रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Extend Your Travel Insurance Policy
जुलै 23, 2020

तुमची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी कशी एक्स्टेंड करावी?

क्षणभर कल्पना करा तुम्ही एखाद्या नयनरम्य ठिकाणांसाठी तुमच्या सुट्टीचा आनंद घेत आहात. तुम्ही 4 दिवसांसाठी ट्रिपचा प्लॅन केला होता. परंतु, या ठिकाणाच्या नयनरम्य सौंदर्याने तुम्हाला मोहक केले आहे की तुम्ही आणखी 3 दिवसांसाठी तुमची सुट्टी एक्स्टेंड करण्याचा प्लॅन केला आणि म्हणजे संपूर्ण आठवड्यासाठीच.

अतिरिक्त 3 दिवसांचा आनंद घेण्यासाठी, तुम्हाला हॉटेल निवास, नवीन रिटर्न तिकीटे व्यवस्थापित करणे आवश्यक असेल आणि तुम्हाला एक्स्टेंड करावा लागेल ट्रॅव्हल इन्श्युरन्स. होय! जर तुमचा ट्रॅव्हल प्लॅन बदलला तर तुम्हाला तुमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन अपडेट करणे आवश्यक आहे. ही एक आवश्यक स्टेप आहे कारण तुमचा एक्स्टेंड केलेला ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला तुमच्या एक्स्टेंडेड ट्रिपसाठी कव्हर करू शकतो.

तर, तुम्ही तुमची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी कशी एक्स्टेंड करू शकता?

जर तुमच्याकडे बजाज आलियान्झची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी असेल तर तुम्ही खालील दोन परिस्थितींमध्ये तुमची पॉलिसी एक्स्टेंड करू शकता:

 • पॉलिसी कालबाह्य होण्यापूर्वी - जर तुमच्या पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी तुमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन एक्स्टेंड विनंती केली गेली असेल तर त्यास प्री-पॉलिसी एक्स्टेंशन म्हटले जाते.. तुम्हाला फक्त हे करायचे आहे:
  • तुमच्या ट्रिप एक्स्टेंशन विषयी माहिती देण्यासाठी बजाज आलियान्झ टीमशी संपर्क साधा.
  • तुम्हाला 'गुड हेल्थ फॉर्म' भरावा लागेल आणि तो आमच्याकडे सबमिट करावा लागेल.
  • त्यानंतर तुमचे प्रकरण अंडररायटर्सना संदर्भित केले जाते, जे त्याचे मूल्यांकन करतील आणि तुमच्या आवश्यकतेसाठी तुम्हाला मदत करतील.
 • पॉलिसी कालबाह्य झाल्यानंतर - जर काही कारणास्तव तुमची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी कालबाह्य झाल्यानंतर तुमच्या ट्रॅव्हल प्लॅन मध्ये बदल झाल्यास पॉलिसीच्या एक्स्टेंशनला पोस्ट पॉलिसी एक्स्टेंशन म्हटले जाते.. तुम्हाला आवश्यक असेल:
  • बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स टीमशी संपर्क साधणे आणि एक्स्टेंशनच्या कारणासह तुमच्या ट्रिप एक्स्टेंशन विषयी माहिती देणे.
  • तुमचे प्रकरण अंडररायटर्सना संदर्भित केले जाईल, जे त्याचे मूल्यांकन करतील आणि आवश्यकतेनुसार सहाय्य करतील.

ट्रॅव्हल इन्श्युरन्स हा लाँग तसेच शॉर्ट ट्रिप्ससाठी आवश्यक ठरतो. त्यामुळे, तुमच्या सोयीनुसार नेहमीच ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करा. तसेच बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स द्वारे ऑफर केलेले डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स & सीनिअर सिटीझन्ससाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स बाबत जाणून घ्या.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत