रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

 • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

 • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

बजाज आलियान्झ - फार्ममित्र मोबाईल ॲप

Farmitra

शेतीविषयक माहिती अगदी सहज उपलब्ध! तुमच्या सर्व शेतीविषयक शंकांच्या परिपूर्ण समाधानासाठी डाउनलोड करा!

परिचय

फार्ममित्र ॲप हा एक उपक्रम आहे जो शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन क्रियांमध्ये मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेतो. हे ॲप शेतकऱ्यांचे खरे मित्र म्हणून कार्य करते, हवामानाचा अंदाज, संपूर्ण भारतातील मार्केट किंमत आणि बरेच काही याबद्दल तपशील प्रदान करते. शेतकऱ्यांना शेतीविषयी आवश्यक असलेल्या सर्व माहितीसह सक्षम करण्यासाठी हा ॲप एक उपक्रम आहे.

हे सक्रिय बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स क्रॉप इन्श्युरन्स युजरसाठी सिंगल व्ह्यू पॉईंट म्हणून देखील काम करते आणि क्लेम सपोर्ट मध्येही मदत करते.

महत्त्वाची वैशिष्ट्ये

फार्ममित्रच्या खालील वैशिष्ट्यामुळे ॲप अत्यंत उपयुक्त ठरले आहे

हवामानाचा अंदाज

हवामान शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि कृषी क्रियांवर परिणाम करते. हे ॲप हवामानाच्या अपडेट्स प्रदान करते ज्यामध्ये पाऊस, तापमान बदल, आर्द्रता स्तर, ब्लॉक स्तरावर सात दिवसांपर्यंत वाऱ्याचा वेग यांचा समावेश होतो. ॲप शेअर करेल: अधिक जाणून घ्या

हवामानाचा अंदाज

हवामान शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि कृषी क्रियांवर परिणाम करते. हे ॲप हवामानाच्या अपडेट्स प्रदान करते ज्यामध्ये पाऊस, तापमान बदल, आर्द्रता स्तर, ब्लॉक स्तरावर सात दिवसांपर्यंत वाऱ्याचा वेग यांचा समावेश होतो. ॲप शेअर करेल:

 • तापमान आणि पावसाचे प्रति तास अपडेट्स 24 तासांसाठी
 • शेतीचे कार्य प्लॅन करण्यासाठी पुढील 7 दिवसांचा अंदाज

क्रॉप ॲडव्हायजरी आणि क्रॉप डॉक्टर

शेतकऱ्यांसाठी पिकाचे आरोग्य खूपच महत्त्वाचे असते. हे ॲप अशा वैशिष्ट्यांसह लोडेड आहे जे त्यांना अनेक प्रकारे मदत करेल, जसे की: अधिक जाणून घ्या

क्रॉप ॲडव्हायजरी आणि क्रॉप डॉक्टर

शेतकऱ्यांसाठी पिकाचे आरोग्य खूपच महत्त्वाचे असते. हे ॲप अशा वैशिष्ट्यांसह लोडेड आहे जे त्यांना अनेक प्रकारे मदत करेल, जसे की:

 • पीक पेरणीच्या तारखेच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या स्तरावर वैयक्तिकृत केलेल्या प्रादेशिक भाषांमधील शिफारशींसह ऑटोमेटेड लोकेशन किंवा ब्लॉक विशिष्ट ॲडव्हायजरी.
 • हंगाम, हवामान आणि मातीच्या स्थितीवर आधारित ॲडव्हायजरीज
 • निवडक पिकांसाठी कीटक आणि रोगनिदान टूल

मार्केट किंमत

शेतकऱ्यांना दैनंदिन आधारावर वस्तूची मार्केट किंमत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे ॲप शेतकऱ्यांना कधी कशाची विक्री करावी याचा योग्य निर्णय घेण्यास मदत करते. अधिक जाणून घ्या

मार्केट किंमत

शेतकऱ्यांना दैनंदिन आधारावर वस्तूची मार्केट किंमत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे ॲप शेतकऱ्यांना कधी कशाची विक्री करावी याचा योग्य निर्णय घेण्यास मदत करते.

 • निवडलेल्या वस्तूंसाठी अखिल भारतीय स्तरावरील मार्केटची (स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मार्केट्स) किंमत
 • देशभरातील स्थानिक व्हिज्युअलायझेशन साठी डिजी-मंडी टूल

बातम्या

शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील अलीकडील घडामोडी, सुधारित पद्धतींचे अपडेट, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, चांगल्या कृषी पद्धती, अधिक वाचा

बातम्या

शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील अलीकडील घडामोडी, सुधारित पद्धतींचे अपडेट, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, चांगल्या कृषी पद्धती, सरकारी स्कीम्स, ॲग्री-इन्श्युरन्स आणि प्रादेशिक भाषेत लोन संबंधित अपडेट्स याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. हे ॲप त्यांना गाईड करेल आणि सक्षम देखील करेल:

 • सर्वात विश्वसनीय माहिती सर्व्हिसेस कडून वास्तविक वेळेतील माहिती
 • शेतकऱ्यांमध्ये क्रॉप इन्श्युरन्स विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य विशिष्ट लेख

इन्श्युरन्स ब्रीफकेस

ही सर्व्हिस शेतकऱ्यांना त्यांच्या पॉलिसी आणि क्लेमच्या माहितीसाठी एकच दृष्टीकोन ठेवण्यास सक्षम करेल. ही सर्व्हिस शेतकऱ्यांना यासाठी सक्षम करेल: अधिक जाणून घ्या

इन्श्युरन्स ब्रीफकेस

ही सर्व्हिस शेतकऱ्यांना त्यांच्या पॉलिसी आणि क्लेमच्या माहितीसाठी एकच दृष्टीकोन ठेवण्यास सक्षम करेल. ही सर्व्हिस शेतकऱ्यांना यासाठी सक्षम करेल:

 • ॲप्लिकेशन आयडी च्या तुलनेत पॉलिसी तपशील पाहणे
 • सेल्फ-सर्व्हे पर्यायासह क्लेम सूचित करणे
 • क्लेमची स्थिती तपासा आणि कोणतीही तक्रार/शंका नोंदवा

प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध

शेतकऱ्यांना ॲप चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि त्याच्याशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी फार्ममित्र ॲप प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध आहे.

दृष्टीक्षेप

 

फार्ममित्र ॲप हे शेतकऱ्यांना शेतीविषयी सर्व जाणून घेण्यासाठी सर्वात अनुकूल ॲप आहे. हा व्हिडिओ तुम्हाला ॲप आणि ते योग्य प्रकारे कसे वापरावे याचा आढावा देतो. एक नजर टाका!

फार्ममित्र व्हिडिओचे नाव- फार्ममित्र-केअरिंगली युवर्स | | प्रत्येक शेतकऱ्याचा विश्वसनीय मित्र आणि इन्श्युरन्स गाईड!

फार्ममित्र-केअरिंगली युवर्स | | प्रत्येक शेतकऱ्याचा विश्वसनीय मित्र आणि इन्श्युरन्स गाईड!

Farmitra
faq

काही प्रश्न आहे का? इथे काही उत्तरे आहेत

मला माझ्या प्रादेशिक भाषेत अचूक प्रादेशिक कृषी ॲडव्हायजरीज मिळू शकेल का?

माती, हवामान, वैविध्यपूर्ण प्राधान्य, आंतरपीक पद्धती सारख्या सर्व प्रादेशिक घटकांचा विचार करून ॲडव्हायजरीज वैज्ञानिक संशोधनावर आधारित असतात. ते प्रादेशिक भाषेत प्रदान केले जातात आणि पीक जीवन चक्र आणि पेरणीच्या तारखेनुसार नियमितपणे अपडेट केले जातात.

मला ॲडव्हायजरीजला देय करणे परवडणार नाही, हे मोफत प्रदान केले जाऊ शकते का?

होय, निवडक भौगोलिक क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी मोफत ॲडव्हायजरीज उपलब्ध आहेत. 

फार्ममित्र ॲपमध्ये उपलब्ध हवामानाचा अंदाज अचूक आहे का?

अक्षांश आणि रेखांशाच्या तपशीलांवर आधारित आमच्या ॲडव्हायजरी पार्टनरद्वारे फार्ममित्र वर उपलब्ध हवामानाचा अंदाज प्रदान केला जातो. या प्रकारे, आम्ही ब्लॉक स्तरावर सर्वात प्रमाणित हवामानाचा अंदाज प्रदान करू शकतो.

आज पाऊस होणार आहे की नाही हे मला कसे कळेल?

हे ॲप वेळेवर हवामानाच्या अंदाजासह एकीकृत करण्यात आले आहे, जे ब्लॉक स्तरावर प्रति तास पावसाची माहिती दर्शविते. हे प्रति तास हवामानाचे अंदाज तुम्हाला सिंचन आणि फवारणी यासारख्या क्रिया मॅनेज करण्यास मदत करेल. 

भविष्यातील हवामानाच्या अंदाजावर आधारित मी माझ्या क्रॉप मॅनेजमेंट पद्धती कशा प्लॅन कराव्या?? (पेरणी, फवारणी, सिंचन, कापणी, कापणी नंतरची कामे)

विश्वसनीय हवामानाच्या अंदाज एजन्सींकडून हवामानाचे अलर्ट आणि अपडेट्स पुढे प्लॅनिंग करण्यात मदत करतील. पेरणी/रोपणीच्या तारखेनुसार तुम्ही ऑपरेशन्सचे संपूर्ण क्रॉप कॅलेंडर पाहू शकता. यामुळे विविध शेतकरी पद्धतींचे मॅनेजमेंट करण्यास मदत होईल.

मी माझ्या परिसरात माती आणि बियाणे चाचणीच्या लॅब्स शोधू शकतो का?

संपूर्ण भारतातील माती आणि बियाणे चाचणीच्या लॅब्स शोधण्यासाठी लोकेटर माहिती तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्याकडे लोकेशन निवडण्याचा आणि लॅबचा ॲड्रेस पाहण्याचा पर्याय आहे. 

माझे उत्पादन कापणीसाठी तयार असेल आणि कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर करणे आवश्यक असेल जेणेकरून ते वाया जाणार नाही किंवा खराब होणार नाही. मला माझ्या क्षेत्रात कोल्ड स्टोरेज कसे मिळेल?

संपूर्ण भारतात लोकेटर माहिती उपलब्ध आहे. तुमचा एरिया निवडा आणि ड्रॉप डाउन मधून लोकेटर निवडण्याचा पर्याय निवडा. तुम्हाला तुमच्या एरियातील कोल्ड स्टोरेजचे सर्वात जवळचे लोकेशन मिळेल.

चांगले उत्पन्न सुनिश्चित करण्यासाठी, आम्हाला कीटकनाशक रेणूंच्या योग्य संयोजनाविषयी माहिती मिळू शकते का?

होय! कीटकनाशक रेणूंच्या योग्य संयोजनावर बरीच माहिती उपलब्ध आहे. तुम्ही फार्ममित्र ॲप शोधू शकता आणि आवश्यक तपशील मिळवू शकता.

मला सम ॲश्युअर्ड, कव्हर्ड एरिया व क्रॉप, पॉलिसी तपशील यासारख्या माझ्या क्रॉप इन्श्युरन्स तपशिलांविषयी माहिती नाही, मला ही माहिती कुठे मिळू शकेल?

तुम्ही तुमचे, पीक आणि अकाउंट तपशील एन्टर करून ॲप्लिकेशन आणि पॉलिसीची माहिती शोधू शकता. सम ॲश्युअर्ड, कव्हर्ड एरिया व क्रॉप यासारखे सर्व तपशील ॲपवर उपलब्ध असतील.

मी स्थानिक नुकसान आणि कापणीनंतरच्या नुकसानीसाठी इन्श्युररला क्लेम कसा आणि कुठे सूचित करावा?

फार्ममित्र ॲपच्या इन्श्युरन्स ब्रीफकेस मॉड्यूलमध्ये क्लेम फंक्शन सक्षम केले आहे जिथे तुम्ही तुमच्या इन्श्युअर्ड पिकाच्या नुकसानासाठी स्थानिक क्लेमची सूचना देऊ शकता. 

'फार्ममित्र' द्वारे कोणत्या प्रकारचे पीक नुकसान सूचित केले जाते?

फक्त पीएमएफबीवाय स्कीमशी संबंधित स्थानिक पीक नुकसानीचे क्लेम 'फार्ममित्र' मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे सूचित केले जाऊ शकते.

मिश्र किंवा आंतर पिकांसाठी क्लेम कसे सूचित करावे?

जर आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धतीमध्ये पिके 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर प्रत्येक पिकाच्या क्लेमसाठी त्यांच्या संबंधित प्रभावित एरिया सह स्वतंत्रपणे सूचित करणे आवश्यक आहे.

मी या ॲपमध्ये ऑफर केलेल्या इन्श्युरन्स आणि सर्व्हिसेस संबंधित शंका कशा विचारू शकतो?

तुम्ही 'हेल्प' सेक्शन अंतर्गत फार्ममित्र ॲपद्वारे तुमच्या शंका विचारू शकता.

क्लेम सूचित केल्यानंतर अकाउंटमध्ये क्लेमची रक्कम डिपॉझिट होण्यासाठी काही कालमर्यादा आहे का?

अकाउंट नंबर साठीच्या कोणत्याही त्रुटी, सरकारी अनुदानासाठी विलंब, सर्वेक्षणात विलंब, चुकीच्या सूचनांमुळे क्लेम पेमेंटच्या सेटलमेंटमध्ये विलंब होऊ शकतो.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो