Loader
Loader

रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी

व्हेक्टर बॉर्न रोगांसाठी सानुकूलित संरक्षण
M-Care Health Insurance Policy

एम केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करा

कृपया नाव एन्टर करा
आम्हाला कॉल करा
कोटेशन पुन्हा मिळवा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा
सबमिट करा

तुमच्यासाठी यामध्ये काय आहे?

Health insurance cover

 7 व्हेक्टर बॉर्न रोगांपासून कव्हरेज

Tax gain plan

 परवडणार्‍या प्रीमियमसह व्यापक सुविधा

Ciritcal Illness Illness Lifetime

आजीवन नूतनीकरण लाभ

एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी: हे काय आहे?

बजाज आलियान्झ कडून एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी सादर करत आहोत. डेंग्यू ताप, मलेरिया, चिकनगुनिया, झिका व्हायरस इत्यादी यांसारख्या डासांद्वारे होणा-या आजारांसाठी स्वत: चा इन्श्युरन्स काढून घ्या.  

जर इलेक्ट्रिक मॉस्क्विटो किंवा फ्लाय रिपेलन्ट स्प्रेज आपल्या मासिक खरेदीच्या यादीमध्ये नेहमी असतील तर आपणास हवेतून पसरणाऱ्या व्हेक्टरमुळे होणाऱ्या त्रासाचा परिचय देण्याची गरज नाही. आपल्यासारख्या हवामान असलेल्या देशात रात्रीची चांगली झोप ही या छोट्या छोट्या प्राण्यांवर अवलंबून आहे. सुपरमार्केटमधील नवीन अँटी-मॉस्क्विटो उत्पादन शोधण्यामध्ये जरी आपण जलद असाल तरी आपल्याला त्याचे जे परिणाम मिळतात ते आपण खर्च केलेल्या पैशांच्या योग्यतेचे नसतात.

अखेर काही झाले तरी ही तंत्रे, जलद निराकरण करणारी असल्यामुळे ते आपले संसर्ग होण्यापासून संरक्षण करु शकत नाही. जर आपण व्हेक्टर बॉर्न रोगामुळे आजारी पडत असाल तर कदाचित आपल्याकडे उपचारांचा खर्च भागविण्यासाठीची तरतूद नसू शकते. तसेच, रूग्णालयामधील मुक्कामाची सरासरी किंमत ही लवकरच सहा अंकापर्यंत पोहचु शकते

आता, बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स आपल्याला ह्या आरोग्य धोक्यात आणणाऱ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहेत, आणि कदाचित पहिल्यांदाच, आपण जिंकत आहात! आम्ही तुमच्यासाठी एक प्रकारची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घेऊन आलो आहोत जी व्हेक्टर बॉर्न आजारांमुळे घेतल्या गेलेल्या वैद्यकीय उपचारांमुळे उद्भवणार्‍या कोणत्याही आर्थिक अडचणींची काळजी घेते.. डास चावल्यावर काही सेकंद दुखू शकते, परंतु त्यापासून उद्भवणारे कोणतेही वैद्यकीय खर्च आपल्या खिशाचे आणि मानसिक शांततेचे खूप मोठे नुकसान करू शकतात. बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्समुळे आता आपण काळजीपासून खरी मुक्ती अनुभवू शकतो. ही आपल्या कुटुंबासाठी एक आदर्श हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आहे, जी आपण शोधत आहोत

जरी डॉक्टरांनी असे निदान केले की तुम्हाला मलेरिया किंवा डेंग्यू झाला आहे तरी ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी एखादया सुखदायक संगीताप्रमाणे तुम्हाला शांततेची भावना पुन्हा मिळवून देण्यास मदत करते. पॉलिसी कालावधीत निदान झाल्यास, आपण कोणत्याही वैद्यकीय खर्चापासून सुरक्षित आहात.. एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स हे मॉस्क्वीटो रिपेलन्ट पेक्षा वेगळया प्रकारे कार्य करते

आमचे कॅशलेस हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी बिले भरणे सहज करते, ज्यामुळे तुम्हाला उपचारादरम्यान आणि नंतर दोन्ही आनंददायक बनते. एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स सोबत, तुमच्याकडे शांतता आणि आत्मविश्वास वाढवेल, अगदी तुमचे मित्र आणि कुटुंबिय आश्चर्यचकित होण्याइतका !! आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्यांना आनंदाने रहस्य सांगाल - कुटुंबासाठी पहिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी जी विशेषत: कीटकजन्य आजारांना कव्हर करते. 

 एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे लाभ 

हवामान कसेही असो, बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स आपण कधीच तयारी नसताना पकडले जाणार नाही याची खात्री देते. . व्हेक्टर बॉर्न आजारामुळे उदभवलेल्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतत जर तुम्ही पॉलिसी ऑनलाईन खरेदी केली तर आम्ही तुम्हाला प्रीमियमवर सूट देखील देऊ करतो! अखेर, विभागलेले ओझे म्हणजेच ओझे निम्मे कमी होणे आहे.

निदानापासून ते रोगमुक्तीपर्यंत, आपल्यासोबत असलेल्या बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कव्हरचा नक्कीच फरक जाणवेल. तुमच्या डॉक्टरांसमवेत राहून, ही एक प्रकारची वैद्यकीय इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला व्यापक फायदे देऊन त्वरीत तुम्हाला तुमच्या पायांवर उभे रहाण्यास मदत करते:

 

  • Cover for all सर्वांसाठी पॉलिसी कव्हर

    प्रस्तावक / जोडीदार / अवलंबून असणारी मुले / अवलंबून असणारे पालक यांच्यासाठी सदर पॉलिसी 

  • Cashless facility कॅशलेस सुविधा

    कॅशलेस सुविधा वापरण्याची संधी (कॅशलेस अधिकृत परवानगी आणि मर्यादित लाभांच्या अधीन)

  • 20% discount applicable 20% सवलत लागू

    ग्राहकांनी आमच्या वेबसाइटवरून ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केली तर 20% सवलत लागू होईल

  •  Lifetime renewal option आजीवन रिन्यूवल पर्याय

     आजीवन नूतनीकरण लाभ उपलब्ध आहे

  • Free look period मोफत लुकअप कालावधी

    15 दिवसांचा फ्री लुक कालावधी

  • Different sum insured options इन्श्युरन्सच्या रक्कमचे विविध पर्याय

    कमाल आणि किमान किमतीचा इन्श्युरन्स रक्कमेचा पर्याय Rs. 10,000 / 75,000

हेल्थ इन्श्युरन्स कशासाठी घ्यावा?

एम-केअर इन्श्युरन्स क्लेम प्रक्रिया

कॅशलेस क्लेम प्रक्रिया

 

तुमच्या एम-केअर योजनेवर क्लेम करणे सोपे आणि सहज आहे.. अखेर, टर्नअराऊंड टाइमच्या बाबतीत नवीन निकष बनविणे हा तुमच्याबद्दलच्या आमच्या वचनबद्धतेचा एक महत्त्वाचा भाग आहे

क्लेम कॅशलेस किंवा रिएम्बबर्समेंट पध्दतीने केले जाऊ शकतात. हे कसे कार्य करते ते येथे नमुद करत आहोत

पहिल्यांदा, कॅशलेस क्लेम सेटलमेंट केवळ नेटवर्क रूग्णालयात उपलब्ध आहे, जो आपल्या एम-केअर पॉलिसीच्या नियम व अटींच्या अधीन आहे जसे की, कॅशलेस अधिकृत परवानगी आणि मर्यादित लाभ.

ठीक आहे! चला आपण कॅशलेस क्लेम दाखल करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया.. आपणास हे करणे आवश्यक आहे:

 

 

  • आमच्या एखाद्या नेटवर्क रूग्णालयात उपचार घेण्यापूर्वी / सल्लामसलत करण्यापूर्वी आम्हाला कॉल करून पूर्व-अधिकृत परवानगी फॉर्मची चौकशी करा.
  • आपत्कालीन परिस्थितीमुळे आपणाला रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास 24 तासांच्या आत आम्हाला कळवा.
  • आपल्याकडून योग्य रितीने भरलेला आणि स्वाक्षरी केलेला फॉर्म मिळाल्यानंतर 2 तासाच्या आत आम्ही तुमच्याशी संपर्क साधु. निकालाच्या आधारावर - मान्यता देणे, फेटाळणे किंवा अधिक माहितीसाठी विनंती केली जाईल - शक्य तितके चांगले उपचार मिळण्यासाठी किंवा इतर पर्याय शोधण्यासाठी आम्ही तत्परतेने तुम्हाला मदत करू.
  • मूळ बिले आणि उपचारांच्या पुराव्यांसह आम्ही थेट नेटवर्क रूग्णालयासोबत क्लेमची पुर्तता करू कृपया हे लक्षात घ्या की, कव्हरेज हे पॉलिसीच्या नियम आणि अटींच्या अधीन आहे जसे की मर्यादित फायदे, जरी पूर्वअधिकृत परवानगी मिळाली असली तरीही.या नियम व अटी पुनरावलोकनाच्या अधीन आहेत आणि कंपनीच्या निर्णयावर अवलंबून असून त्यामध्ये बदलही होऊ शकतात.
  • लक्षात घ्या की देय लाभ आणि अंतिम रुग्णालयाचे बिल यातील कोणताही फरक तुम्हाला थेट दिला जाईल..जर बिलाची रक्कम जास्त असेल तर तो फरक तुम्हाला स्वतःलाच भरावा लागेल.
  • नेटवर्क रूग्णालयामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी बजाज आलियान्झ कडून मिळालेले अधिकृतता पत्र, ओळखपत्र, एम-केअर पॉलिसी कागदपत्रे आणि इतर कोणतीही माहिती तयार ठेवा.

रिएम्बर्समेंट क्लेम प्रोसेस

 

रिएम्बबर्समेंट क्लेम प्रक्रिया:

  • पूर्व-अधिकृत परवानगी आमच्याद्वारे नाकारली गेली असेल तर
  • तुम्ही आमच्या नेटवर्कचा भाग नसलेली हॉस्पिटल निवडा
  •  तुम्ही रोख पैसे देणे पसंत करत असाल तर

 

आमची रिएम्बर्समेंट क्लेम प्रक्रिया कशी कार्य करते ते पाहूया:

  • कोणत्याही सूचीबद्ध केलेल्या व्हेक्टर-बॉर्न रोगाचे निदान झाल्यानंतर 48 तासांच्या आत आम्हाला लेखी कळवा.
  • त्वरीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि निर्धारित उपचारांचे अनुसरण करा.
  • आवश्यकता असल्यास, आम्ही तुम्हाला आमच्या एम्पेलल्ड डॉक्टरांकडे आवश्यक तितक्या वेळा चाचण्या करण्यास सांगू.. अर्थातच, हा खर्च आमच्याद्वारे केला जाईल.
  • तुम्हाला व्हेक्टर बॉर्न रोगाच्या संदर्भात निदान झाल्यापासून / डिस्चार्ज मिळाल्याल्यापासून 30 दिवसांच्या आत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

 

क्लेम दाखल करण्यासाठी सादर करावयाची कागदपत्रेः:

i) विमाधारकाद्वारे योग्य प्रकारे स्वाक्षरी केलेल्या क्लेम फॉर्मसह दावेदाराने सही केलेला एनईएफटी फॉर्म.

ii)                    डिस्चार्ज सारांश / डिस्चार्ज सर्टिफिकेटची एक प्रत

iii) इनडोअर केस पेपर्सच्या प्रमाणित प्रती

iv) रुग्णालयाच्या अंतिम बिलाची प्रत

v) सर्व आवश्यक चौकशी अहवाल

vi)                  तज्ज्ञांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र

vii)                ज्या प्रकरणामध्ये फसवणूकीचा संशय येईल तेव्हा आम्ही वर सूचीबद्ध केलेल्या डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त कोणत्याही अतिरिक्त डॉक्युमेंट्सची मागणी करू शकतो

viii)              आधार कार्ड आणि PAN कार्ड कॉपी IRDAI मार्गदर्शक तत्वानुसार.

 

 

एम-केअर हेल्थ इन्श्युरन्सचे सुलभीकरण

या पॉलिसीमध्ये किती रोगांचा समावेश केला आहे?

एम-केअर हेल्थ इन्श्युरन्समध्ये 7 व्हेक्टर-बॉर्न रोगांचा समावेश होतो, त्यांची नावे:

    ✓ डेंग्यू ताप

    ✓ मलेरिया

    ✓ फिलारियासिस (आयुष्यात फक्त एकदाच देय)

    ✓ कला आजार

    ✓ चिकनगुनिया

    ✓ जपानीज एन्सेफॅलिटीस

    ✓ झिका विषाणू

हे संरक्षण खरेदी करण्यासाठीचे पात्रता निकष काय आहे?

ही पॉलिसी 18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तींसाठी खरेदी केले जाऊ शकते. तुम्ही या पॉलिसीमध्ये तुमच्या 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांना देखील कव्हर करू शकतात. 

पॉलिसी पहिल्या दिवसापासून व्हेक्टर बॉर्न रोगांपासून संरक्षण प्रदान करते का?

पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेच्या पहिल्या 15 दिवसांच्या आत सूचीबद्ध केलेल्यापैकी कोणत्याही व्हेक्टर-बॉर्न रोगाचे निदान झाल्यास त्याचा समावेश करण्यात येणार नाही. तुमच्या पॉलिसीचे कोणत्याही ब्रेकशिवाय नूतनीकरण केल्यास त्यानंतरच्या वर्षांसाठी हे अपवर्जन लागू होणार नाही, मागील पॉलिसीच्या कालावधीमध्ये कोणतेही क्लेम केलेला नसावा.

तिथे काही वेटिंग कालावधी आहे का?

खालील परिस्थितींमध्ये वेटिंग कालावधी आहे:

 ✓ जर सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही व्हेक्टर-बॉर्न रोगाच्या घटनेनंतर पॉलिसी खरेदी केली गेली असेल तर:

 ✓ नूतनीकरणाच्या बाबतीत, जर मागील पॉलिसी कालावधीत लाभ देण्यात आला असेल तर

दोन्ही परिस्थितींमध्ये, निदान / उपचार केलेल्या विशिष्ट आजारासाठी 60 दिवसांचा प्रतिक्षा कालावधी (मागील प्रवेशाच्या तारखेपासून) लागू होईल.

माझ्या विद्यमान पॉलिसीमध्ये काही क्लेम असल्यास, माझ्या पॉलिसीच्या नूतनीकरणादरम्यान काही लाभ वगळले जातील का?

पूर्वीच्या भरपाई केलेल्या क्लेमच्या प्रवेशाच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत पॉलिसीचे नूतनीकरण केल्यास, तसेच नूतनीकरण करण्यात आलेल्या पॉलिसीमध्ये त्याच आजारासाठीची निवड केली गेल्यास 60 दिवसांचा कूलिंग ऑफ कालावधी लागू होईल तथापि इतर सूचीबद्ध केलेल्या व्हेक्टर-बॉर्न रोगांसाठी प्रतीक्षा कालावधी असणार नाही.

पूर्वीच्या भरपाई केलेल्या क्लेमच्या प्रवेशाच्या तारखेपासून 60 दिवसांनंतर पॉलिसीचे नूतनीकरण केल्यास, सूचीबद्ध केलेल्या व्हेक्टर-बॉर्न रोगांसाठी 15 दिवसांचा नवा प्रतिक्षा कालावधी लागू होईल.

आमच्या सेवांद्वारे स्मितहास्य पसरविणे

रामा अनिल माटे

तुमच्या वेबसाईटवर ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नूतनीकरण सुलभ, यूजर-फ्रेंडली आणि सहज आहे.

सुरेश कडू

बजाज आलियान्झ अधिकाऱ्यांकडून सर्वोत्तम सपोर्ट प्रदान केला जातो आणि नक्कीच प्रशंसनीय आहे. धन्यवाद.

अजय बिंद्रा

बजाज आलियान्झ अधिकारी पॉलिसीचे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगतात. महिला अधिकाऱ्याचे संवाद कौशल्य सर्वोत्तम होते आणि योग्य प्रकारे माहिती दिली.

एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी पात्रता निकष

 

खरे सांगायचे झाले तर कोणालाही वेक्टर-बॉर्न आजारामुळे त्रस्त व्हावे लागू नये.. बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स आपणाला आणिआपल्या कुटुंबाला अशा प्रकारच्या आरोग्यास धोकादायक असणाऱया जोखीमींपासून सुरक्षित ठेवणे सुनिश्चित करण्यासाठी आदर्श आहे.. पाळण्यातल्या बाळांपासून ते 65 वर्षे वयापर्यंत, आमची वैद्यकीय इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला तुमची काळजी कमी करणारी आर्थिक प्रतिकारशक्ती देते.. आपल्या आपल्या अपेक्षेपेक्षा लवकर स्वत: ला बरे होत असतांना पहात असाल तर आपल्या एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा असे होण्यामागे कदाचित थोडासा वाटा असेल

या वैद्यकीय इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गतचे कव्हरेजसाठीचे पात्रता निकष येथे आहेत.

प्रस्तावक/ जोडीदार / अवलंबून असणाऱ्या पालकांसाठी किमान प्रवेशाचे वय - 18 वर्षे  

प्रस्तावक/ जोडीदार / अवलंबून असणाऱ्या पालकांसाठी कमाल प्रवेशाचे वय - 65 वर्षे

अवलंबून असणारया मुलांसाठी किमान प्रवेशाचे वय - 0 दिवस

 

जेव्हा व्हेक्टर बॉर्न रोगांमुळे वैद्यकीय खर्च उद्भवतो, तेव्हा लहान असो वा मोठे, कुटुंबासाठीची आमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला अतुलनीय मानसिक शांतता प्रदान करते.

एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी प्रीमियम चार्ट

 

कव्हर सदस्य सम इन्शुअर्ड स्वीकारार्ह क्लेमची संख्या
10,000 15,000 25,000 50,000 75,000
1 सदस्य 160 240 400 800 1200 1 क्लेम
2 सदस्य-फ्लोटर 240 360 600 1200 1200 1 क्लेम
3 or 4 सदस्य-फ्लोटर 320 480 800 1600 2400 2 क्लेम
5 or 6 सदस्य-फ्लोटर 400 600 1000 2000 3000 2 क्लेम

 

 एम-केअर इन्श्युरन्स: खरेदी करण्यापूर्वी जाणून घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे

  • समावेश

  • अपवाद

मला काय कव्हरेज मिळेल?

बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी व्हेक्टर बॉर्न रोगांमुळे होणारया आर्थिक परिणामांपासून आपले संरक्षण करते..

अधिक जाणून घ्या

जसे कडक उन्हापासून एखादी हॅट आपले संरक्षण करते त्याप्रमाणे बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी व्हेक्टर बॉर्न रोगामुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांपासून तुमचे संरक्षण करते, बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी व्हेक्टर बॉर्न रोगांमुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांपासून तुमचे संरक्षण करते..आपल्याविशिष्ट गरजेनुसार हे चिलखत एखाद्या कोटप्रमाणे अनेक कव्हरेज पर्याय देऊ ऑफर करते पॉलिसी कालावधीत तुम्हाला रोगाचे निदान झाल्यास, आम्ही तुमचे अनेक रोगांपासून संरक्षण करतो. ते कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का?.

1 डेंग्यू ताप

2 मलेरिया

3 फिलारियासिस (आयुष्यात फक्त एकदाच देय)

4 कला आजार

5 चिकनगुनिया

6 जपानीज एन्सेफॅलिटीस

7 झिका विषाणू

फॅमिली कव्हर

प्रस्तावक, जोडीदार, अवलंबून असणारी मुले आणि अवलंबून असलेल्या पालकांसाठी फ्लोटर पॉलिसी.

1 चे 1

व्हेक्टर- बॉर्न रोगांसाठी असणारया उपचाराव्यतिरिक्त इतर कोणतेही उपचार कव्हरेज विभागामध्ये सूचीबद्ध केलेले आहेत.

24 तासांपेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात प्रवेश.

निदान आणि उपचार भारताबाहेर.

 तथापि, हे वगळणे अपवर्जन निकष खाली सूचीबद्ध केलेल्या देशांमध्ये लागू होणार नाही

अधिक जाणून घ्या

 तथापि, हे वगळणे अपवर्जन निकष खाली सूचीबद्ध केलेल्या देशांमध्ये लागू होणार नाही, तथापि, हे वगळणे अपवर्जन निकष खाली सूचीबद्ध केलेल्या देशांमध्ये लागू होणार नाही

 

न्युझीलँड जपान
सिंगापूर कॅनडा
स्वित्झर्लंड दुबई
युएसए हाँगकाँग
मलेशिया युरोपियन युनियनचे देश

जागतिक दर्जाच्या पोल वॉल्ट क्रीडापटूसारखे

एम-केअर हेल्थ इन्श्युरन्सला थोड्याच प्रयत्नानंतर गती मिळाली आहे! आपल्याला व्हेक्टर-बॉर्न रोगाचे निदान झाल्यास

अधिक जाणून घ्या

एम-केअर हेल्थ इन्श्युरन्सला थोड्याच प्रयत्नानंतर गती मिळाली आहे!आपल्याला व्हेक्टर-बॉर्न रोगाचे निदान झाल्यास आपली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेच्या पहिल्या 15 दिवसांच्या आत आपल्याला व्हेक्टर-बॉर्न रोगाचे निदान झाल्यास, कव्हरेज वगळले जाईल. तथापि, आपण विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे नूतनीकरण केले असल्यास, आपल्याला कव्हरेज प्रदान करतांना आम्हाला आनंद होईल .येथे, एक पूर्वसूचना आहे! कव्हरेज लागू होण्यासाठी मागील वर्षात कोणताही क्लेम केला गेला नसणे आवश्यक आहे!. 

60 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी

 कोणत्याही पूर्वीच्या आजारांसाठी 60 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी लागू असेल

अधिक जाणून घ्या

कोणत्याही पूर्वीच्या आजारांसाठी 60 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी लागू असेल ज्यासाठी आपण आपली एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घेण्यापूर्वी उपचार घेतलेले आहेत.. परंतु जर आपण क्लेम केला असेल आणि पुढच्या वर्षी आपल्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे नूतनीकरण केले असेल तर, ज्याच्यासाठी पूर्वी क्लेम केला गेला होता त्या विशिष्ट आजारासाठीच्या अंतिम उपचारांच्या तारखेपासून 60 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी लागू होईल. 

60 दिवसांचा कूलिंग ऑफ कालावधी

 आपण शेवटच्या भरपाई केलेल्या क्लेमच्या तारखेच्या 60 दिवसांच्या आत तुमच्या एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे नूतनीकरण केल्यास

अधिक जाणून घ्या

आपण शेवटच्या भरपाई केलेल्या क्लेमच्या तारखेच्या 60 दिवसांच्या आत तुमच्या एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे नूतनीकरण केल्यास, नूतनीकरणावर त्याच आजारासाठी केल्यास 60 दिवसांचा कूलिंग ऑफ कालावधी लागू होईल; तथापि, इतर सूचीबद्ध केलेल्या व्हेक्टर- बॉर्न रोगांसाठी प्रतीक्षा कालावधी असणार नाही.

15 दिवसांचा वेटिंग कालावधी

जर तम्ही तुमच्या एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे प्रवेश तारखेच्या 60 दिवसानंतर नूतनीकरण केले असेल

अधिक जाणून घ्या

जर आपण आपल्या एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे पूर्वी भरपाई केलेल्या क्लेमच्या प्रवेश तारखेच्या 60 दिवसानंतर नूतनीकरण केले असेल, तर पॉलिसी अंतर्गत सूचीबद्ध असलेल्या सर्व व्हेक्टर- बॉर्न रोगांसाठी 15 दिवसांचा नवा वेटिंग कालावधी लागू होईल.

1 चे 1

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी डॉक्युमेंट्स

तुमची सध्याची पॉलिसी कालबाह्य होणार आहे का?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

सरासरी रेटिंग:

4.75

(3,912 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)

रामा अनिल माटे

तुमच्या वेबसाईटवर ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नूतनीकरण सुलभ, यूजर-फ्रेंडली आणि सहज आहे.

सुरेश कडू

बजाज आलियान्झ अधिकाऱ्यांकडून सर्वोत्तम सपोर्ट प्रदान केला जातो आणि नक्कीच प्रशंसनीय आहे. धन्यवाद.

अजय बिंद्रा

बजाज आलियान्झ अधिकारी पॉलिसीचे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगतात. महिला अधिकाऱ्याचे संवाद कौशल्य सर्वोत्तम होते आणि योग्य प्रकारे माहिती दिली.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा