातील तपासणी अधिकार्‍यांचा रिपोर्ट न्यायाधिकरण (ट्रिब्यूनल), मूळ बिले आणि सर्वेक्षणकर्त्याचा रिपोर्ट आवश्यक आहे.

 

✓ अपघाताच्या घटनास्थळाचे, सभोवतालच्या परिसराचे आणि वाहनाचे नेमके स्थान कळण्यासाठी फोटो काढल्याचे सुनिश्चित करणे

✓ जर तुम्ही जखमी व्यक्तीवर उपचार करीत असाल तर रुग्णालयाचे नाव आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती आम्हाला द्यावी

✓ चुकीची माहिती दिल्यामुळे आपला क्लेम नाकारला जाणार नाही ना हे सुनिश्चित करण्यासाठी खरी माहिती द्या.

काही शंका आहे? या काही उत्तरांचा फायदा होऊ शकेल

पॉलिसी कालावधीत आपण दुचाकी वाहनाची इन्श्युरन्स पॉलिसी रद्द करू शकता का?

होय. आपण आपली पॉलिसी रद्द करू शकता. परंतु, यासाठी प्रत्येक वाहनाची पॉलिसी मोटर व्हेईकल्स ॲक्ट 1988 अन्वये असणे बंधनकारक आहे, आपण आपली पॉलिसी रद्द करू इच्छित असल्यास ती आपल्याला जमा करणे आवश्यक आहे:

दुसर्‍या इन्श्युरन्स प्रदात्याचे कागदपत्रे ज्याने आपला दुचाकीचा इन्श्युरन्स घेतला आहे

किंवा

आरटीओने आपल्या दुचाकी वाहन नोंदणीचे सर्टिफिकेट रद्द केले असल्याचा पुरावा

आपली इन्श्युरन्स पॉलिसी गहाळ झाली असल्यास. पुढे काय?

आपण आमच्या 24x7 टोल-फ्री हेल्पलाइन नंबर 1800-209-5858 वर कॉल करू शकता, आम्हाला आपल्याला मदत करण्यास आनंद होईल. आपल्याला आपल्या पॉलिसीची ड्युप्लिकेट प्रत देण्यात येईल. जर, पॉलिसी ऑनलाइन दिली गेली असेल तर, आपल्याला ईमेल आयडी वर सॉफ्ट कॉपी पाठविली जाईल.

थर्ड पार्टी दुचाकी इन्श्युरन्स पॉलिसीच्या ऑनलाइन खरेदीचा आपल्याला कसा फायदा होतो?

आपण अनेक पॉलिसी शोधू शकता, तसेच त्यांची तुलना करून आपल्या आर्थिक नियोजनानुसार एकाची निवड करू शकता. थोडक्यात, आपण दुचाकी इन्श्युरन्स ऑनलाइन खरेदी केल्यास वेळ आणि मेहनत दोन्हीची बचत करू शकता.

थर्ड पार्टी दुचाकी इन्श्युरन्सवर आपण नो क्लेम बोनससाठी पात्र आहात काय?

ओह..! आपल्याकडे दुचाकीचा केवळ थर्ड पार्टी इन्श्युरन्स असल्यास, आणि आपण पॉलिसी कालावधीत कोणताही क्लेम केला आहे की नाही याची पर्वा न करता आपण एनसीबीसाठी पात्र ठरणार नाही.

माझ्या दुचाकीच्या थर्ड पार्टी इन्श्युरन्सची मुदत नुकतीच समाप्त झाली आहे. आता काय कराल?

आपण तत्काळ आपल्या पॉलिसीचे नूतनीकरण करावे असा सल्ला आम्ही देतो, कारण की मोटर व्हेईकल्स ॲक्ट 1988 नुसार आपल्याकडे पॉलिसी असणे आवश्यक आहे. मुदत संपलेल्या पॉलिसीचा काही फायदा नसतो!

थर्ड पार्टी इन्श्युरन्स आणि सर्वसमावेशक मोटार इन्श्युरन्स यापैकी आपण कशाची निवड करावी?

एक व्यापक चारचाकी आणि दुचाकी इन्श्युरन्स प्लॅन आपल्या गरजेनुसार चांगले कव्हरेज देते. याचा अर्थ असा की, एक विपुल मोटर इन्श्युरन्स पॉलिसी आपल्या इन्श्युरन्स केलेल्या वाहनासह थर्ड पार्टीसही संरक्षण देते. तथापि, थर्ड पार्टी पॉलिसी प्लॅनमध्ये केवळ थर्ड पार्टीचे नुकसान किंवा वाहन खराब झालेले असेल तरच कव्हरेज मिळतो..

आमच्या सेवांद्वारे स्मितहास्य पसरविणे

एस बाला जी

माझी 2 व्हीलर पॉलिसी रिन्यू करणे खरेच सोपे आहे. ती फक्त 3 मिनिटांत रिन्यू झाली. धन्यवाद.

विनय कथुरिया

दुचाकी इन्श्युरन्स पॉलिसी प्रक्रिया साधी आणि सोपी आहे. आपण करीत असलेले चांगले काम असेच सुरू ठेवा.

अमित कडूस्कर

बाईक इन्श्युरन्ससाठी बजाज आलियान्झ अतिशय फायदेशीर आणि उपयुक्त अशी आहे.

