रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
सेल्स: 1800-209-0144
सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
ब्रेडसाठी लोणी जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स हे सर्वांत मूलभूत इन्श्युरन्स कव्हर आहे.
त्याशिवाय, तुमची कार वापरणे अर्थहीन आहे कारण थर्ड पार्टी कव्हर असल्याशिवाय तुम्ही तुमची कार चालवू शकत नाही कार इन्श्युरन्स किमान थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हरेज साठी कव्हर. मोटर व्हेईकल्स ॲक्ट 1988 नुसार, रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक कारला थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर असणे अनिवार्य आहे.
थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स तुम्हाला वैधानिक गरजा तर पूर्ण करण्यास मदत करतेच पण त्याचबरोबर अनपेक्षित खर्चापासूनही तुमचे रक्षण करते. एखाद्या तृतीय पक्ष व्यक्तीचे अपघातामुळे निधन झाल्यास किंवा दुखापत झाल्यास त्याचा नुकसानभरपाई खर्च खूप जास्त असू शकतो आणि बोटातून वाळू निसटावी तसे तुमची बचत संपवू शकतो.
अधिक महत्त्वाचे म्हणजे थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स तुमची मनःशांती कायम ठेवते. आर्थिक आणि कायदेशीर परिणाम बाजूला ठेवले तरी कुणालाही आपल्यामुळे त्रास होतो ही भावना आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगली नाही.
आमच्या थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स पॉलिसीसोबत आम्ही तुम्हाला तुमचा आणि तुमच्या कारचा सहभाग असलेल्या कोणत्याही दुर्घटनेची जबाबदारी घेण्यास मदत करतो आणि त्याचा आर्थिक भारही उचलतो.
आपली कार आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आणि प्रेमळ संपत्ती आहे. मोटार विमा पॉलिसीद्वारे कार मालकांनी त्यांच्या वाहनाचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे.
आर्थिक दायित्वासाठी कव्हर
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे रस्त्यावर होणाऱ्या अपघातामुळे तुमचे आणि समोरच्या व्यक्तीचे नुकसान होते. व्हिडिओ गेममध्ये रस्त्यावरील अपघात आणि नुकसान हे खूप साधे दाखवलेले असतात आणि त्यात कोणतेही परिणाम भोगावे लागत नाहीत. मात्र खऱ्या जगात, तुम्हाला त्याचे आर्थिक आणि कायदेशीर परिणाम भोगावे लागू शकतात. या पॉलिसीद्वारे तिसऱ्या पक्षाला होणाऱ्या नुकसानामुळे येणाऱ्या संभाव्य कायदेशीर आणि आर्थिक उत्तरदायित्वापासून तुमचे रक्षण होते.
थर्ड पार्टी दुखापती / अपघाती मृत्यूसाठी कव्हर
थर्ड पार्टी कार इन्श्युरन्सला फोर व्हीलर थर्ड पार्टी इन्श्युरन्स असेही म्हटले जाते आणि त्यातून तुम्हाला तुमच्या कारमुळे तिसऱ्या पक्षाला झालेल्या कोणत्याही नुकसानामुळे येणाऱ्या उत्तरदायित्वापासून कव्हरेज मिळते. तिसऱ्या पक्षाला झालेल्या दुखापती किंवा अपघाती मृत्यू हेही थर्ड पार्टी इन्श्युरन्स प्लॅनअंतर्गत समाविष्ट आहे.
थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स पॉलिसीचे काम खूप सोपे आहे. यात, तुम्ही म्हणजे विमेदार व्यक्ती पहिला पक्ष आहात, इन्श्युरन्स कंपनी दुसरा पक्ष आहे आणि नुकसानभरपाईची मागणी करणारी दुखापतग्रस्त व्यक्ती हा तिसरा पक्ष आहे. इन्श्युरन्स पॉलिसी कशी काम करते हे पाहाः:
✓ बळी (म्हणजे तिसरा पक्ष) किंवा त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी तुमच्याविरोधात म्हणजे वाहनाच्या मालकाविरोधात क्लेम करतात
✓ अपघाताच्या तपशिलांसह पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल होते
✓ मोटर एक्सीडेंट क्लेम ट्रायब्युनल एक्सीडेंट्सकडे खटला दाखल केला जातो
✓ ट्रायब्युनलने सूचना दिल्याप्रमाणे विमेदार बळीला नुकसानभरपाईची रक्कम देतो
होय. कारण प्रत्येक कारसाठी मोटर व्हेईकल्स ॲक्ट 1988 अंतर्गत ही पॉलिसी असणे सक्तीचे आहे. प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाकडे नोंदणीकृत केलेली कार तुमच्याकडे असल्यास, तुमच्याकडे ही पॉलिसी असलीच पाहिजे.
