Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

हेल्थ इन्श्युरन्स रिन्यूवल

आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी कायमस्वरूपी टिकू शकतात

हेल्थ इन्श्युरन्स रिन्यू करणे का महत्त्वाचे आहे?

तुमच्या पॉलिसीचा कालावधी संपण्यापूर्वी रिन्यू करा. आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे आधी ऐकलेले आहे परंतु ते इतके का महत्त्वाचे आहे हे आम्ही सांगतो. तुमच्या पॉलिसीचा कालावधी संपल्यावर ती लॅप्स होऊ शकते. म्हणजे मिळालेले सर्व लाभ हातातून जातील. त्यात प्रतीक्षा कालावधी लाभही आहे. तुमच्या पॉलिसीचा कालावधी संपण्यापूर्वी रिन्यू करा. आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे आधी ऐकलेले आहे परंतु ते इतके का महत्त्वाचे आहे हे आम्ही सांगतो. तुमच्या पॉलिसीचा कालावधी संपल्यावर ती लॅप्स होऊ शकते. म्हणजे मिळालेले सर्व लाभ हातातून जातील....तुमच्या पॉलिसीचा कालावधी संपण्यापूर्वी रिन्यू करा. आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे आधी ऐकलेले आहे परंतु ते इतके का महत्त्वाचे आहे हे आम्ही सांगतो. तुमच्या पॉलिसीचा कालावधी संपल्यावर ती लॅप्स होऊ शकते. म्हणजे मिळालेले सर्व लाभ हातातून जातील. ... अधिक वाचा

कमी वाचा

हेल्थ इन्श्युरन्स कव्हरचे ऑनलाईन रिन्यूअल

 • इंडिव्हिज्युअल हेल्थ गार्ड

  आम्ही तुमच्या हेल्थ गार्ड इन्श्युरन्स पॉलिसीसाठी एक वेगवान आणि सुलभ ऑनलाईन रिन्यूअल सुविधा देतो कारण तुम्ही एकही मिनिट असुरक्षित राहावे असे आम्हाला वाटत नाही.

  रिन्यू
 • फॅमिली फ्लोटर हेल्थ गार्ड

  तुम्हाला सातत्याने तुमच्या कुटुंबाच्या कल्याणाची काळजी असते आणि ते स्वाभाविकही आहे. आमच्या तात्काळ रिन्यूअल सुविधेसह आम्ही तुमच्या खांद्यावरून हा ताण थोडासा कमी करतो.

  रिन्यू
 • गंभीर आजार

  आम्ही तुमच्या क्रिटिकल इलनेस पॉलिसीसाठी तात्काळ रिन्यूअल सुविधा देतो कारण किती कठीण परिस्थिती उद्भवू शकते याची आम्हाला कल्पना आहे आणि शक्य तितकी मदत करायची आमची इच्छा आहे.

  रिन्यू
 • एक्स्ट्रा केअर

  वाढता आरोग्यसेवा खर्च वगळता काहीही सातत्यपूर्ण नाही. तुमची एक्स्ट्रा केअर पॉलिसी आमच्यासोबत रिन्यू करा कारण तुमची काळजी घेण्याची आमची वचनबद्धता सर्वोपरी आहे.

  रिन्यू
 • हॉस्पिटल कॅश

  रोख रक्कम सर्वांत महत्त्वाची असते. तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तात्काळ ऑनलाईन रिन्यू करू शकता आणि आपत्कालीन स्थितीत हॉस्पिटलायझेशन खर्चांसाठी रोजच्या भत्ता सह सक्षम राहू शकता.

  रिन्यू
 • टॉप अप हेल्थ

  तुम्ही तुमच्या आयुष्यभरासाठी एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसी रिन्यू करू शकता.

  रिन्यू

तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाईन रिन्यू करण्यासाठी 2 साध्या स्टेप्स

हे खूपच सोपे आहे, 1,2 आणि झाले

आम्हाला कळते की आपले आयुष्य बिझी आणि गोंधळाचे असते आणि आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये खूप काही राहून जाते. त्याचमुळे आम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करण्याइतकी महत्त्वाची गोष्ट दोन सोप्या स्टेप्स मध्ये केली आहे. हे इतके वेगवान आणि अडथळामुक्त आहे की तुमच्या करण्याच्या यादीत त्याचा समावेश करण्यापूर्वी हे पूर्ण झालेले असेल.

 • 1 तपशील

  तुमचे मूलभूत तपशील जसे तुमचा विद्यमान पॉलिसी नंबर आणि जन्मतारीख भरा.

 • कोट निवडा आणि देय करा

  रिन्यूअल कोटेशन निवडा आणि पेमेंट करा.
  आणि अरे वाह!! तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

तुमचा हेल्थ इन्श्युरन्स रिन्यू करून कव्हर कायम ठेवण्यासाठी फक्त इतकेच गरजेचे आहे. तुम्ही नाश्ता करत असताना किंवा चित्रपट सुरू होण्याची वाट पाहत असताना हे करू शकता. जास्त वेळ देण्याची आणि आम्हाला वैयक्तिकरित्या भेटायला यायची गरज नाही.

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

 • तुमची रिन्यूअलीच अंतिम तारीख गेली का? एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या अंतिम तारखेपासून तुमचे हेल्थ कव्हर रिन्यू करण्यासाठी तुमच्याकडे 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी आहे.
 • तुम्ही काहीतरी करून तपासणे आणि त्याचा उपयोग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल हे कळल्यावरच शक्य होईल. तुमच्या पॉलिसीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा रिन्यूअल ही उत्तम वेळ आहे. उदाहरणार्थ तुम्हाला हे लक्षात आले की, सम इन्शुअर्ड अपुरी आहे तर तुम्ही रिन्यूअलच्या वेळी ती वाढवू शकता.

काही प्रश्न आहेत का? त्यांची उत्तरे आम्ही देऊ.

मला हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स कसे रिन्यू करता येतील?

छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव घेण्याची गरज नाही. तुमची लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करण्याची सोपी आणि वेगवान पद्धत म्हणजे ती ऑनलाईन करणे. तुमचे हेल्थ इन्श्युरन्स कव्हर टॉप अप केल्यामुळे मोठ्या वैद्यकीय खर्चांपासून तुम्हाला स्वातंत्र्य मिळते.

अलीकडे सतत प्रवास करताय? हरकत नाही. बजाज आलियान्झ मोबाइल अ‍ॅप इन्श्युरन्स वॉलेट डाउनलोड करा आणि तुमचे काम झाले. आमच्या नवीन शाखा शोधण्यापासून ते नेटवर्क हॉस्पिटल्स शोधणे आणि 20 हजार रुपयांपर्यंतचे क्लेम सेटल करण्यापर्यंत तुम्ही आमच्या ॲपद्वारे करू शकता. तुमचा वेळ आणि मेहनत वाचवणारा टच ऑफ कन्व्हिनियन्स कसा आहे?

 तुम्ही एक फोन कॉल केला, 1800 2700 700 वर डायल केले आणि आमच्या कस्टमर सर्व्हिस सल्लागारांशी चर्चा केल्यास ते तुम्हाला तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तात्काळ रिन्यू करण्यास मदत करतील, अटी आणि शर्तीं बाबत असलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देतील किंवा तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल स्पष्टीकरण हवे असेल त्याची माहिती देतील.

रिन्यू प्रीमियम कसा मोजला जातो?

आम्हाला माहित आहे की हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या कठीण अटी आणि शर्ती वाचणे कायमच सोपे नसते. त्यामुळे, हे तुमचे उत्तर आहे. तुमचा रिन्यूअल प्रीमियम तुमचे वय आणि कव्हरेज यांच्यावर आधारित असतो. नेहमीप्रमाणेच, तुम्ही हेल्थ इन्श्युरन्समध्ये लवकरात लवकर गुंतवणूक करून जास्तीत जास्त चांगला वापर करू शकता.

मला कालावधी संपलेली पॉलिसी रिन्यू करता येईल का?

हो, नक्कीच. आयुष्य खूप बिझी होते आणि कधीकधी आपला हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन रिन्यू करण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी बाजूला पडू शकतात. बजाज आलियान्झ सोबत आम्ही तुम्हाला एक अतिरिक्त कालावधी देऊ शकतो जिथे तुम्ही तुमची संपलेली पॉलिसी रिन्यू करू शकता. अंतिम तारखेपासून 30 दिवसांपर्यंत तुम्ही तुमची हेल्थ कव्हर सहजपणे रिन्यू करू शकता. आता तुम्ही तुमच्या वेगाने रेसमध्ये धावून बाकीची काळजी आमच्यावर सोडू शकता

मला हेल्थ इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यू करता येईल का?

नक्कीच! तुम्हाला तुमचा हेल्थ इन्श्युरन्स काही वेळा क्लिक किंवा टॅप करून रिन्यू करायचा आहे. तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाईन रिन्यू करू शकता आणि तुमच्या कुटुंबासाठी तसेच मित्रांसाठी नवीन पॉलिसी घेऊ शकता. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

मला दुसऱ्या पुरवठादाराकडून माझी इन्श्युरन्स पॉलिसी ट्रान्सफर करता येईल का?

हो, IRDAI नियमावलीनुसार दोन प्रोव्हायडर्स मध्ये इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी शक्य आहे. यात आधी अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी प्रतीक्षा कालावधींशी संबंधित संचयी बोनस आणि क्रेडिट यांचे लाभांचे ट्रान्सफर समाविष्ट आहेत.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो
आमच्यासह चॅट करा