आपण कोणत्याही काळजीशिवाय आपल्या ‘वेगवान गरजा’ पूर्ण करू शकता!

कोटेशन मिळवा

आता, केवळ बजाज आलियान्झ मोटार लायाबिलिटी पॉलिसीसह एक मैल पुढे चला

  • समावेश

  • अपवाद

आपल्या दुचाकीचा अपघात झाल्यास होणारे मृत्यू किंवा शारीरिक इजा (थर्ड पार्टीमुळे)

 थर्ड पार्टीच्या मालमत्तेचे नुकसान

आमच्या लेखी संमतीनुसार सर्व खर्च आकारले जातात

 केवळ थर्ड पार्टीच्या टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीधारकाच्या संमतीने दुचाकी चालविणारा अन्य कोणताही वाहनचालक

पॉलिसी अंतर्गत संरक्षणास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक अधिकृत प्रतिनिधी

इन्श्युरन्स धारकाच्या वाहनाशी थेट जोडलेले मालक / ड्रायव्हरसाठी वैयक्तिक अपघात कव्हर

➢ अपघाती मृत्यू

➢ हात गमावणे किंवा दृष्टी कमी होणे

➢ इजांमुळे आलेले कायमस्वरुपी अपंगत्व

1 चे 1

आपल्या दुचाकी वाहनाचे नुकसान झाल्यास

एखादा अपघात घडला आहे की नाही याकडे दुर्लक्ष करून आपल्याला झालेली एखादी दुखापत.

उद्भविणारे नुकसान

➢ नियमित झिज आणि तुटणे

➢ नैसर्गिक आपत्ती

 

अधिक जाणून घ्या

उद्भविणारे नुकसान

➢ नियमित झिज आणि तुटणे

➢ नैसर्गिक आपत्ती

➢ इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल ब्रेकडाउन

➢ तोडफोड

➢ नागरी व्यत्यय किंवा परकीय हल्ले ज्यामुळे युद्ध, राष्ट्रीय अशांतता, युद्धसदृश परिस्थिती, बंडखोरी इत्यादी

➢ स्वत:ला इजा करणे किंवा आत्महत्या

➢ ड्रायव्हिंग परवाना शिवाय वाहन चालविणे

➢ अल्कोहोल किंवा ड्रग्सचे सेवन करून वाहन चालविणे

➢ चोरी

➢ आग

1 चे 1

मी माझ्या टू व्हीलर लायाबिलीटी ओनली पॉलिसीचे कशाप्रकारे नूतणीकरण करू शकतो/ते?

आश्चर्य वाटलं! मोटर व्हेईकल्स ॲक्ट 1988 संबंधित कलमांद्वारे आपल्या दुचाकीच्या थर्ड पार्टी इन्श्युरन्स पॉलिसीचे नूतनीकरण यापुढे वैकल्पिक नाही तर आवश्यक आहे.

आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, आपण आमच्या ऑनलाइन नूतनीकरण पोर्टलच्या माध्यमातून आपल्या कव्हरेजचे नूतनीकरण करणे म्हणजे एक क्षुल्लक गोष्ट आहे. आपल्याला केवळ पॉलिसी समाप्तीची तारीख लक्षात ठेवायची आहे. पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी (मूळ पॉलिसीचे) आपण नूतणीकरण केल्यास आपल्याला अतिरिक्त तपासणी टाळता येऊ शकते. 

दुचाकी इन्श्युरन्स दस्तऐवज डाउनलोड करा

तुमची मागील पॉलिसी अद्याप कालबाह्य झाली नाही?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती आहेत?

बजाज आलियान्झ थर्ड पार्टी टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी नूतनीकरणासाठी कोणतेही कागदपत्र देण्याची गरज नाही. फक्त आमच्या वेबसाइटवर लॉग इन करून, आपण बजाज आलियान्झ टू व्हीलर (लायाबिलिटी ओनली) पानावर नेव्हिगेट करून खालील कागदपत्रे द्यावी:

● पॉलिसी धारकाचे नाव, लिंग, रहिवासी पत्ता, जन्मतारीख आदींचा तपशील द्यावा
● ड्रायव्हिंग परवाना प्रत
● वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि नंबर
● ॲड्रेस पुरावा
● सध्याचा पॉलिसी नंबर

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

सरासरी रेटिंग:

 4.6

(16,977 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)

Faiz Siddiqui

फैज सिद्दीकी

बजाज आलियान्झ प्रतिनिधीने खूप मदत केली आणि हे वापरायला सुलभ आहे. तुमच्या सर्व्हिस विषयी मला कधीच समस्या नाही.

Rekha Sharma

रेखा शर्मा

खूपच यूजर फ्रेंडली, वापरण्यास सुलभ आणि चॅटवर जलद प्रतिसाद आणि चॅट करतानाच ऑनलाईन प्रोसेस पूर्ण केली.

Susheel Soni

सुशील सोनी

बजाज आलियान्झसह नवीन बाईक इन्श्युरन्स खरेदी करण्याचा कस्टमर केस सोबतचा हा अनुभव खूपच छान होता. धन्यवाद

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

द्वारे लिखित: बजाज आलियान्झ - अपडेटेड: 16th जानेवारी 2024

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा