Loader
Loader

रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

 • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

 • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

कस्टमर सर्व्हिस

तुमच्या पॉलिसी आणि क्लेमवरील सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी, कृपया स्कॅन करा आणि डाउनलोड करा आमचे

केअरिंगली युवर्स अ‍ॅप

व्हॉट्सॲप सर्व्हिस

'Hi' म्हणा या व्हॉट्सॲप नंबरवर
+91 75072 45858

कोविड-19 हेल्पलाईन नंबर

आमचे पॉलिसीधारक आम्हाला येथे कॉल करू शकतात 1800-210-1030

मिस्ड कॉल सुविधा

मिस्ड कॉल - 80809 45060
शॉर्ट कोड - < WORRY > असा एसएमएस 575758 वर पाठवा

आम्हाला येथे ईमेल पाठवा

bagichelp@bajajallianz.co.in

24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी

1800-103-5858

(ज्या बजाज आलियान्झ कस्टमर्सने कार इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये हे वैशिष्ट्य निवडले आहे, त्यांच्यासाठी लागू). ईमेल : bagichelp@bajajallianz.co.in

मध्यस्थांसाठी टोल फ्री नंबर


1800-209-7073

कस्टमर एक्सपेरियन्स हेड चा मेसेज

प्रिय मौल्यवान कस्टमर,

आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद.

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स नेहमीच कस्टमर केंद्रित विचार करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. सर्वोत्तम सर्व्हिस प्रदान करण्याच्या हेतू आणि आमच्या स्कीममध्ये कस्टमरला प्रथम प्राधान्य देण्याच्या दृष्टीकोनाचा आम्हाला अभिमान आहे.

आमचे केअर स्पेशलिस्ट नेहमीच उपलब्ध असतात मात्र 'सोशल डिस्टन्सिंग' च्या सुरक्षेच्या नियमामुळे तुम्ही प्रत्यक्ष भेट घेणे टाळत असल्यास चिंता करायचे कारण नाही, कारण तुम्हाला जेव्हा गरज भासेल तेव्हा सपोर्ट देण्यासाठी विविध डिजिटल पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत.

कोविड 19 महामारी नियंत्रणात आणण्याच्या व अंकुश लावण्याच्या प्रयत्नात आमचा सहभाग म्हणून आम्ही आमचे 'केअरिंगली युवर्स' ॲप अपडेट केले आहे, ज्यात तुमच्या सोशल संवादासाठी 'सोशल ट्रॅकबॅक' नावाचे फीचर ॲड केले आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीची व्यक्ती पॉझिटिव्ह असल्यास, हे फीचर तुम्हाला जलद केअर व ट्रीटमेंट मिळेल यासाठी प्रयत्न करेल. त्वरित रुग्ण ओळखणे व आयसोलेशन या माध्यमातून केसेस कमी करण्यास देखील याची मदत होऊ शकते.

आमचे डाउनलोड करून आमच्याशी संपर्क साधा ‘केअरिंगली युवर्स’ ॲप आणि मोटर ओटीएस आणि हेल्थ सी़डीसी द्वारे क्लेम करणे, तुमची पॉलिसी ॲड करणे, ई-कार्ड सेव्ह करणे आणि तुमच्या पॉलिसी मॅनेज करणे यासारख्या विविध सर्व्हिसेसचा लाभ घ्या.

आम्ही Twitter, Facebook आणि Instagram यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहोत

₹30,000 पर्यंतच्या मोटर क्लेमसाठी, तुम्ही आमचा मोटर ओटीएस वापरू शकता, अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

स्मार्ट केअर एक्झिक्युटिव्ह 24*7 बोईंग - येथे क्लिक करा

इंस्टंट केअरसाठी आम्हाला 75072 45858 वर ‘Hi’ पाठवा

आमच्या तक्रार निवारण प्रक्रिया याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

आमच्या सर्व्हिस मापदंड व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ याबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

लेव्हल 1
लेव्हल 1

आम्ही नेहमीच आमच्या कस्टमर्सना ऐकत असल्याची खात्री करण्यासाठी, आमच्याकडे कस्टमर्सना आमच्यासोबत सहभागी होण्यासाठी खालील चॅनेल्स देखील आहेत आणि आमच्याकडे तुमच्या सर्व्हिस गरजा पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी समर्पित सर्व्हिसिंग टीमसह भारतभरात विस्तारित ब्रँच नेटवर्क आहे.

लेव्हल 2
लेव्हल 2

ई-मेल

bagichelp@bajajallianz.co.in

लेव्हल 3
लेव्हल 3

तक्रार अधिकारी

कस्टमरच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. जर तुम्ही आमच्या टीमने दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधानी नसाल तर तुम्ही आमचे तक्रार निवारण अधिकारी श्री. जेरोम व्हिन्सेंट यांच्याकडे ggro@bajajallianz.co.in वर लिहून कळवू शकता

लेव्हल 4
लेव्हल 4

जर तुमच्या तक्रारीचे निराकरण झाले नसेल आणि तुम्हाला आमच्या केअर स्पेशलिस्ट सोबत बोलायचे असेल तर कृपया

+91 80809 45060 वर मिस्ड कॉल द्या किंवा <worry> असा एसएमएस 575758 वर पाठवा आणि आमचे केअर स्पेशलिस्ट तुम्हाला कॉल करतील

कृपया तुमच्या समस्येवर काम करण्यासाठी पुरेसा वेळ आमच्या सर्व्हिस नेटवर्कला द्या. आम्ही 'केअरिंगली युवर्स' वर विश्वास ठेवतो आणि मी तुम्हाला खात्री देतो की या कंपनीचा प्रत्येक कर्मचारी या वचनाचे ठामपणे पालन करेल.

लेव्हल 1, 2, 3 आणि 4 फॉलो केल्यानंतरही तुमची समस्या कायम राहिल्यास, तुमच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी लोकायुक्ताकडे तक्रार करण्याची विनंती केली जाते. कृपया तुमच्या लोकायुक्त कार्यालयाकडे https://www.cioins.co.in/Ombudsman वर संपर्क साधा

आमच्यासोबतचा तुमचा अनुभव त्रासमुक्त आणि वेगवान असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो.

तुम्ही तुमची काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, अशी विनंती मी करतो!

केअरिंगली युवर्स,

अंकित गोयंका, हेड - कस्टमर एक्सपेरियन्स

हेड, कस्टमर एक्सपेरियन्स

आम्ही आमचा संवाद पूर्ण करण्यासाठी आणि समाधानकारक असलेले उपाय प्रदान करण्यासाठी प्रयत्न करतो, तथापि, जर तुम्ही अद्याप दिलेल्या उपायांबाबत समाधानी नसाल किंवा आमच्यासाठी काही अभिप्राय असल्यास, मला थेट head.customerservice@bajajallianz.co.in वर लिहून कळवू शकता

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • Customer Login

  कस्टमर लॉग-इन

  गो
 • Partner login

  भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • Employee login

  कर्मचारी लॉग-इन

  गो
आमच्यासह चॅट करा