रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
  • क्लेम असिस्टंट नंबर्स

  • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

  • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

  • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

  • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

  • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

  • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

कमर्शियल व्हेइकल इन्श्युरन्स ऑनलाइन

आम्ही तुम्हाला कव्हर करतो
Commercial Vehicle Insurance Policy

चला सुरुवात करूया

कृपया नाव एन्टर करा
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
/motor-insurance/commercial-vehicle-insurance/buy-online.html
कोटेशन मिळवा
कोटेशन पुन्हा मिळवा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा
वैध मोबाईल नंबर एन्टर करा

यामध्ये तुमच्यासाठी काय आहे?

तुमचे कर्मचारी आणि गाड्यांच्या चालकांसाठी कव्हर

चोवीस तास असिस्टंस

क्विक पॉलिसी इश्युअन्स

बजाज आलियान्झ कमर्शियल व्हेइकल थर्ड पार्टी इन्श्युरन्स तुम्हाला फायदा का देतो

चाकाचा शोध लावल्यापासून जगात आमूलाग्र बदल झाले आहेत.. पिझ्झापासून ते विमानाच्या भागांपर्यंत वाणिज्यिक साहित्य वाहून नेणारी वाहने जगभरातील आधुनिक व्यवसायाची जीवनरेखा आहेत. तुमच्या टेबलवर आत्ता असलेल्या आसाम चहाने तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास केला असेल

तुमचा ऑफिसचा प्रवास सुलभ करणाऱ्या टॅक्सी सुविधा किंवा अत्यंत देखण्या समुद्रकिनाऱ्यापासून ऐतिहासिक ठिकाणांपर्यंत पर्यटकांना वाहून नेणाऱ्या गाड्या अशा सेवा आहेत ज्यांच्याशिवाय आपण आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही

जागतिक स्तरावर उद्योग आपल्या ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा देण्यासाठी कमर्शियल वाहनांवर अवलंबून असतात. एक बिझनेस मालक म्हणून धोक्यांमधूनच नवीन संधी निर्माण होतात. तथापि, त्यातून रस्त्यांवरील अपघातांसारख्या घटनाही घडतात आणि त्या कोणत्याही सूचनेशिवाय घडू शकतात.

उदाहरणार्थ तुम्ही हॉटेल किंवा वाहतूक उद्योगात असाल तर तुमचा उदरनिर्वाह तुमच्या कमर्शियल वाहनांचा ताफा नीट चालला तरच चालेल..एखादी दुर्दैवी अपघाताची घटना घडल्यास तुमच्या महसुलाचे खूप मोठे नुकसान होऊ शकते, मुख्यत्वे ते कायदेशीर समस्यांमुळे असते. त्याचबरोबर इतरही नुकसान जसे ग्राहक असमाधानी राहणे आणि व्यवसायाच्या संधी नष्ट होणे

कमर्शियल व्हेइकल इन्श्युरन्समुळे तुमच्या व्यवसायाचे रक्षण थर्ड पार्टी लायबिलिटीपासून होते आणि हे नुकसान भरून निघण्यास मदत होते.. अपघात अनपेक्षित असले तरी कमर्शियल व्हेइकल इन्श्युरन्स तुम्हाला त्याचा परिणाम म्हणून कायदेशीर खर्च सहन करण्यापासून वाचवू शकतो.

हे मोटर वाहन अधिनियम प्रत्येक कमर्शियल वाहन यासह सुसज्ज असणे आवश्यक आहे मोटर इन्श्युरन्स अनिवार्यपणे. कमीतकमी हे असल्याशिवाय रस्त्यांवर वाहने चालविणे बेकायदेशीर आहे थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स कव्हरेज. म्हणूनच त्याला "ॲक्ट ओन्ली कव्हर" म्हणून ओळखले जाते.              

कमर्शियल व्हेइकल लायबिलिटी ओन्ली इन्श्युरन्सचे प्रमुख फायदे

कमर्शियल व्हेइकल लायबलिटी ओन्ली इन्श्युरन्सः: ऑन रोड निर्वाणा

  • दुसऱ्या व्यक्तीला अपघातामुळे दुखापत किंवा मृत्यू.

    अपघात कसाही घडला तरी गेलेला जीव परत येऊ शकत नाही.. अपघातातील बळींना कायमस्वरूपी इजा झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास पुरेशी आणि न्याय्य नुकसानभरपाई देणे कायद्यानुसार आवश्यक आहे. अशा प्रकारचा धोका कव्हर करणारी पॉलिसी घेऊन तुमची लायबिलिटी मर्यादित राहील याची तुम्ही काळजी घेऊ शकता. 

  • इतर लोकांच्या मालमत्तेचे अपघातामुळे नुकसान

    बजाज आलियान्झ थर्ड पार्टी इन्श्युरन्स प्लॅन्स तुम्हाला थर्ड पार्टी मालमत्तेचे झालेले कोणतेही नुकसान भरून काढण्यास मदत करतात. यात ऑफिस कार्यालय, उपकरणे इत्यादी साधनसुविधांच्या झालेल्या नुकसानाचा समावेश आहे.

    फक्त एका गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजेः पॉलिसी एक्स्पायर होणे.. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बिझनेसला ज्या गोष्टींपासून संरक्षणाची गरज आहे त्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. इन्शुअर्ड राहिल्यामुळे तुम्हाला फक्त जगण्यापासून यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवास करता येतो

मोटर इन्श्युरन्स कशासाठी ? अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा 

कमर्शियल व्हेइकल इन्श्युरन्स पॉलिसीचा कालावधी एक वर्ष असून त्यानंतर ती नूतनीकरण करावी लागते.

1st जुलै 2017 पासून 18% टक्के जीएसटी लागू आहे.

 

काही शंका आहे? या काही उत्तरांचा फायदा होऊ शकेल

कमर्सियल व्हेइकल थर्ड पार्टी इन्श्युरन्स म्हणजे काय?

व्यवसायांकडून घेण्यात येणारी वाहनांसाठीची ही सक्तीची पॉलिसी आहे. या पॉलिसीमधून एखाद्या थर्ड पार्टीला झालेल्या अपघातामुळे होणारे आर्थिक नुकसान आणि कायदेशीर लायबिलिटीपासून कमर्शियल व्हेइकल मालकांचे रक्षण होते.

या पॉलिसीला कोण खरेदी करू शकते ?

कमर्शियल व्हेइकल मालक ही पॉलिसी घेण्यास पात्र आहेत

या पॉलिसीअंतर्गत मोठे कव्हरेज काय आहे ?

पॉलिसीधारकाची चूक असल्यामुळे थर्ड पार्टीचा अपघाती मृत्यू किंवा इतर शारीरिक दुखापती. कोणत्याही थर्ड पार्टी मालमत्तेचे झालेले नुकसानही कव्हर केलेले आहे

या पॉलिसीअंतर्गत कोणत्या प्रकारची वाहने कव्हर केली आहेत ?

प्रवासी वाहतूक करणारी वाहने, माल वाहतूक करणारी वाहने, इतर वाहने जसे ट्रॅक्टर, क्रेन्स, ट्रेलर्स इत्यादी.

 

*संपूर्ण माहितीसाठी कृपया पॉलिसी वर्डिंग्स डॉक्युमेंट डाऊनलोड करा

तुमची गाडी कोणत्याही चिंतेशिवाय रस्त्यावर चालवा

कोटेशन मिळवा

बजाज आलियान्झमध्ये आम्ही तुमच्या गरजांसाठी योग्य इन्श्युरन्स निवडण्याची प्रोसेस सोपी करतो. 2001 पासून कमर्शियल व्हेइकल इन्श्युरन्सचा विश्वासू पुरवठादार म्हणून आमच्याकडे जागतिक दर्जाचे तज्ञ आणि सेवा डिलिव्हरी देशभरातील ग्राहकांना मदत करण्यासाठी आहे. आमच्या तुम्हाला सेवा देण्याच्या नावीन्यपूर्ण दृष्टीकोनामुळे आम्हाला वर्ल्ड क्वालिटी काँग्रेस 2018 मध्ये बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनीचा किताब मिळाला.

अपघातातून उद्भवणाऱ्या कोणत्याही थर्ड पार्टी लायबिलिटीमध्ये तुम्हाला कव्हर करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अर्जापासून क्लेम सेटलमेंटपर्यंत तुम्ही कमर्शियल व्हेइकल इन्श्युरन्ससंबंधी विविध प्रकारच्या सर्व्हिसेसमधून निवड करू शकता.

दुर्घटना घडते तेव्हा सर्वकाही एका क्षणात घडते. आम्ही आमची इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस आणि पॉलिसी रिन्यूअल वेगवान आणि तुमच्या वेळेशी संबंधित गरजांनुसार रिस्पॉन्सिव्ह बनवले आहे. बजाज आलियान्झ तुमच्यासोबत असताना तुम्हाला थर्ड पार्टीला होणारे गंभीर नुकसानापासून ते कायमस्वरूपी अपंगत्वापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी कव्हर केलेले आहे. परिणामः दीर्घकालीन चालणारे खटले आणि संबंधित खर्चापासून सुटका.

आमची कॅशलेस क्लेम सेटलमेंट प्रोसेस पूर्ण होण्यास अवघी काही मिनिटे लागतात आणि तुम्हाला तुमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी सज्ज होण्यास मदत होते. आमच्या कस्टमर सर्व्हिस टीम्स चोवीस तास काम करून तुम्हाला यशाच्या मार्गावर ठेवण्यासाठी कस्टमाइज सोल्यूशन्स देतात.

तुम्ही छोटे बिझनेस मालक असा किंवा मोठे उद्योग, बजाज आलियान्झसोबत तुम्हाला भारतात कुठेही पारदर्शक, विश्वासू आणि कार्यक्षम कमर्शियल व्हेइकल इन्श्युरन्स कव्हरेज मिळते.. आमच्या वेबसाइटवर तुम्हाला विविध प्रकारच्या कमर्शियल व्हेइकल इन्श्युरन्स सोल्यूशन्स ऑनलाइन पाहता येतात. 

कमर्शियल व्हेइल इन्श्युरन्स मिळण्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि साधने देण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.. पेपरलेस व्हा आणि पर्यावरणाचे रक्षण करा. फक्त एका माऊसच्या क्लिवर इन्श्युरन्स कोट्स मिळवा, क्लेम फॉर्म अपडेट करा, रिन्यूअल आणि बरेच काही करा

नुकसानाची मर्यादा पाहता अपघाताचा खर्च खूप जास्त असू शकतो.. बजाज आलियान्झमध्ये आम्ही तुम्हाला सर्व गोष्टींची काळजी घेतली जाण्याची हमी देऊन स्मितहास्याचे एक कारण देतो

कमर्शियल व्हेइकल इन्श्युरन्स पॉलिसीमुळे तुम्हाला तुमच्या बिझनेस रिस्क वाढीला चालना देण्यासाठी संधींमध्ये रूपांतरित करता येतात.                

बजाज आलियान्झ कमर्शियल व्हेइकल्स थर्ड पार्टी लायबिलिटी ओन्ली इन्श्युरन्ससोबत तुम्हाला खालील गोष्टी मिळतील

  • समावेश

  • अपवाद

बजाज आलियान्झ कमर्शियल व्हेइकल थर्ड पार्टी इन्श्युरन्स प्लॅन्स तुम्हाला तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या व्यक्तींचा झालेला मृत्यू किंवा अपंगत्वासाठी कायदेशीर लायबिलिटीपासून संरक्षण देतात.ही अशी एक पॉलिसी आहे जी मालमत्तेच्या अपघातसंबंधी नुकसानाला कव्हर करते.

अधिक जाणून घ्या

बजाज आलियान्झ कमर्शियल व्हेइकल थर्ड पार्टी इन्श्युरन्स प्लॅन्स तुम्हाला तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या व्यक्तींचा झालेला मृत्यू किंवा अपंगत्वासाठी कायदेशीर लायबिलिटीपासून संरक्षण देतात.. ही अशी एक पॉलिसी आहे जी मालमत्तेच्या अपघातसंबंधी नुकसानाला कव्हर करते. मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या प्रकरणी कमाल देय रक्कम थर्ड पार्टी व्हिक्टिमला दिली जाईल. आणखी महत्त्वाचे म्हणजे तुमच्या रिस्क प्रोफाइलनुसार तुम्ही अॅड-ऑन्सची निवड करू शकता.

उदाहरणार्थ, तुम्ही मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी तसेच तुमच्या वाहनाच्या देखरेखीत सहभागी असलेल्या चालकासाठी, क्लिनर किंवा मेन्टेनन्स कर्मचाऱ्यासाठीही पर्सनल अॅक्सिडंट कव्हरही घेऊ शकता. अॅड-ऑन्स सीएनजी / एलपीजीवर चालणाऱ्या सिस्टिम्ससाठीही उपलब्ध आहेत.

हे उत्पादन तुमचे संरक्षण थर्ड पार्टी नुकसान क्लेमपासून संरक्षण करण्यासाठी तयार केलेले असल्यामुळे ते तुमच्या वाहनाला किंवा त्यातील मालाला चोरी किंवा नुकसानापासून कव्हर करत नाही. आमच्या कमर्शियल कार इन्श्युरन्स सोल्यूशन्स स्वस्त आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावर मोठे स्मितहास्य फुलवणाऱ्या आहेत

1 चे 1

पूर, जंगलातील आग, दरड कोसळणे, चक्रीवादळ, वीज पडणे, हरिकेन इत्यादी कमर्शियल इन्श्युरन्सच्या व्याप्तीत समाविष्ट नाहीत. आम्हीही तुमच्यासोबत ईश्वराची प्रार्थना करू

दहशतवादी हल्ले, दरोडे, मोडतोड, दंगल, बंद, हवाईमार्ग, जमीन किंवा समुद्रमार्गाने प्रवासादरम्यान झालेले नुकसान, अंतःस्थ हेतूंनी जाणीवपूर्वक नुकसान इत्यादी या पॉलिसीच्या व्याप्तीत समाविष्ट नाही.

तसेच नैसर्गिक घर्षण किंवा डेप्रिसिएशनही कव्हर केलेले नाही..मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल घटकांचे नुकसान झाल्यास, मद्यपान पिऊन वाहन चालवल्याने किंवा अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली गाडी चालवल्याने अपघात झाल्यास आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ परंतु त्यासाठी कव्हरेज देऊ शकणार नाही.

अवैध परवान्यावर गाडी चालवणे हे बेकायदेशीर आहे. त्यासाठीही इन्श्युरन्स दिला जाऊ शकत नाही.

तुम्ही युद्धजन्य परिस्थितीत सापडल्यास थर्ड पार्टी लायबिलिटी लागू होत नाही.आण्विक शस्त्रांचा वापर केला असल्यास त्यालाही विमा लागू होणार नाही

टायर आणि ट्यूबचे नुकसान झाल्यास आणि सोबत कारचे नुकसान झालेले नसल्यास त्याचा समावेश होत नाही.

तुमच्या वाहनाची नेहमीची दुरूस्ती आणि वाहनाच्या अंतर्रचनेत सुधारणा हेही समाविष्ट केलेले नाही. 

1 चे 1

कमर्शियल व्हेईकल इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स डाउनलोड करा

तुमची मागील पॉलिसी अद्याप कालबाह्य झाली नाही?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

द्वारे लिखित: बजाज आलियान्झ - अपडेटेड: 22nd एप्रिल 2024

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा