Suggested
Suggested
Diverse more policies for different needs
One Liner: You are just a single click away from a comprehensive home insurance claim settlement
आम्ही समजतो की अनपेक्षित घटना आणि अपघात तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात, आम्ही तुम्हाला कार्यक्षम आणि विश्वसनीय क्लेम हाताळणी प्रदान करण्यासाठी येथे आहोत. आमची अनुभवी इन्श्युरन्स प्रोफेशनल्स टीम क्लेम प्रोसेसद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी समर्पित आहे, ज्यामुळे सुरळीत आणि त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित होतो. तुमच्यावरील आर्थिक परिणाम कमी करणे आणि तुम्हाला पुन्हा पूर्वपदावर आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
- आम्हाला तुमचा जनरल इन्श्युरन्स क्लेम आणि इतर माहितीची सूचना द्या
- We will corroborate request and take it to claims department
- आम्ही 48 तासांत सर्व्हेयरची नेमणूक करू
- सर्व्हेयर 7 कार्यालयीन दिवसांत अंतिम अहवाल सादर करेल
- क्लेम्स विभाग 7 कार्यालयीन दिवसांत क्लेम प्रोसेस करेल
- चोरी, दरोडा, आग किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत क्षणभरही विचार न करता फोन उचला आणि आमचा टोल-फ्री इन्श्युरन्स हेल्पलाइन क्रमांक 1800-209-5858 डायल करा. आम्ही तुमच्या 24x7 स्पीड डायलवर आहोत जेणेकरून तुमच्या खिशाला कोणत्याही निवासी मालमत्तेचे नुकसान किंवा नादुरूस्ती यांच्यामुळे खड्डा पडणार नाही
- तुम्हाला फक्त तुमचे पॉलिसी तपशील आणि तुमच्या जनरल इन्श्युरन्स क्लेमसंबंधी इतर माहिती आम्हाला द्यायची आहे
- आम्ही क्लेमची वैधता तपासू आणि आमच्या क्लेम्स विभागाकडे तात्काळ सोपवू
- तुमची क्लेमची विनंती नोंदवल्यावर आम्ही 48 तासांत तात्काळ एक सर्व्हेयर नेमू. इतर कोणत्याही इन्श्युरन्स कंपनीच्या तुलनेत हे वेगवान आहे
- सर्व्हेयर/ असेसरला सर्व संबंधित माहिती सादर करा आणि ते आम्हाला 7-15 कार्यालयीन दिवसांत अंतिम अहवाल सादर करतील. (हा कालावधी परिस्थितीशी संबंधित आहे.)
- आता, शांतपणे वाट पाहा. आम्ही तुमचा जनरल इन्श्युरन्स क्लेम कमाल 10 दिवसांत प्रोसेस करू
खालील आवश्यक ते क्लेम अर्ज तुमच्या क्लेमच्या स्वरूपानुसार भरा.
- आग
- घरफोडी
- विमेदाराने पूर्ण भरलेला आणि सही केलेला क्लेम अर्ज
- झालेल्या नुकसानाची थोडक्यात माहिती
- नुकसान झालेल्या वस्तूचे खरेदी बिल
- दुरूस्तीचा अंदाज
- दुरूस्ती करणाऱ्याचा सर्व्हिस अहवाल
- दुरूस्ती बिल
- पेमेंट रिसिप्ट
- NEFT कागदपत्रे
- रक्कम 1 लाख रूपयांपेक्षा अधिक असल्यास केवायसी कागदपत्रे
- संमती
- विमेदाराने पूर्ण भरलेला आणि सही केलेला क्लेम अर्ज
- पॉलिसीअंतर्गत कव्हर केलेल्या हरवलेल्या वस्तूचे तपशील
- हरवलेल्या वस्तूचे खरेदी बिल
- घडलेल्या घटनेची थोडक्यात माहिती
- प्रथम खबरी अहवाल- एफआयआर
- फायनल पोलिस रिपोर्ट
- इन्डेम्निटी बाँड (आवश्यकता असल्यास)
- NEFT कागदपत्रे
- रक्कम 1 लाख रूपयांपेक्षा अधिक असल्यास केवायसी कागदपत्रे
- संमती
- विमेदाराने पूर्ण भरलेला आणि सही केलेला क्लेम अर्ज
- एफआयआर/ पोलिस पंचनामा
- फायनल पोलिस रिपोर्ट
- इन्डेम्निटी बाँड (आवश्यकता असल्यास)
- हरवलेल्या वस्तूंचे खरेदी बिल
- NEFT कागदपत्रे
- रक्कम 1 लाख रूपयांपेक्षा अधिक असल्यास केवायसी कागदपत्रे
- पेपरचे कात्रण इत्यादी, असल्यास
- विमेदाराची संमती/ निश्चिती
- NEFT कागदपत्रे
- रक्कम 1 लाख रूपयांपेक्षा अधिक असल्यास केवायसी कागदपत्रे
- डिस्चार्ज व्हाऊचर