बॅक पॅकिंगसाठी तयार आहात, तुम्ही आहात का?
तुम्ही बॅकपॅकिंगसाठी तयार आहात का? प्रवासाचे वेड सर्वांनाच असते. ते जवळपास सर्वांनाच एकत्र आणते. एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावर आपल्या प्रिय व्यक्तीसोबत उन्हात न्हाऊन निघणे असो किंवा तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत करणे असो किंवा तुमच्या मित्रांसोबत जंगलात ट्रेकिंग करणे असो, प्रवासातून अत्यंत सुंदर क्षण निर्माण होतात आणि त्याच्या आठवणी तुमची कायम सोबत करतात.
परंतु, कितीही मजा असली तरी थोडीफार अनिश्चितताही असतेच. मात्र, या वाईट गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे कव्हर असताना तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. एक गोष्ट सतत दिसून येते. ती म्हणजे लोक अनेकदा परदेशात प्रवास करताना ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये गुंतवणूक करतात. परंतु ते देशात प्रवास करत असताना फारशी गुंतवणूक करत नाहीत.
एका सर्वांगीण देशांतर्गत ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनकडून तुमच्या प्रवासाशी संबंधित सर्व अडथळ्यांची काळजी घेतली जाते आणि तुमच्या देशात तुम्हाला एक चिंतामुक्त अनुभव दिला जातो. असे असताना असे का घडते ! वैद्यकीय उपचार असोत किंवा विमानाला झालेला विलंब किंवा रद्द होणे, अपघात किंवा सामान हरवणे, डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये यातील बरेच काही कव्हर केले जाते.
सर्वांत महत्त्वाचे, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण मनःशांती मिळते जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रवासाचा पूर्ण आनंद घेऊ शकता.
तुम्ही कुठेही जात असताना अनिश्चितता कायम राहणार असेल तर त्यासाठी तुम्हीही सज्ज असायला हवे. बजाज आलियान्झ भारत भ्रमण पॉलिसीची रचना विविध वैशिष्ट्यांनी सुसज्ज केली आहे. त्यामुळे तुमच्या प्रवासादरम्यान तुम्हाला कोणत्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही देशातल्या कुठल्याही भागात फिरत असलात तरी तुम्हाला असुरक्षित वाटणार नाही
ज्या देशामध्ये तुम्ही प्रवास करत आहात.
पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर
तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान इजा झाल्यास (अपघात किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन स्थितीमुळे) आम्ही सर्व खर्च कव्हर करू आणि क्लेमची रक्कम देऊ. तुमच्याकडे सर्वांगीण मेडिकल कव्हर नसल्यास किंवा मर्यादित कव्हरेज असल्यास याचा जास्त फायदा होईल.
परमनंट टोटल डिसॅबिलिटी
दुर्दैवाने तुम्हाला अशी एखादी दुखापत झाली, ज्यामुळे तुमची नजर, हात आणि पाय अधू झाल्यास आम्ही इन्शुअर्ड व्यक्तीचे नॉमिनी / कायदेशीर प्रतिनिधींना संपूर्ण विम्याची रक्कम प्रदान करू.
चाइल्ड एज्युकेशन बोनस
आम्ही प्रत्येक अवलंबून असलेल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च म्हणून एकूण विमा रकमेच्या 2% टक्के अतिरिक्त प्रदान करू (कमाल दोन मुलांसाठी.).
· अवलंबून असलेले मूल / मुले एका मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत शिकत असावेत
· त्याचे / तिचे / त्यांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त नसावे
1. त्यासाठी काहीही वयोमर्यादा नाही. तुमचे वय 21 असो किंवा मग 50 वर्षे. तुम्ही कधीही डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनमध्ये गुंतवणूक करून तुमच्या ट्रिपदरम्यान अनपेक्षित घटनांपासून सुरक्षित राहू शकता
2. पासपोर्ट, प्रवासाची तिकिटे हरवणे यांपासून तुम्हाला कव्हरेज मिळते.
3. एकूण विम्याच्या रकमेइतके 1 वर्षाच्या कालावधीसाठी कव्हरेज देते
4. फ्लाइट विलंब किंवा रद्द होणे यांच्यामुळे उद्भवलेला खर्च कव्हर करते
5. रिपार्टिएशनसाठी आलेला खर्च कव्हर करते
6. इतरांच्या मालकीच्या मालमत्तेचे तुमच्या कृत्यांनी झालेल्या नुकसानासाठी तुम्हाला कव्हरेज देते
7. सामान हरवणे, विशिष्ट वैद्यकीय प्रोसीजर्स, अपघात यांच्यामुळे आलेल्या खर्चासाठी संरक्षण देते.
डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनसोबत तुम्ही कोणत्याही काळजी आणि तणावापासून मुक्त राहून प्रवास करू शकता. त्यात विविध प्रकारच्या परिस्थितींसाठी कव्हर आहे जसे चुकलेली / विलंब झालेली फ्लाइट, चेक्ड-इन सामान हरवणे किंवा नुकसान, आपत्कालीन वैद्यकीय सुटका आणि रिपॅट्रिएशन, पर्सनल एक्सीडेंट कव्हर, एक्सीडेंटल हॉस्पिटलायझेशनचा खर्च, पर्सनल लायबिलिटी, ट्रिप रद्द होणे किंवा कमी होणे, मुलांच्या शिक्षणाचा बोनस आणि इतरही अनेक गोष्टी
डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्यापूर्वी कृपया अटी आणि शर्ती नीट वाचा.
बजाज आलियान्झमध्ये तुमचा आरामदायी प्रवास हाच आमचा बिझनेस आहे.
देशात प्रवास करणारी कोणतीही व्यक्ती (फ्लाइट, ट्रेन, बस किंवा इतर प्रवासाच्या माध्यमांनी) पात्र आहे.
बजाज आलियान्झ भारत भ्रमण पॉलिसी तुम्हाला सातत्याने मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आमच्या टोल-फ्री नंबर 1800-209-5858. वर मिस्ड कॉल द्यायचा आहे. आम्ही तुमच्याशी लवकरात लवकर संपर्क साधू.
नाही. वय ही एक फक्त संख्या आहे आणि त्यासाठी काहीही मर्यादा नाही.
ही एक क्लेमची पूर्वनिश्चित रक्कम आहे आणि ती तुम्हाला सोसावी लागेल.
नाही. जवळपास सर्व इन्श्युरन्स कंपन्या आधी अस्तित्वात असलेले आजार आणि वैद्यकीय परिस्थिती कव्हर करत नाहीत. तथापि, गुंतवणूक करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर नीट वाचा.
तुमच्या प्राधान्याच्या इन्श्युरन्स कंपनीचा कस्टमर केअर कर्मचारी तुमच्याशी या संदर्भात संपर्क साधेल. तथापि, एका सामान्य लिस्टनुसार तुम्हाला मेडिकल रिपोर्ट आणि त्यांच्या प्रती, पावत्या, बिले, एफआयआर इत्यादी आणावे लागतील.
चांगला ऑनलाईन अनुभव
खूपच यूजर फ्रेंडली व सुविधाजनक. बजाज आलियान्झ टीम, खूप आभार.
ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या परवडणार्या प्रीमियमसह खूप चांगल्या सर्व्हिसेस
बजाज आलियान्झमध्ये आम्हाला तुमचे प्रवासाचे वेड शेअर करताना आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह भारत भ्रमण पॉलिसी देताना खूप आनंद होत आहे. हा भारतातील ट्रॅव्हल इन्श्युरन्ससंबंधीच्या गरजांसाठीचा वन-स्टॉप प्लॅन आहे. तुमच्या ट्रिपचा हेतू काहीही असेल- ती बिझनेस ट्रिप असेल, सुट्टीची असेल किंवा तुमच्या वैयक्तिक कारणांसाठी असेल, तुम्हाला देशभरात कोणत्याही वेळी कुठेही प्रवास करताना आम्ही तुम्हाला कव्हर करू.
आमचे सातत्यपूर्ण सहाय्य एखाद्या टॅक्सीच्या प्रवासासाठी असेल किंवा वर्षभरासाठी असेल. त्यानंतर तुम्हाला पॉलिसी रिन्यू करावी लागेल. खरेतर या अत्यंत खास पॉलिसीचे पाच प्लॅन्स आहेत. त्यातील प्रत्येक प्लॅन तुमच्या गरजा पूर्ण करू शकेल:
1. प्लॅन ए- इ-कॉमर्स कॅबने प्रवासासाठी
2. प्लॅन बी- बसने प्रवासासाठी
3. प्लॅन सी- ट्रेनने प्रवासासाठी
4. प्लॅन डी- शेड्यूल केलेल्या एअरलाइन्सने प्रवासासाठी
5. प्लॅन ई- इतर/ विविध वाहतुकीच्या माध्यमांनी प्रवास करण्यासाठी
आमच्या टोल-फ्री नंबर 1800-209-5858 वर कॉल करा आणि आम्ही तुम्हाला प्राधान्याने मदत करू.
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
वैद्यकीय आपत्कालीन घटना, ठरलेल्या फ्लाइटचा विलंब किंवा रद्द होणे आणि त्यामुळे तुमची दुसरी कनेक्टिंग फ्लाइट चुकणे आणि चेक इन केलेले सामान हरवणे या गोष्टी तुमच्या ट्रिपच्या कालावधीशी संबंधित नसतात. अशा तणावाच्या काळातून बाहेर राहण्यासाठी कॉम्प्रेहेन्सिव्ह डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी घेणे उत्तम ठरते.
या गैरसमजाला तात्काळ दूर करणे गरजेचे आहे कारण बऱ्याच काळापासून हा गैरसमज अस्तित्वात आहे. तुम्ही डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनची निवड करता तेव्हा एखाद्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत किंवा तुमचे सामान हरवल्यावर तुमच्या खिशातून जितकी रक्कम देता त्यापेक्षा त्याच्या कव्हरसाठी अत्यंत नगण्य रक्कम देता.
एखाद्या आपत्कालीन स्थितीत किंवा प्रवासातील दुर्घटनेदरम्यान डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन तुम्हाला खूप पैशांची बचत करायला मदत करेल. त्याचाच अर्थ असा की तुमच्याकडे नवीन ट्रिप प्लॅन करायला जास्त पैसे उरतात
सिस्टिम सूचना : सर्वांत मोठा गैरसमज सापडला.
पूर्वीच्या काळी डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळवणे कठीण होते यात शंकाच नाही पण एके दिवशी आम्ही ठरवले की अनावश्यक गुंतागुंत टाळणे खूप सोपे आहे. आणि आता आम्ही आता अशा काळात आलो आहोत जिथे तुम्ही डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाइन खरेदी करू शकता आणि (प्रतीक्षा करा...) विद्यमान पॉलिसी संपल्यावर अवघ्या काही सेकंदांत तुम्ही ती रिन्यू करू शकता.
डोमेस्टिक ट्रॅव्हलचा विचार करताय, मग बजाज आलियान्झचा विचार करा
कोटेशन मिळवा(5,340 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
डेव्हिड विल्यम्स
खूपच गुळगुळीत प्रक्रिया. प्रवासी विमा खरेदी करताना त्रास मुक्त प्रक्रिया
सतविंदर कौर
मला तुमची ऑनलाईन सर्व्हिस आवडली. मी आनंदी आहे.
मदनमोहन गोविंदाराजुलु
अगदी सरळ ऑनलाईन ट्रॅव्हल इन्श्युरन्स कोटेशन आणि किंमत. पेमेंट करणे आणि खरेदी करणे सोपे आहे
बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
Written By : Bajaj Allianz - Updated: 16th May 2022
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा