पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
सेल्स: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
आपल्या रोजच्या रटाळ आयुष्यातून सुट्टी घेऊन जगभरातील सुंदर ठिकाणे बघायला जायला कोणाला आवडणार नाही? पर्यटन हा एक तणावमुक्त करणारा आणि आनंददायी अनुभव आहे. प्रवासाची ओढ वाटू लागली की आपल्याला पूर्ण तयारी करावी लागते. प्रवासाला निघण्यापूर्वी ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करणे हा एक शहाणपणाचा निर्णय आहे. कोणत्याही अप्रिय घटनेमध्ये ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी आपल्यासाठी गोष्टी सोप्या करते.
आशिया हे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी एक अत्यंत आवडते स्थान होऊ लागले आहे आणि त्याचे कारण आपल्याला माहीतच आहे. दक्षिण कोरियातील चेरी ब्लॉसम पिकनिक पासून ते व्हिएतनाम मधील वाळवंटात सर्फिंग पर्यंत आपल्या घरापासून जवळ असलेल्या देशांमध्ये आपल्यासाठी अत्यंत खास आणि सुंदर अनुभव आहेत.
तुम्हाला त्यातील काही गोष्टींचा आनंद घेऊन एशियाई देशात पर्यटनाला जायचे असल्यास बजाज आलियान्झ हे तुमच्या प्रवासाशी संबंधित गरजांसाठी सर्वोत्तम आहे.
बजाज आलियान्झ एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला जपानखेरीज इतर कोणत्याही आशियाई देशात तुमच्या प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या आर्थिक आणि वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत संरक्षण देतो. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो परवडणारा आहे. त्यामुळे तुम्हाला आवडणारी खरेदी आणि स्ट्रीटफूडबाबत तुम्ही हात आखडता घेण्याची गरज पडणार नाही.
ट्रॅव्हल प्राइम एशिया आणि ट्रॅव्हल प्राइम एशिया सुप्रीम कव्हरेज या दोन्ही सर्वसमावेशक पॉलिसी असून त्यात व्यापक कव्हरेज मिळते. त्यामुळे तुमचा प्रवास सुलभ आणि विना अडथळा पार पडतो.
बजाज आलियान्झ एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये विमेदाराला अपघातामुळे होणारा मृत्यू आणि कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्वाविरोधात कव्हर मिळते.
परदेशातील प्रवासादरम्यान आजार किंवा अपघातामुळे कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन घटनांपासून विमेदाराला कव्हर मिळते. विमेदाराला पुढील उपचारासाठी भारतात आणण्याचा सल्ला देण्यात आल्यास या प्लॅनअंतर्गत वैद्यकीय सुटका खर्चही समाविष्ट आहे.
विमेदाराला आपत्कालीन दातदुखीपासून सुटकेसाठी 500$ पर्यंत उपचारासाठी कव्हर करण्यात आले आहे
परदेश प्रवासादरम्यान विमेदाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास पार्थिव भारतात प्रत्यावर्तित करण्याचा खर्चही या प्लॅनअंतर्गत कव्हर करण्यात येईल.
विमेदाराचा परदेशात सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असताना जसे रेल्वे, बस, ट्राम किंवा विमाने यांच्या अपघातामुळे मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास बजाज आलियान्झ एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स त्यासाठी कव्हरे देते.
प्रवासादरम्यान विमेदाराचा पासपोर्ट हरवल्यास डुप्लिकेट पासपोर्ट मिळवण्याचा खर्च या प्लॅनमध्ये समाविष्ट असेल.
परदेश प्रवासात शारीरिक इजा किंवा मालमत्तेचे नुकसान यांच्यामुळे उद्भवू शकणाऱ्या तृतीय पक्ष क्लेम सेटल करण्यासाठी या पॉलिसीमध्ये कव्हरेज आहे.
पॉलिसी सुरू असतानाच्या काळात एका प्रवासाला विलंब झाल्यास त्याबद्दल या प्लॅनमध्ये नुकसानभरपाईचा समावेश आहे. हा प्रवास भारताबाहेर किंवा बाहेरून भारतात असू शकतो. तुम्हाला कनेक्टिंग फ्लाइट चुकल्यामुळेही विलंब झाल्यास काळजी करण्याची गरज नाही.
विमेदाराला हायजॅकर्सनी अडकवून ठेवल्याच्या दुर्दैवी प्रसंगात बजाज आलियान्झ शेड्यूलमध्ये नमूद केल्याप्रमाणे एकरकमी रक्कम देईल.
तुमचे चेक-इन केलेले सामान 12 तासांपेक्षा अधिक विलंबाने आल्यास पॉलिसीमध्ये आपत्कालीन औषधे, प्रसाधने आणि कपडे खरेदी करण्याचा खर्च समाविष्ट असेल.
सामान चोरी होणे, दरोडा, अडकणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे विमेदार व्यक्तीला आपत्कालीन रोख रकमेची गरज भासल्यास विमा कंपनी आपत्कालीन मदत पुरवेल.
1. तुम्ही तुमच्या परदेशी प्रवासाच्या कव्हरसाठी ट्रॅव्हल प्राइम किंवा ट्रॅव्हल एलिट पॉलिसीची निवड केली असल्यास तुम्हाला बजाज आलियान्झकडून एक आकर्षक ऑफर दिली जात आहे. तुमच्या परदेशातील प्रवासादरम्यान कोणत्याही युनायटेड स्टेट्स गोल्फर्स असोसिएशनच्या मान्यताप्राप्त गोल्फ कोर्सवर होल-इन-वन साजरा करण्यासाठी आलेल्या खर्चाचा आम्ही परतफेड करू.
2 ट्रॅव्हल एलिट पॉलिसी तुम्ही परदेश प्रवासात असताना तुमच्या घराचेही रक्षण करते. तुमच्या घरात दरोडा पडल्यास तुम्हाला त्याचेही कव्हरेज मिळते.
3 बजाज आलियान्झ तुम्हाला जगात कुठेही ऑन-कॉल सपोर्टची सोय देत आहे. +91-124-6174720 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास तुम्हाला विमा कंपनीसोबत तात्काळ संपर्क साधता येईल.
1 हा आशियातील प्रवासासाठी सर्वाधिक सर्वसमावेशक योजनांपैकी एक असून परदेशी पर्यटनाशी संबंधित जवळपास प्रत्येक धोका ते कव्हर करतात
2 तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार 1 ते 30 दिवसांच्या कालावधीसाठी पॉलिसी निवडू शकता
3 त्यात रूग्णालयात दाखल होणे, सामान हरवणे आणि इतर अपघाती खर्चांचा समावेश आहे
4 एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्ससोबत, क्लेम सेटलमेंट अत्यंत वेगवान आणि अडथळ्यांविना पार पडते. आमच्याकडे एक आंतरराष्ट्रीय टोल फ्री नंबरही आहे. त्यावर तुम्ही मिस्ड कॉल दिल्यास काहीच मिनिटांत कॉलबॅक येतो.
बजाज आलियान्झ ट्रॅव्हल प्राइम एशियाची रचना जपानखेरीज इतर सर्व आशियाई देशात जाणाऱ्या पर्यटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली आहे. बजाज आलियान्झ एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स तीर्थक्षेत्रांसाठी किंवा प्रवासाशी संबंधित धोके असलेल्या प्रवासासाठी वैध नाही.
ट्रॅव्हल प्राइम एशियाअंतर्गत प्लॅन्सचे प्रकार खालीलप्रमाणे आहेतः:
1 ट्रॅव्हल प्राइम एशिया फ्लेअर
2 ट्रॅव्हल प्राइम एशिया सुप्रीम
ट्रॅव्हल प्राइम एशिया फ्लेअरमध्ये $15,000 पर्यंत कव्हरेज मिळते तर ट्रॅव्हल प्राइम एशिया सुप्रीममध्ये $25,000 पर्यंत अधिक कव्हर मिळते.
बजाज आलियान्झ ट्रॅव्हल एशिया पॉलिसी ही जपानखेरीज इतर आशियाई देशांमध्ये प्रवासासाठी खास तयार केलेली आहे. तुम्ही प्रवासात असताना कुठल्याही देशात असलात तरी आमच्याकडून ऑन-कॉल मदत मिळेल. हा एक मोठा फायदा आहे कारण तुम्हाला आमच्या सेवा कोणत्याही वेळी उपलब्ध असतील. त्याशिवाय, या पॉलिसीमध्ये परदेशी प्रवासाशी संबंधित सर्वाधिक धोके कव्हर केलेले आहेत.
बजाज आलियान्झ एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्सकडून परवडणाऱ्या दरात व्यापक कव्हरेज मिळते. त्यामुळे ही आशियासाठी सर्वोत्तम विमा पॉलिसींपैकी एक आहे
भारतीय पासपोर्ट असलेली आणि 30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी परदेशात प्रवास करणारी कोणतीही व्यक्ती ट्रॅव्हल एशिया पॉलिसी खरेदी करू शकते. भारतात राहणारे परदेशी नागरिकही एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी पात्र आहेत.
कोणतीही व्यक्ती जी 0.6 वर्षे आणि 70 वर्षे या मधील वयोगटातील आहे तिला या पॉलिसीअंतर्गत कव्हर मिळू शकते.
हो, बजाज आलियान्झ एशिया प्राइम फॅमिली पॉलिसी तुमच्या कुटुंबाच्या विम्याच्या गरजा पूर्ण करेल. या पॉलिसीमध्ये तुम्ही आणि तुमचा जोडीदार (60 वर्षे वयापर्यंत) आणि 21 वर्षे वयाखालील 2 मुले. तुम्ही $50,000 किंवा $1,00,000 एवढी सम इन्शुअर्ड निवडू शकता. सम इन्शुअर्ड ही संपूर्ण कुटुंबासठी फ्लोटिंग पद्धतीने काम करेल, मात्र वैयक्तिक अपघात कव्हर वैयक्तिक स्वरूपात काम करेल.
एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स फक्त गुड हेल्थ डिक्लेरेशन फॉर्मवर सही करून पुढील कालावधीसाठी वाढवता येईल. वाढीव कालावधीची विनंती विद्यमान पॉलिसी संपुष्टात येण्याच्या 7 दिवस आधी देणे आवश्यक आहे. परंतु वाढीव कालावधीसाठी पॉलिसीचा कमाल कालावधी 30 दिवसांपेक्षा अधिक असू शकत नाही.
ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स 30 दिवसांपेक्षा आधी जारी केले जाऊ शकत नाहीत. तुम्ही नियोजित प्रवास सुरू होण्यापूर्वी 30 दिवसांमध्ये ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी अर्ज करू शकता.
वैद्यकीय खर्च आणि सुटका | $ 100 |
आपत्कालीन दंतदुखी साठी सहाय्य | $ 100 |
चेक्ड-इन बॅगेजचा विलंब | 12 तास |
ट्रिप डिले | 12 तास |
पासपोर्ट हरवणे | $15 |
वैयक्तिक दायित्व | $ 100 |
हो, पॉलिसी लागू होण्याच्या तारखेपासून 15 दिवस संपल्यानंतर तुम्ही पॉलिसी रद्द करू शकता. तुम्हाला इन्श्युरन्स कंपनीला कॅन्सलेशनचे पत्र द्यावे लागेल आणि नियोजित प्रवास रद्द झाल्याचा पुरावा कंपनीला द्यावा लागेल.
शेड्यूलमध्ये दर्शवण्यात आलेल्या प्रारंभीच्या तारखेपासून 14 दिवसांत नियोजित प्रवास सुरू झालेला नसल्यास प्लॅन रद्द होईल. कॅन्सलेशन स्केलनुसार, कमाल रकमेच्या सापेक्ष कंपनीला कॅन्सलेशन शुल्क आकारण्याचा अधिकार असेल.
तुम्ही पॉलिसी कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी परतल्यास आणि पॉलिसीवर कोणताही क्लेम केलेला नसल्यास प्रीमियमच्या एका विशिष्ट टक्केवारीचा परतावा मिळण्यास तुम्ही पात्र आहात. परताव्याची रक्कम पॉलिसी सुरू झाल्यापासून संपलेल्या कालावधीवर अवलंबू असेल.
रूग्णालयात दाखल करण्यात आल्यास, विमेदार किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीने बजाज आलियान्झला कळवावे आणि पॉलिसीचे तपशील सांगावेत. आम्ही रूग्णालयाशी संवाद साधून बिल थेट सेटल करण्याची सोय करू. बाह्य- रूग्ण वैद्यकीय उपचारांबाबत ही प्रक्रिया निवडलेल्या वैयक्तिक प्लॅनवर अवलंबून आहे.
पॉलिसी कव्हरेज
प्रीमियम टेबल
तुम्ही तुमच्या प्रवासासाठी निवडू शशकता अशा प्लॅन्सच्या तुलनेसाठी खालील कोष्टक पाहाः:
ट्रॅव्हल कम्पॅनियन | ट्रॅव्हल एलिट | |||
एशिया फ्लेअर | एशिया सुप्रीम | एशिया फ्लेअर | एशिया सुप्रीम | |
कव्हरेज | US$ मध्ये फायदा | US$ मध्ये फायदा | US$ मध्ये फायदा | US$ मध्ये फायदा |
---|---|---|---|---|
वैद्यकीय खर्च कव्हर आणि रिपाट्रिएशन | 15,000 | 25,000 | 15,000 | 25,000 |
आपत्कालीन दातदुखी सुटका वरील (I) मध्ये समाविष्ट | 500 | 500 | 500 | 500 |
चेक केलेल्या सामानाचा तोटा नोंद: प्रत्येक बॅगेजमागे कमाल 50 % आणि बॅगेजमधील प्रत्येक वस्तूमागे 10 %. |
200 | 200 | 200 | 200 |
एडीअँडडी कॉमन कॅरियर | - | - | 2,500 | 2,500 |
बॅगेजला विलंब | 100 | 100 | 100 | 100 |
वैयक्तिक अपघात विमेदार व्यक्ती18 वर्षे वयाखालील असल्यास विमा रकमेच्या फक्त 50% |
7,500 | 7,500 | 7,500 | 7,500 |
पासपोर्ट हरवणे | 100 | 100 | 100 | 100 |
वैयक्तिक दायित्व | 10,000 | 10,000 | 10,000 | 10,000 |
हायजॅक | $20 प्रति दिवस कमाल $ 200 |
$20 प्रति दिवस कमाल $ 200 |
$ 50 दर दिवशी ते जास्तीत जास्त $ 300 |
$60 दर दिवशी ते जास्तीत जास्त $ 360 |
इमर्जन्सी कॅश अॅडव्हान्स नोंद: कॅश अॅडव्हान्स्समध्ये डिलिव्हरी शुल्काचा समावेश असेल |
- | - | 500 | 500 |
ट्रॅव्हल कम्पॅनियन एशिया फ्लेअर प्रीमियम कोष्टक (रूपयांमध्ये)
कालावधी/ वय | जपान वगळून | ||
0.5 - 40 वर्षे | 41-60 वर्षे | 61-70 वर्षे | |
1-4 दिवस | 246 | 320 | 514 |
5-7 दिवस | 320 | 368 | 565 |
8-14 दिवस | 368 | 418 | 686 |
15-21 दिवस | 418 | 465 | 785 |
22-30 दिवस | 465 | 539 | 883 |
प्रीमियममध्ये फेब्रुवारी '09 रोजी लागू असल्याप्रमाणे सेवा कराचा समावेश आहे.
ट्रॅव्हल कम्पॅनियन एशिया सुप्रीम प्रीमियम कोष्टक
कालावधी/ वय | जपान वगळून | ||
0.5-40 वर्षे | 41-60 वर्षे | 61-70 वर्षे | |
1-4 दिवस | 320 | 393 | 588 |
5-7 दिवस | 393 | 442 | 686 |
8-14 दिवस | 509 | 565 | 809 |
15-21 दिवस | 565 | 638 | 1045 |
22-30 दिवस | 638 | 686 | 1277 |
जपान वगळून आशियात प्रवासासाठी मर्यादित प्रवासाचा कालावधीः 30 दिवसांपेक्षा अधिक नाही.
प्रीमियममध्ये फेब्रुवारी '09 रोजी लागू असल्याप्रमाणे सेवा कराचा समावेश आहे.
ट्रॅव्हल एशिया एलिट फ्लेअर प्रीमियम कोष्टक (रूपयांमध्ये)
कालावधी/ वय | 0.5 - 40 वर्षे | 41-60 वर्षे | 61-70 वर्षे |
1-4 दिवस | 283 | 367 | 593 |
5-7 दिवस | 367 | 423 | 649 |
8-14 दिवस | 423 | 480 | 790 |
15-21 दिवस | 480 | 536 | 903 |
22-30 दिवस | 536 | 621 | 1016 |
प्रीमियममध्ये फेब्रुवारी '09 रोजी लागू असल्याप्रमाणे सेवा कराचा समावेश आहे.
ट्रॅव्हल एशिया सुप्रीम प्रीमियम कोष्टक
कालावधी/ वय | 0.5 - 40 वर्षे | 41-60 वर्षे | 61-70 वर्षे |
1-4 दिवस | 367 | 451 | 677 |
5-7 दिवस | 451 | 507 | 790 |
8-14 दिवस | 586 | 649 | 931 |
15-21 दिवस | 649 | 735 | 1202 |
22-30 दिवस | 735 | 790 | 1466 |
जपान वगळून आशियात प्रवासासाठी मर्यादित प्रवासाचा कालावधीः 30 दिवसांपेक्षा अधिक नाही.
प्रीमियममध्ये फेब्रुवारी '09 रोजी लागू असल्याप्रमाणे सेवा कराचा समावेश आहे.
आशिया प्रवास? बजाज आलियान्झ निवडा!
कोटेशन मिळवारिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
(5,340 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
डेव्हिड विल्यम्स
खूपच सुलभ प्रक्रिया. ट्रॅ्व्हल इन्श्युरन्स खरेदीची त्रास मुक्त प्रक्रिया
सतविंदर कौर
मला तुमची ऑनलाईन सर्व्हिस आवडली. मी आनंदी आहे.
मदनमोहन गोविंदाराजुलु
अगदी सरळ ऑनलाईन ट्रॅव्हल इन्श्युरन्स कोटेशन आणि किंमत. पेमेंट करणे आणि खरेदी करणे सोपे आहे
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा