Suggested
Suggested
Diverse more policies for different needs
तुम्ही कमर्शियल आणि रिटेल इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंट पासून केवळ एक क्लिक दूर आहात
आम्ही समजतो की अनपेक्षित घटना आणि अपघात तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात, आम्ही तुम्हाला कार्यक्षम आणि विश्वसनीय क्लेम हाताळणी प्रदान करण्यासाठी येथे आहोत. आमची अनुभवी इन्श्युरन्स प्रोफेशनल्स टीम क्लेम प्रोसेसद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी समर्पित आहे, ज्यामुळे सुरळीत आणि त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित होतो. तुमच्यावरील आर्थिक परिणाम कमी करणे आणि तुम्हाला पुन्हा पूर्वपदावर आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
- क्लेम सूचना
- सर्व्हेयरची नेमणूक
- नुकसानाचा सर्व्हे
- कागदपत्रे दाखल करणे
- सर्व्हेयरकडून अंतिम रिपोर्ट सादरीकरण
- क्लेमची पडताळणी
- क्लेम सेटलमेंट आणि पेमेंट रिलीज
- क्लेम सूचना
- सर्व्हेयरची नेमणूक (गरज असल्यास)
- सर्व्हे लॉस व्हेरिफिकेशन
- आवश्यकतांची सामान्य यादी (कागदपत्रे)
- डॉक्युमेंट्स सबमिशन
- सर्व्हेयरकडून अंतिम रिपोर्ट सादरीकरण
- फायनल क्लेम स्क्रूटिनी आणि क्लेम असेसमेंट फायनलायझेशन
- क्लेम सेटलमेंट आणि रिलीज पेमेंट
- ऑनलाइन सुविधेचा वापर करून बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीला तात्काळ नुकसानाची सूचना द्या (शक्य तितक्या लवकर)
- शक्य असल्यास घटना नोंदवण्यासाठी फोटो किंवा व्हिडिओ काढा
- सर्व्हेयर अॅडजेस्टर येईपर्यंत अपघात स्थळाशी छेडछाड करू नका
- अपघाताचे कारण शोधण्यासाठी त्यांची स्वतःची चौकशी स्थापन करणे (एओजी नुकसानाखेरीज इतर)
- Furnish all such information and documentary evidence as the Insurer may require test reports
- शक्य तितक्या प्रमाणात नुकसानाचे मोजमाप करणे
- नुकसान किंवा नादुरूस्तीची मर्यादा कमी करण्यासाठी त्याच्या हातातील सर्व पावले उचलणे
- नुकसान भरून काढण्याससाठी एक सर्वांगीण कृती आराखडा तयार करणे आणि त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करणे
- तुमचे सर्व्हेयर / एडजस्टर आणि इन्शुरर यांना सर्व घटनांची माहिती देणे
चोरी किंवा दरोड्यामुळे नुकसान किंवा नादुरूस्ती झालेली असल्यास- भारताच्या पोलिस प्राधिकाऱ्यांना सूचित करणे गरजेचे असल्यामुळे क्लेम नोटिफिकेशनमध्ये एफआयआरची प्रत (प्रथम खबरी अहवाल) स्थानिक पोलिस प्राधिकाऱ्यांनी जारी केलेला असावा. एफआयआरची प्रत नंतरच्या तारखेलाही देता येईल
- दरोडा, चोरी किंवा तुमच्या कमर्शियल आस्थापना / मालमत्तांचे झालेल्या नुकसानाप्रकरणी आमच्या टोल फ्री हेल्पलाइन 1800-209-5858 वर संपर्क साधा. आम्ही तुमच्या समस्या ऐकून घेऊन तुम्हाला प्राधान्याने मदत करण्यास उत्सुक आहोत
- थोडा वेळ काढा आणि आम्हाला क्लेम बाबत ऑनलाइन किंवा टोल फ्री नंबरवर कळवा. आम्ही क्लेमची नियमित तपासणी करू आणि तो तात्काळ संबंधित विभागाकडे सादर करू. अशा परिस्थितीत वेळ किती महत्त्वाची असते हे आम्ही समजू शकतो.
- यानंतर आम्ही एक सर्व्हेयर नेमू (गरज असल्यास) जो नुकसानाच्या ठिकाणी 24 तासांत भेट देईल. आम्ही हे आणखी वेगवान करण्याचा प्रयत्न करू!
- तुम्हाला फक्त संबंधित कागदपत्रे सर्व्हेयर / असेसरला पाठवायची आहेत. तो त्यानंतर अंतिम अहवाल आम्हाला कमाल 2 आठवड्यांत पाठवेल (हा कालावधी परिस्थितीनुसार कमीही असू शकेल.)
- यानंतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. आमचा क्लेम्स विभाग कागदपत्रांची पडताळणी करेल, अंतिम सर्व्हे रिपोर्ट पाहिल आणि त्यानंतर तुमचा जनरल इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंट प्रोसेस पुढे नेईल.
- You will receive the payment once the claim is settled.
- तुमच्या बिझनेस मालमत्तेचे नुकसान असो, तुमच्या संस्थेत चोरी असो किंवा कर्मचाऱ्याला झालेली इजा असो, आम्हालाही याची काळजी आहे आणि तुम्हाला हव्या असलेल्या मदतीसह आम्ही सज्ज आहोत.
- तुमच्या नुकसानाबाबत आम्हाला कळवण्यासाठी वेळ वाया घालवू नका. लक्षात ठेवा, जितक्या लवकर सूचना द्याल, तितक्या लवकर मदत मिळेल
- झालेल्या नुकसानाचे छायाचित्र/ व्हिडिओ काढा, अर्थात शक्य असेल तरच
- नुकसानाच्या स्थळात छेडछाड करू नका. आम्ही सर्व्हेयर नेमेपर्यंत तसेच राहू द्या
- आम्हाला सर्व संबंधित माहिती देण्याचा प्रयत्न करा. यामुळे आम्हाला परिस्थिती नीट समजून घेऊन तुमचा क्लेम वेगाने प्रोसेस करणे शक्य होईल. तुमच्या नुकसानाची आम्हाला काळजी आहे
- तुम्हाला शक्य तितके जास्त नुकसानाचे मोजणी करा
- मदत घेऊन लगेच येण्यासाठी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता परंतु आमची प्रतीक्षा करू नका. तुमचे नुकसान कमीत कमी करण्यासाठी शक्य असेल ते सर्व करा
- आम्हाला आणि सर्व्हेयरला घडलेल्या सर्व नवीन घडामोडींची माहिती द्या
आता तुम्ही ऑनलाइन क्लेम रजिस्टर करू शकता, क्लेमची स्थिती तपासू शकता आणि कागदपत्रे अपलोड करू शकता येथे क्लिक करा