ही पॉलिसी मिळवणे खूप सोपे आहे. Jआमच्या वेबसाइटला भेट द्या आणि प्रपोजल अर्ज डाऊनलोड करा. अर्जात दिलेले तपशील भरा आणि जवळच्या ब्रँच ऑफिसमध्ये ते सादर करा. तुम्ही हे ऑनलाइनही करू शकता.
आमच्या अंडररायटर्सनी तुमचा अर्ज तपासला आणि तुम्हाला वैध ठरवले की तुम्हाला फक्त प्रीमियम भरायचा आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या टोलफ्री क्रमांकावरही फोन करू शकता.
ही पॉलिसी असल्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळते आणि खालील बाबतीत कव्हर मिळतेः:
● तृतीय पक्षाला झालेल्या दुखापती.
● तृतीय पक्षाचा अपघाती मृत्यू.
● थर्ड पार्टी प्रॉपर्टीला नुकसान.
● तृतीय पक्षाला झालेल्या शारीरिक इजा.
● तृतीय पक्षाला आलेले कायमस्वरूपी अपंगत्व.
बजाज आलियान्झ थर्ड पार्टी कव्हर इन्श्युरन्स पॉलिसीसह तुम्हाला तृतीय पक्षाला झालेल्या नुकसानामुळे येणाऱ्या खर्चासाठी एक सर्वांगीण कव्हरेज मिळते. तुम्हाला आमची गरज असेल त्या प्रत्येक वेळी आम्ही तात्काळ सपोर्टसह तुमच्यासोबत आहोत.
नाही, नावावरूनच स्पष्ट होते की, ही पॉलिसी तिसऱ्या पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात झालेल्या नुकसानासाठी तुम्हाला कव्हर करते. एखाद्या अपघाताच्या प्रसंगी तुम्हाला किंवा तुमच्या कारला झालेले नुकसान, दुखापती किंवा नादुरूस्ती यांच्यासाठी तुम्हाला कव्हरेज मिळणार नाही.
या पॉलिसी द्वारे विमा कंपनी एखाद्या तिसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानासाठी तुम्हाला कायदेशीरदृष्ट्या जबाबदार धरल्यास तुम्हाला नुकसानभरपाई मुक्त करते.
हो, करता येईल. आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधींशी <a >1800 209 5858</a> (टोल फ्री नंबर)वर संपर्क साधून प्रक्रिया जाणून घ्या.
सर्वोच्च न्यायालयाचे अलीकडील आदेश आणि इन्श्युरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय)च्या अलीकडील निवाड्यानुसार कार मालकांना तीन वर्षांचे थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर घेणे सक्तीचे आहे. त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ विम्याने संरक्षित राहाल.
वेब सेल्सच्या एक्झिक्युटिव्हने कार इन्श्युरन्स अत्यंत आनंददायक पद्धतीने विकून उत्तम कामगिरी केली आहे ! आभार
तुमच्या सेवा छान आहेत. मागच्या वेळी माझा अपघात झाला तेव्हा तुमचे सर्व्हेअर आणि तुमच्या कंपनीने दावा प्रक्रियेदरम्यान अत्यंत मैत्रीपूर्ण वागणूक दिली.
खूप सुंदर पोर्टल असून सर्व माहिती अवघ्या काही क्लिकवर उपलब्ध आहे.
आम्हाला तुमच्याइतकीच तुमची राइड खूप आवडते
कोटेशन मिळवारिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
(18,050 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
प्रतिमा थिमैय्या
वेब सेल्सच्या एक्झिक्युटिव्हने कार इन्श्युरन्स अत्यंत आनंददायक पद्धतीने विकून उत्तम कामगिरी केली आहे ! आभार
मो. परवेझ अहमद
तुमच्या सेवा छान आहेत. मागच्या वेळी माझा अपघात झाला तेव्हा तुमचे सर्व्हेअर आणि तुमच्या कंपनीने दावा प्रक्रियेदरम्यान अत्यंत मैत्रीपूर्ण वागणूक दिली.
अजय तळेकर
खूप सुंदर पोर्टल असून सर्व माहिती अवघ्या काही क्लिकवर उपलब्ध आहे.
बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
लेखक: बजाज आलियान्झ - अपडेटेड: 16 मे 2022
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा