Loader
Loader

रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
  • क्लेम असिस्टंट नंबर्स

  • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

  • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

  • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

  • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

  • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

  • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

विद्यार्थी ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स

आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो
Student Travel Insurance Policy

चला सुरुवात करूया

कृपया नाव एन्टर करा
/travel-insurance-online/buy-online.html कोटेशन मिळवा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा
सबमिट करा

तुमच्यासाठी यामध्ये काय आहे?

वैद्यकीय खर्च आणि ॲक्सिडेंट कव्हर

फॅमिली व्हिजिट, स्पॉन्सर अॅक्सिडेंट कव्हरसारखी विशेष वैशिष्टे

संपूर्ण वर्षासाठी एक पॉलिसी

मला स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स ची काय आवश्यकता आहे?

घर सोडणे नक्कीच कठीण असते.. आपण केवळ आपल्या घराचा परिचित कंफर्ट मागे सोडत नाही तर आपल्या कुटुंबाचा नेहमी आपल्यासोबत असणारा पाठिंबा देखील मागे सोडला जातो. हे विशेषतः सुरुवातीला कठीण जाऊ शकते कारण एका नवीन देशात स्वतःला जुळवन घेत असताना आपण आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असते.

अशा परिस्थितीमध्ये, आपण एक विश्वसनीय सपोर्ट सिस्टम वापरू शकता जी आपल्या आवश्यकतांची काळजी घेऊ शकेल आणि स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स नेमके तेच करतो.

परदेशी विद्यापीठात शिक्षण घेत असताना आपल्या करियरला एक गती मिळते, स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स कधीही उद्भवू शकणाऱ्या अनपेक्षित खर्चाची काळजी घेतो. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, पासपोर्ट हरवणे, सामान हरवणे किंवा आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबातील एखाद्या सदस्यांची भेट असो, स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स हा परदेशातील आपला सर्वात विश्वासार्ह मित्र असतो.

ह्या परिस्थितीत आर्थिक मदतीची ऑफर देतांना, आमची सानुकूलित स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी आपल्याला अशी एखादी घटना घडल्यास मानसिक शांतताही देते. अशा प्रकारे, हे आपल्याला आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी मदत करते.

आमचे जागतिक अनुभव स्थानिक ज्ञानासोबत एकत्रितपणे आम्हाला आपल्या गरजा जाणून घेण्यामध्ये मदत करतात आणि आम्ही त्यानुसार आमचे स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॅकेजेस तयार केले आहे. क्लेमची विनासायास आणि जलद रिएम्बबर्समेंट याला जोडूनच जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा इन-हाऊस आंतरराष्ट्रीय टोल फ्री आणि फॅक्स क्रमांक त्वरित आधार सुनिश्चित करते.

 

बजाज आलियान्झ विद्यार्थी ट्रॅव्हल इन्श्युरन्सची इतर खास वैशिष्ट्ये

  • Our policies offer coverage for : आमची पॉलिसी खाली नमुद केलेल्या गोष्टींसाठी कव्हरेज ऑफर करते :

    1 रुग्णालयात दाखल करावे लागल्यामुळे होणारा वैद्यकीय खर्च

    2 सामान हरवणे

    3 बेल बॉंड व शिक्षण शुल्क (केवळ स्टुडन्ट एलाइट साठी ऑफर केलेले)

    4 पासपोर्ट हरवणे (फक्त प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांसाठी ऑफर केलेले)

    5 कौटुंबिक भेट

    6 अनपेक्षितपणे घडणारे प्रायोजित आणि इतर प्रासंगिक खर्चाचे प्रसंग

    7 आपत्कालीन दात दुखण्यापासून मुक्तता (केवळ स्टडी कंपॅनियन आणि स्टुडन्ट एलाइट साठी ऑफर)

ट्रॅव्हल इन्श्युरन्स का?

घरी असलेल्या आपल्या प्रियजनांप्रमाणेच आम्ही आपले परदेशातील सर्वोत्तम कंपॅनिअन आहोत.. कोणत्याही प्रश्नासाठी किंवा सपोर्ट साठी आमच्या टोल-फ्री नंबर + 91-124-6174720 वर फक्त मिस कॉल द्या आणि आम्ही आपल्याशी प्राधान्याने संपर्क साधू. जलद, वेगवान आणि विनासायास, जेव्हा तुम्हाला आमची गरज असते तेव्हा आम्ही तुमच्या सोबत असतो.

काही शंका आहे? या काही उत्तरांचा फायदा होऊ शकेल

विद्यार्थी ट्रॅव्हल इन्श्युरन्स म्हणजे काय?

स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स ही इन्श्युरन्स कंपन्यांद्वारे ऑफर केली जाणारी एक प्रकारची इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार केली आहे.

स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स कोण खरेदी करू शकते ?

ज्या विद्यार्थ्याला परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची आवश्यकता आहे तो विद्यार्थी स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करू शकतो.

स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे हे खरोखर आवश्यक आहे का?

नाही. स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे आवश्यक नाही. तथापि, आपण उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत असणाऱ्या जगभरातील विद्यापीठांपैकी काही विद्यापीठांमध्ये प्रत्येक परदेशी विद्यार्थ्यांकडे स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे अनिवार्य आहे. 

तसेच, परदेशात जाताना आपण पासपोर्ट गमावणे, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, सामान गमावणे इत्यादी अप्रिय घटनांमध्ये स्वत: चे आर्थिक संरक्षण करण्यासाठी ते निवडणे आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचे आहे.

मी स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स चा लाभ कसा घेऊ शकतो?

आपण स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स चा लाभ ऑनलाईन घेऊ शकता.. फक्त आमच्या वेबसाइटला भेट द्या, ऑनलाईन अर्ज भरा, पेमेंट द्या आणि आपले काम पुर्ण होते. हे जलद, परिपूर्ण आणि विनासायास आहे.

मी स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स कधी खरेदी करावा?

तद्वतच, जेव्हा आपण परदेशात जाता आणि आपल्या शिक्षणासाठी काही कालावधीसाठी तेथे रहाण्याची आवश्यकता असते तेव्हा आपण स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी केला पाहिजे . आपण निवडलेल्या कोर्सच्या आधारावर, परदेशातील मुक्कामाचा कालावधी एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान काहीही असू शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, आपण परदेशात जितक्या वर्षांसाठी वास्तव्यास आहात तितक्या वर्षांसाठी हा इन्श्युरन्स आपण घ्यायला हवा.

स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीचा मला कसा फायदा होतो?

स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीचे अनेक फायदे आहेत. परदेशातील वैद्यकीय खर्च हा भारतातील वैद्यकीय खर्चाच्या तुलनेत खूप जास्त आहे. परदेशात आपणावर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास, ती आपल्या खिशाला मोठे छिद्र पाडू शकते. ही पॉलिसी आपल्या रुग्णालयात दाखल होणाच्या खर्चाची काळजी घेते.

आपल्या मुक्कामा दरम्यान सामान किंवा पासपोर्ट गमावल्यामुळे झालेले आर्थिक नुकसान देखील ते कव्हर करते.आपल्याला कोणतीही शारीरिक दुखापत झाल्यास, आपल्या उपचारांच्या खर्चाचा भार पॉलिसी घेते. हे पॉलिसीचे काही सहज मिळणारे फायदे आहेत.

मी कोणत्या प्रकारचा स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करावा?

परदेशात वास्तव्यास असताना आपल्या वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी आम्ही बजाज आलियान्झ येथे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या स्टूडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीज सह आलो आहोत - स्टूडंट कंपॅनिअन प्लॅन, स्टूडंट एलाइट प्लॅन आणि स्टुडंट प्राइम प्लॅन. या प्रत्येक योजनेचे पूर्व निर्धारित लाभासह पुढील प्रकार आहेत.

आपण आपल्या आवडीनुसार यापैकी कोणतीही प्लॅन आणि त्याचे प्रकार निवडू शकता. 

प्रीमियमची रक्कम कोणत्या घटकांवर अवलंबून आहे ?

प्रीमियम रक्कम ही आपण कोणत्या प्रकारचा प्लॅन निवडला आहे, इन्सुरन्सची ची रक्कम आणि अ‍ॅड-ऑन वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. तद्वतच, आपण असा प्लॅन निवडला पाहिजे जो आपल्या गरजांसाठी सर्वोत्तम आहे आणि जो आपल्याला सर्वांगीण संरक्षण देतो.

मला एका ट्रीपसाठी एकापेक्षा जास्त पॉलिसी दिल्या जाऊ शकतात का ?

नाही. आपल्याला आपल्या ट्रीपसाठी एकच पॉलिसी दिली जाईल.

स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदीसाठी किमान आणि कमाल वय काय आहे?

● किमान वय:: वय वर्षे 16.

● कमाल वय: वय वर्षे 35.

पॉलिसीचा कालावधी काय आहे?

साधारणत: पॉलिसीचा कालावधी 1-3 वर्षाचा असतो. तो आणखी 1 वर्षासाठी वाढविला जाऊ शकतो.

वजावट म्हणजे काय?

वजावट हे एक कॉस्ट-शेअरींग मॉडेल आहे ज्याद्वारे इन्श्युरन्सधारक निर्दिष्ट आर्थिक रक्कम किंवा निर्दिष्ट कालावधीनंतर पॉलिसी किक-इनचे फायदे भरण्यास जबाबदार नसतात. लक्षात घ्‍या की वजावट रक्कम ही तुमची इन्श्युरन्स रक्कम कमी करत नाही.

याचा सोपा अर्थ असा आहे की आपल्याला स्वतःच्या खिशातून खर्चांचा काही भाग उचलावा लागतो. आमचे स्टुडन्ट प्राइम प्लॅन काही विभागांतर्गत वजावट करता येण्यासारखे आहेत. 

मी माझ्या पॉलिसीवर क्लेम कसा करू?

क्लेम करणे खरोखर सोपे आहे. आपल्याला फक्त आमच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करण्याची आणि आपल्या क्लेमबद्दल आम्हाला माहिती देण्याची आवश्यकता आहे.. क्लेमची माहिती प्राप्त होताच आमचे अधिकारी क्लेम इनीशियेशन प्रक्रियेला सुरुवात सुरू करतात. क्लेम करतांना आपल्या पॉलिसीचा तपशील, पासपोर्ट क्रमांक इत्यादी आपल्यासोबत लक्षपुर्वक ठेवा.

आपला क्लेम सिद्ध करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या कागदपत्रांबद्दल आमचे अधिकारी आपल्याला सांगतील. आम्ही आपल्या क्लेमची 1 तासात पुर्तता करतो.

आमचा परदेशातील मुक्काम वाढल्यास काय होते?

आपला परदेशी मुक्काम आपल्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या कारणांमुळे वाढल्यास, आपण त्वरित आमच्याशी संपर्क साधला पाहिजे.. आम्ही आपल्या वाढलेल्या मुक्कामाचे समायोजन करू, त्यासाठी आपल्याला अतिरिक्त प्रीमियम भरणे आवश्यक आहे.

मी माझी पॉलिसी रद्द करू इच्छित असल्यास काय करावे?

आपणास असे वाटत असेल की आपल्याला पॉलिसी नको आहे आणि आपण ती रद्द करू इच्छित असाल तर सहजपणे आपण तसे करू शकता. आपली पॉलिसी रद्द करणे तीन विभागांत मोडते:

1 पॉलिसीचा कालावधी सुरू होण्यापूर्वी

2 पॉलिसीचा कालावधी सुरू झाल्यानंतर ज्या दरम्यान आपण प्रवास केलेला नाही

3 पॉलिसीचा कालावधी सुरू झाल्यानंतर ज्या दरम्यान आपण प्रवास केलेला आहे

प्रत्येक विभागांतर्गत पॉलिसी रद्द करण्याचे नियम थोडेसे वेगळे आहेत. पहिल्या प्रकरणात आपल्याला फक्त आम्हाला ई-मेल करणे आवश्यक आहे, दुसर्‍या प्रकरणात आपल्याला आम्हाला काही कागदपत्रे पाठविणे / ई-मेल करणे आवश्यक आहे.. तिसर्‍या प्रकरणात, रीफण्डबद्दल जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या टेबल चा संदर्भ घ्या.

आमच्या सेवांद्वारे स्मितहास्य पसरविणे

डेव्हिड विल्यम्स

चांगला ऑनलाईन अनुभव.

पायल नायक

खूपच यूजर फ्रेंडली व सुविधाजनक. बजाज आलियान्झ टीम, खूप आभार.

किंजल बोघारा

ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या परवडणार्‍या प्रीमियमसह खूप चांगल्या सर्व्हिसेस.

बजाज आलियान्झ स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या ऑफर

आपल्या गरजेनुसार निवडण्यासाठी आम्ही आपल्याला स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीचे पर्याय ऑफर करतो. आमच्या ऑफरिंग मध्ये हे समाविष्ट आहे:

 

स्टुडन्ट कंपॅनियन प्लॅन

स्टुडन्ट कम्पॅनियन प्लॅन आपल्याला परदेशात शिक्षण घेताना येणाऱ्या कोणत्याही वैद्यकीय उपचारांचा खर्च किंवा आपणाला सामोरे जावी लागू शकणारी कोणतीही अडचण कव्हर करतात. आम्ही इन्श्युरन्सच्या रक्कमेच्या आणि प्रीमियम रक्कमेच्या आधारे आपल्यासाठी तीन योजना ऑफर करतो - स्टँडर्ड, सिल्व्हर आणि गोल्ड.

  स्टँडर्ड सिल्व्हर गोल्ड
कव्हरेज US$ मध्ये फायदा US$ मध्ये फायदा US$ मध्ये फायदा
वैद्यकीय खर्च कव्हर आणि रिपाट्रिएशन 50,000 1,00,000 2,00,000
आपत्कालीन दातदुखी सुटका वरील (I) मध्ये समाविष्ट 500 500 500
शिक्षण शुल्क 10,000 10,000 10,000
वैयक्तिक अपघात, परिणामी शारीरिक इजा किंवा अपघाती मृत्यू
इन्श्युरन्सधारकाच्या मृत्यूसंदर्भात इन्श्युरन्स रक्कमेपैकी केवळ 50% रक्कम
50,000 50,000 50,000
सामान हरवणे (चेक केलेले ) - प्रति सामान, जास्तीत जास्त 50% आणि सामानामधील प्रत्येक वस्तूसाठी जास्तीत जास्त 10% 1,000 1,000 1,000
प्रायोजकाचा अपघात 10,000 10,000 10,000
कौटुंबिक भेट 7,500 7,500 7,500
वैयक्तिक दायित्व 1,00,000 1,00,000 1,00,000

*सर्व आकडे डॉलर्समध्ये आहेत

आजच स्टुडंट कंपेनियन प्लॅन खरेदी करा!

स्टुडन्ट एलाइट प्लॅन

आमचा कस्टमाईज्ड स्टुडन्ट एलाईट प्लॅन हा तुमची परदेशातील ट्रीप कव्हर करतो आणि तुमचे परदेशात वास्तव्य असतांना आरोग्याशी संबंधित गरजांची काळजी घेतो. हा प्लॅन आपल्याला निवडण्यासाठी तीन योजना देतो - स्टँडर्ड, सिल्व्हर आणि गोल्ड.

  स्टँडर्ड सिल्व्हर गोल्ड
कव्हरेज US$ मध्ये फायदा US$ मध्ये फायदा US$ मध्ये फायदा
वैद्यकीय खर्च कव्हर आणि रिपाट्रिएशन 50,000 1,00,000 2,00,000
आपत्कालीन दंतदुखी साठी सहाय्य
(I) मध्ये समाविष्ट
500 500 500
वैयक्तिक अपघात 25,000 25,000 25,000
अपघाती मृत्यू आणि अपंगत्व कॉमन कॅरियर / सामान्य वाहक 2,500 2,500 2,500
सामान हरवणे (चेक केलेले )प्रति सामान, जास्तीत जास्त 50% आणि सामानामधील प्रत्येक वस्तूसाठी जास्तीत जास्त 10% 1,000 1,000 1,000
बेल बाँड इन्श्युरन्स 500 500 500
शिक्षण शुल्क 10,000 10,000 10,000
प्रायोजकाचा अपघात 10,000 10,000 10,000
कौटुंबिक भेट 7,500 7,500 7,500
वैयक्तिक दायित्व 1,00,000 1,00,000 1,00,000

*सर्व आकडे डॉलर्समध्ये आहेत

आजच स्टुडन्ट एलाइट प्लॅन खरेदी करा

स्टुडन्ट प्राईम प्लॅन

प्रीमियम वैशिष्ट्यांसह लोड केलेला, आमचा स्टुडन्ट प्राइम प्लॅन रुग्णालयात दाखल करण्यासह कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आणि आपल्याला आवश्यक असणाऱ्या लहान रक्कमेसाठी चा इतर खर्च जो अन्यथा तुम्हाला करावा लागला असता ते सर्व कव्हर करतो. स्टुडंट प्राईम प्लॅन आपल्याला निवडण्यासाठी सात पर्याय देतो- स्टँडर्ड, गोल्ड, सिल्व्हर, प्लॅटिनम, सुपर गोल्ड, सुपर प्लॅटिनम आणि मॅक्झिमम.

  स्टँडर्ड सिल्व्हर गोल्ड प्लॅटिनम सुपर गोल्ड सुपर प्लॅटिनम कमाल कपातयोग्य
कव्हरेज 50,000 यूएसडी 1 लाख यूएसडी 2 लाख यूएसडी 3 लाख यूएसडी 5 लाख यूएसडी 7.5 लाख यूएसडी 10 लाख यूएसडी -
वैयक्तिक अपघात* 25,000 यूएसडी 25,000 यूएसडी 25,000 यूएसडी 25,000 यूएसडी 25,000 यूएसडी 25,000 यूएसडी 25,000 यूएसडी निल
वैद्यकीय खर्च, स्थलांतर करणे 50000 यूएसडी 100000 यूएसडी 200000 यूएसडी 300000 यूएसडी 500000 यूएसडी 750000 यूएसडी 1000000 यूएसडी 100 यूएसडी
आपत्कालीन दातांच्या वेदनेपासून आराम 500 यूएसडी 500 यूएसडी 500 यूएसडी 500 यूएसडी 500 यूएसडी 500 यूएसडी 500 यूएसडी 100 यूएसडी
रिपाटरिएशन 5000 यूएसडी 5000 यूएसडी 5000 यूएसडी 5500 यूएसडी 5500 यूएसडी 6000 यूएसडी 6500 यूएसडी निरंक
चेक केलेल्या सामानाचा तोटा** 1000 यूएसडी 1000 यूएसडी 1000 यूएसडी 1000 यूएसडी 1000 यूएसडी 1000 यूएसडी 1000 यूएसडी निरंक
पासपोर्ट हरवणे - - - 250 यूएसडी 250 यूएसडी 300 यूएसडी 300 यूएसडी 25 यूएसडी
वैयक्तिक दायित्व 100,000 यूएसडी 100,000 यूएसडी 100,000 यूएसडी 150,000 यूएसडी 150,000 यूएसडी 150,000 यूएसडी 150,000 यूएसडी 200 यूएसडी
अपघाती मृत्यू आणि अपंगत्व कॉमन कॅरियर / सामान्य वाहक 2500 यूएसडी 2500 यूएसडी 2500 यूएसडी 3000 यूएसडी 3000 यूएसडी 3500 यूएसडी 3500 यूएसडी निरंक
बेल बाँड इन्श्युरन्स 500 यूएसडी 500 यूएसडी 500 यूएसडी 500 यूएसडी 500 यूएसडी 500 यूएसडी 500 यूएसडी 50 यूएसडी
लॅपटॉप हरवणे - - - 500 यूएसडी 500 यूएसडी 500 यूएसडी 500 यूएसडी निरंक
शिक्षण शुल्क 10,000 यूएसडी 10,000 यूएसडी 10,000 यूएसडी 10,000 यूएसडी 10,000 यूएसडी 10,000 यूएसडी 10,000 यूएसडी निरंक
प्रायोजकाचा अपघात 10,000 यूएसडी 10,000 यूएसडी 10,000 यूएसडी 10,000 यूएसडी 10,000 यूएसडी 10,000 यूएसडी 10,000 यूएसडी निरंक
कौटुंबिक भेट 7500 यूएसडी 7500 यूएसडी 7500 यूएसडी 7500 यूएसडी 7500 यूएसडी 7500 यूएसडी 7500 यूएसडी निरंक
आत्महत्या - - - 1500 यूएसडी 2000 यूएसडी 2000 यूएसडी 2000 यूएसडी निरंक
प्रति सामान, जास्तीत जास्त 50% आणि सामानामधील प्रत्येक वस्तूसाठी जास्तीत जास्त 10%

*सर्व आकडे डॉलर्समध्ये आहेत

स्टुडंट प्राइम प्लॅन आजच खरेदी करा!

शिक्षणासाठी विदेशात जायचे आहे? बजाज आलियान्झ तुमच्या मदतीला आहे!

कोटेशन मिळवा

स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे

  • समावेश

  • अपवाद

वैद्यकीय खर्च आणि सुटका आणि देश प्रत्यावर्तन

आपत्कालीन दंतदुखी साठी सहाय्य

शिक्षण शुल्क

वैयक्तिक अपघात

प्रायोजकाचा अपघात

कौटुंबिक भेट

वैयक्तिक दायित्व

बेल बाँड इन्श्युरन्स

1 चे 1

आमचा प्रत्येक स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमच्या विशेष गरजांनुरूप बनवलेला असला तरी आमच्या पॉलिसींमध्ये काही अपवाद आहेत. 

ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन चा कालावधी सुरू होण्यापूर्वी किंवा ज्यासाठी डॉक्टरांकडून काळजी, उपचार किंवा सल्ला घेतला गेला असेल,मिळाला असेल किंवा सुचवला गेला असेल अशी कोणतीही विद्यमान वैद्यकीय स्थिती किंवा त्यातून उद्भवणारी गुंतागुंत

नेहमीच्या शारीरिक किंवा इतर तपासणी जिथे कोणतेही विशिष्ठ उद्दिष्ट नाही किंवा कमजोर शारिरीक स्थिती

पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतरचा वैद्यकीय खर्च

 आत्महत्या, आत्महत्येचा केलेला प्रयत्न किंवा स्वतः ओढवून घेतलेली इजा किंवा आजार, मानसिक अस्वस्थता, चिंता / तणाव / नैराश्य / उदासीनता ज्यासाठी मूलभूत शारीरिक आजार हे कारण नाही

लैंगिक रोग, मद्यपान, दारूची नशा किंवा अंमली पदार्थांचा गैरवापर यामुळे सहन करावा लागणारा तोटा

अंगमेहनतीचे काम किंवा धोकादायक आणि जोखमीचा व्यवसाय, कोणत्याही बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी होऊन अनावश्यक धोक्याची स्वतः निर्माण केलेली असुरक्षितता (मानवी जीव वाचविण्याच्या प्रयत्नाशिवाय)

गर्भधारणा, परिणामी बाळंतपण, भृणहत्या, गर्भपात किंवा वरीलपैकी कोणत्याही कारणामुळे उद्भवणारी गुंतागुंत

प्रायोगिक, सिद्ध न झालेले किंवा अ-प्रमाणित उपचारांमुळे झालेला वैद्यकीय खर्च

आधुनिक औषधाशिवाय (अॅलोपॅथी) इतर कोणत्याही मार्गांनी उपचार केले गेले तर

निदान किंवा उपचारासाठीचा चष्मा, श्रवणयंत्र, कुबड्या, कॉन्टॅक्ट लेन्सेस आणि इतर सर्व बाह्य उपकरणे आणि / किंवा साधने यांच्यासाठीचा खर्च

भारतात प्रवास करत असताना चेक्ड इन बॅगेजमध्ये विलंब झाल्यास

संबंधित अधिकाऱ्यांकडून जप्त केल्याने किंवा ताब्यात घेतल्यामुळे आपला पासपोर्ट गमावणे किंवा त्याचे नुकसान होणे

नुकसान झाल्याचे लक्षात आल्यानंतर 24 तासांच्या आत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना कळविले गेले नाही आणि ज्याच्या संदर्भात अधिकृत अहवाल मिळालेला नाही

पासपोर्ट गहाळ झाल्यामुळे तुम्ही वाजवी पावले उचलण्यात अयशस्वी झाल्यामुळे झालेले नुकसान

1 चे 1

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

स्टुडन्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स कागदपत्रे डाउनलोड करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

मला माझी ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी रद्द करायची असल्यास काय?

ज्याप्रमाणे स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी प्राप्त करणे सोपे आहे. त्याप्रमाणे खालील तीन संभाव्य स्थितीत रद्दीकरण प्रक्रिया करता येऊ शकते:

  • पॉलिसी सुरू होण्यापूर्वी
    • आम्हाला पॉलिसी रद्द करण्याची विनंती करणारा ई-मेल पाठवा.
    • आम्हाला पॉलिसी क्रमांक किंवा शेड्युल क्रमांक द्या, तो ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे.

    लक्षात घ्या या प्रकरणात आपल्याला कॅन्सलेशन शुल्क म्हणून रुपये 250 / - द्यावे लागतील.

  • पॉलिसीची तारीख सुरू झाल्यानंतर आणि आपण प्रवास केला असल्यास

    या परिस्थितीत, आपल्याला पॉलिसी रद्द करण्यासाठी आम्हाला खालील कागदपत्रे पाठविणे आवश्यक आहे:

    • आपण परदेशात प्रवास केलेला नाही याचा पुरावा.
    • रिक्त असलेल्या पृष्ठांसह आपल्या पासपोर्टच्या सर्व पृष्ठांची फोटोकॉपी किंवा स्कॅनकॉपी.
    • पॉलिसी रद्द करण्याचे कारण.
    • दूतावासाने आपला व्हिसा नाकारल्यास व्हिसा नाकारण्याचे पत्र.

    आमच्या अंडरराइटरच्या मंजुरीच्या आधारे आम्ही आपला ईमेल आणि पासपोर्ट कॉपी मिळाल्याच्या तारखेनंतर एका कामकाजी दिवसाच्या आत ही पॉलिसी रद्द करू.

  • पॉलिसीची तारीख सुरू झाल्यानंतर आणि आपण प्रवास केला असल्यास

    जर आपण पॉलिसीच्या नियोजित समाप्तीपूर्वी सहल लवकर आटोपून परत आला असाल तर आम्ही खाली दिलेल्या टेबलमध्ये दर्शविल्यानुसार प्रीमियम रोखून ठेवू आणि पॉलिसीवर कोणता ही क्लेम केला गेला नसेल तर उर्वरित रक्कम परत करू.

    जोखीम कालावधी

    आमच्याद्वारे कायम ठेवण्यात आलेल्या प्रीमियमचा दर

    पॉलिसी कालावधीच्या 50% पेक्षा जास्त

    100%

    पॉलिसी कालावधीच्या 40%-50% दरम्यान

    80%

    पॉलिसी कालावधीच्या 30%-40% दरम्यान

    75%

    पॉलिसी कालावधीच्या 20-30% दरम्यान

    60%

    Policy inception-20% of policy period

    50%

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

सरासरी रेटिंग:

 4.62

(5,340 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)

David Williams

डेव्हिड विल्यम्स

खूपच सुलभ प्रक्रिया. ट्रॅ्व्हल इन्श्युरन्स खरेदीची त्रास मुक्त प्रक्रिया

Satwinder Kaur

सतविंदर कौर

मला तुमची ऑनलाईन सर्व्हिस आवडली. मी आनंदी आहे.

Madanmohan Govindarajulu

मदनमोहन गोविंदाराजुलु

अगदी सरळ ऑनलाईन ट्रॅव्हल इन्श्युरन्स कोटेशन आणि किंमत. पेमेंट करणे आणि खरेदी करणे सोपे आहे

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

लेखक: बजाज आलियान्झ - अपडेटेड: 16 मे 2022

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा