Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स पॉलिसी

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी क्रिटिकल इलनेससाठी इन्श्युरन्स

क्रिटीकल इलनेस कव्हर
Critical illness insurance plans

क्रिटिकल काळासाठी विस्तारित इन्श्युरन्स

कृपया नाव एन्टर करा
/health-insurance-plans/critical-Illness-insurance/buy-online.html कोटेशन मिळवा
कोटेशन पुन्हा मिळवा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा
सबमिट करा

तुमच्यासाठी यामध्ये काय आहे?

10 गंभीर आजारांसाठी कव्हर

इन-हाऊस क्लेम संदर्भात विनासायास क्लेम सेटलमेंट

लाइफटाइम रिन्यूएबिलिटी

बजाज आलियान्झ क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स का निवडायचा?

एका गंभीर आजाराचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.तुम्हाला लाइफस्टाइलमध्ये मोठे बदल करावे लागतील आणि त्याचबरोबर अनपेक्षित, वारंवार आणि मोठे वैद्यकीय खर्च करावे लागू शकतात.वैद्यकीय उपचारांचा खर्च प्रचंड होऊ लागला आहे आणि त्याचबरोबर गंभीर आजारांच्या घटनाही. त्यामुळे हॉस्पिटलायझेशन आणि मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च प्रचंड होऊ लागला आहे.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःला क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स पॉलिसीने कव्हर करणे गरजेचे आहे कारण काही प्रकरणांमध्ये हे आजार कुटुंबाच्या एकमेव कमावत्या सदस्याला बेरोजगार करू शकतात.आमच्या क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स कव्हरची रचना अशा जीवाला धोका निर्माण करणाऱ्या आजारांच्या आर्थिक ताणापासून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी केली गेली आहे.

आमचा क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स प्लॅन कर्करोग, अवयव प्रत्यारोपण, हृदयविकार आणि इतर अनेक जीवघेण्या परिस्थिती पासून प्रोटेक्शन देतो.या पॉलिसीअंतर्गत कव्हर करण्यात आलेल्या 10 वैद्यकीय परिस्थितींचा विचार करूयाः:

एओर्टा ग्राफ्ट सर्जरी

कॅन्सर

कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी

पहिला हार्ट अटॅक (मायोकार्डियल इन्फार्क्शन)

किडनी फेल्युअर

मुख्य अवयवांचे प्रत्यारोपण

मल्टीपल स्क्लेरोसिस सातत्यपूर्ण लक्षणांसह

शरीराच्या कोणत्याही भागाचा कायमचा पक्षाघात

प्रायमरी पल्मनरी आर्टरियल हायपरटेंशन

स्ट्रोक

क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्सचा विषय येतो तेव्हा आम्ही खूप काही देतो

महत्त्वाची वैशिष्ट्ये

आमच्यासोबत असताना तुम्ही खूप शांतपणे राहू शकता कारण आमच्या क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स कव्हरमध्ये खालील वैशिष्टे असल्यामुळे आम्ही तुमचे रक्षण करू शकतोः:

 • क्रिटीकल इलनेस कव्हर

  या पॉलिसीमधून 10 क्रिटिकल आजारांसाठी एक सर्वांगीण इन्श्युरन्स कव्हर दिले जाते.

 • एकाधिक सम इन्श्युअर्ड पर्याय

  • 6 वर्षे वयोगटापासून ते 60 वर्षांपर्यंत 1 लाख रूपयांपासून ते 50 लाख रूपयांपर्यंत सम इन्शुअर्डचे पर्याय उपलब्ध आहेत.
  • 61 वर्षे वयोगटापासून ते 65 वर्षांपर्यंत 1 लाख रूपयांपासून ते 5 लाख रूपयांपर्यंत सम इन्शुअर्डचे पर्याय उपलब्ध आहेत.
 • लवचिक

  तुमच्या पॉलिसीच्या रिन्यूअलच्या वेळी तुमची समर इन्शुअर्ड वाढवा आणि वाजवी प्रीमियम दर मिळवा.

 • 100% पेआऊट

  You can avail the payable benefit once you are diagnosed with a critical illness (given you meet the specific criteria as per the policy and survive 30 days after the disease is diagnosed).

 • तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कव्हर करते

  ही पॉलिसी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कव्हर करतेः तुमच्या 6 वर्षे वयावरील मुलांसह.

गंभीर आजार विमा का? अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा

Video

सुलभ, त्रासमुक्त आणि त्वरित क्लेम सेटलमेंट

क्लेम प्रोसेस

 • तुम्ही किंवा तुमच्या वतीने क्लेम सादर करणाऱ्या तुमच्या प्रियजनांपैकी कुणीही तुम्हाला यादीतील कोणत्याही गंभीर आजाराचे निदान झाल्यावर 48 तासांच्या आत लेखी स्वरूपात आम्हाला कळवले पाहिजे.
 • तुम्ही तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी दिलेला सल्ला आणि उपचार सुरू करणे गरजेचे आहे.
 • You, or your loved one who is making the claim on your behalf, must, within 30 days of diagnosis of any of the listed critical illnesses, or discharge from the hospital (if admitted), give us the documentation listed below:

कागदपत्रांची यादीः:

 • इन्शुअर्ड व्यक्तीने सही केलेला क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स क्लेम फॉर्म आणि क्लेमंटने सही केलेला NEFT फॉर्म.
 • डिस्चार्ज समरी / डिस्चार्ज प्रमाणपत्रची एक प्रत.
 • रुग्णालयाच्या अंतिम बिलाची एक प्रत.
 • आजाराचे पहिले सल्ला पत्र.
 • आजारपणाच्या कालावधीसाठी मेडिकल सर्टिफिकेट.
 • आजारानुसार आवश्यक त्या सर्व तपासणी रिपोर्ट्सची एक प्रत.
 • स्पेशालिस्टकडून मेडिकल सर्टिफिकेशन.
 • आधार कार्ड किंवा इतर कोणतेही सरकारी फोटो आयडी आणि पॅन कार्डची एक कॉपी. पॉलिसी देताना किंवा पूर्वीच्या क्लेममध्ये तुमचे ओळखपत्र पॉलिसीशी लिंक असल्यास हे अनिवार्य नाही.
अधिक जाणून घ्या कमी वाचा

हेल्थ इन्श्युरन्स सोपा करूया

क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स म्हणजे काय?

क्रिटिकल इलनेस कव्हर ही एक इन्श्युरन्स पॉलिसी आहे ज्यात तुम्हाला जीवघेण्या/ गंभीर आजाराचे निदान झाल्यावर रोख स्वरूपात एकरकमी एक विशिष्ट रक्कम दिली जाते. कर्करोग, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, रेनल फेल्युअर आणि इतर असे गंभीर आजार या पॉलिसीअंतर्गत कव्हर केलेले आहेत.

हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन टीमची काय भूमिका असते?

हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन टीममध्ये (एचएटी) इन हाऊस डॉक्टर्स आणि पॅरामेडिक्सचा समावेश असतो. ते हेल्थ अंडररायटिंग आणि क्लेम्स सेटलमेंटशी संबंधित कार्ये पार पाडतात. ते हेल्थ इन्श्युरन्ससंबंधी सेवांसाठी सर्व हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीधारकांना सिंगल विंडो असिस्टंस देतात. ही इन हाऊस टीम हेल्थ इन्श्युरन्स ग्राहकांशी संबंधित प्रश्न सोडवते. हा एक सिंगल पॉइंट काँटॅक्ट असून तो वेगवान क्लेम सेटलमेंटचीही काळजी घेतो.

मला क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गत माझी सम इन्शुअर्ड कधी वाढवता येईल?

तुम्ही आमच्याकडे नवीन प्रपोजल फॉर्म सादर करून तुमच्या पॉलिसीच्या रिन्यूअलच्या वेळी सम इन्शुअर्ड वाढवण्यासाठी अर्ज करू शकता.

पॉलिसीचा कालावधी काय आहे?

ही पॉलिसी तुम्हाला 1 वर्षाच्या कालावधीसाठी क्रिटिकल आजारांसाठी संरक्षण देते.

क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्सचा खर्च काय आहे?

क्रिटिकल आजार झाल्यास तुम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोठा धक्का बसू शकतो कारण अशा आजारांच्या उपचारांचा आणि हॉस्पिटलायझेशनचा खर्च खूप जास् आहे.त्यामुळे, तुम्हाला जीवघेण्या आजाराचे निदान झाल्यास क्रिटिकल इलनेस कव्हर तुम्हाला उपयोगी पडू शकते.आम्ही खाली दर्शवल्याप्रमाणे अत्यंत वाजवी प्रीमियमच्या दरात क्रिटिकल इलनेस कव्हरेज देतोः:

प्रीमियम टेबल

सम
इन्श्युर्ड (रुपयांमध्ये)

वय (वर्षांमध्ये)

21- 25

26 - 35

36 - 40

41 - 45

46 – 50

51 - 55

56 – 60

1 लाख

200

300

550

800

1,200

1,750

3,000

3 लाख

600

900

1,650

2,400

3,600

5,250

9,000

5 लाख

1,000

1,500

2,750

4,000

6,000

8,750

15,000

10 लाख

2,000

3,000

5,500

8,000

12,000

17,500

30,000

मला क्रिटिकल इलनेस कव्हर ऑनलाइन घेता येईल का?इन्श्युरन्स ऑनलाइन खरेदी करण्याचे काय फायदे आहेत?

तुम्हाला वेगवान आणि कोणत्याही अडथळ्यांविना खरेदी करायची असेल तर ऑनलाइन खरेदी करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. आम्ही क्रिटिकल इन्श्युरन्स प्लॅन सहजपणे आणि कार्यक्षमतेने खरेदी करण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी सज्ज आहोत. आमचे विविध पेमेंट ऑप्शन्स तुमची पेमेंटची काळजी दूर करतील. तुमची ऑनलाइन इश्यू केलेली पॉलिसी त्याची प्रत्यक्ष प्रत नेण्याची काळजी दूर करेल आणि तुम्हाला ती कधीही सहजसाध्य असेल. हे सर्व घटक आणि एक सक्षम कस्टमर सपोर्ट ऑनलाइन इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करणे चांगला पर्याय बनवतो.

क्रिटिकल इलनेस कव्हरचा कर वाचवण्यात कसा फायदा होतो?

बजाज आलियान्झ क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला तुम्ही भरत असलेल्या प्रीमियमच्या बदल्यास इन्कम टॅक्स अॅक्टच्या कलम 80डी अंतर्गत 1 लाख रूपयांपर्यंत कर बचत करण्यास मदत करते. तुम्ही कर कसा वाचवू शकता हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयाः:

On the premium you pay for yourself, your spouse, children and parents, you can avail Rs 25,000 per annum as a deduction against your taxes (provided you are not over 60 years). If you pay a premium for your parents who are senior citizens (age 60 or above), the maximum health insurance benefit for tax purposes is capped at Rs 50,000. As a taxpayer, you may, therefore, maximise tax benefit under Section 80D up to a total of Rs 75,000, if you are below 60 years of age and your parents are senior citizens. If you are above the age of 60 years and are paying a medical insurance premium for your parents, the maximum tax benefit under Section 80D is, then, Rs 1 lakh.

गंभीर आजारांच्या धोक्यापासून स्वतःचे रक्षण करा

मागील 6 महिन्यांत सुमारे 4000 ग्राहकांनी ही पॉलिसी निवडली आहे.

एवढेच नव्हे तर तुमच्या क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्ससोबत जास्तीचे फायदेही आहेत

आम्ही इतर फायद्यांसोबतच गंभीर आजारांसाठीही व्यापक कव्हर देतोः:

रिन्यूअ‍ॅबिलिटी

ही पॉलिसी लाइफटाइम रिन्यूएबिलिटीच्या फायद्यांसह येते.

विनासायास क्लेम सेटलमेंट

आमच्याकडे एक इन-हाऊस क्लेम सेटलमेंट टीम आहे जी वेगवान, सुलभ आणि सोपी क्लेम सेटलमेंटची हमी देते. अधिक जाणून घ्या

विनासायास क्लेम सेटलमेंट

आमच्या स्वत:च्या क्लेम सेटलमेंट विभागातील कर्मचारी ही काळजी घेतात की क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया ही जलद, सहजतेने व सोप्या पद्धतीने होईल. तसेच, आम्ही भारतातील 6,500 हून अधिक हॉस्पिटल्समधून कॅशलेस क्लेम सेटलमेंटाची सुविधा देतो.. याचा फायदा, जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते अथवा उपचार घ्यावे लागतात व आम्ही तुमच्या बिलांचे पैसे थेट नेटवर्क हॉस्पिटलला भरतो, तेव्हा होतो व तुम्ही केवळ तब्येत सुधारून बरे होण्यावर लक्ष केंद्रित करु शकता. 

कर बचत

आयकर अधिनियमच्या कलम 80D अंतर्गत लाभ मिळवा*. अधिक वाचा

कर बचत

आयकर कायदा कलम 80 डी अंतर्गत लाभ घेता येईल*.

*On opting for Critical Illness Insurance policy for yourself, your spouse, children and parents, you can avail Rs 25,000 per annum as a deduction against your taxes (provided you are not over 60 years). If you pay a premium for your parents who are senior citizens (age 60 or above), the maximum health insurance benefit for tax purposes is capped at Rs 50,000. As a taxpayer, you may, therefore, maximise tax benefit under Section 80D up to a total of Rs 75,000, if you are below 60 years of age and your parents are senior citizens. If you are above the age of 60 years and are paying a medical insurance premium for your parents, the maximum tax benefit under Section 80D is, then, Rs 1 lakh.

पोर्टेबिलिटी फायदा

तुम्ही इतर कोणत्याही क्रिटिकल इलनेस पॉलिसीअंतर्गत इन्शुअर केलेले असलात तर तुम्ही या पॉलिसीच्या फायद्यांचा आनंद घेण्यासाठी सर्व लागू असलेल्या फायद्यांसह या पॉलिसीमध्ये स्विच होऊ शकता (प्रतीक्षा कालावधीसाठी पुरेसा भत्ता मिळाल्यानंतर)!

क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स घेण्यापूर्वी लक्षात घेण्याचे महत्त्वाचे मुद्दे

 • समावेश
 • अपवाद

क्रिटीकल इलनेस कव्हर

10 गंभीर आजार आणि जीवघेण्या परिस्थितींपासून कव्हर देते.

1 चे 1

पॉलिसी इश्यू होण्यापूर्वी निदान झालेला किंवा ज्यासाठी काळजी, उपचार किंवा सल्ला देण्यात आलेला आहे असा कोणताही गंभीर आजार.
पॉलिसी जारी झाल्यानंतर पहिल्या 90 दिवसात कोणत्याही गंभीर आजाराचे निदान.
गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत मृत्यू.
एचआयव्ही/एड्सचा संसर्ग.
ट्रेस करण्यायोग्य, गर्भधारणा किंवा बाळंतपण, यासह सिझेरियन विभाग आणि जन्म दोष यामुळे उद्‍भवणारे उपचार.

युद्ध, हल्ला, परकीय शत्रूची कारवाई, दहशतवाद, शत्रुत्व (युद्द घोषित झाले असले किंवा नसले तरी), नागरी युद्ध, बंडखोरी किंवा क्रांती.

लष्करी दलाच्या किंवा हवाई दलाच्या नौसेना किंवा लष्करी कारवायांमुळे दुखापत आणि दहशतवादी, बंडखोर इत्यादींचा बीमोड करण्यासाठी लष्करी प्राधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांप्रमाणे हत्यारांची आवश्यकता असलेल्या कारवाईत सहभाग.

नफ्याचे नुकसान, संधीचे नुकसान, प्राप्तीचे नुकसान, व्यवसायातील अडथळे इत्यादींद्वारे कोणत्याही प्रकारचे परिणामात्मक नुकसान.

1 चे 1

हेल्थ इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स डाउनलोड करा

तुमची मागील पॉलिसी अद्याप कालबाह्य झाली नाही?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

कस्टमरचे अनुभव

सरासरी रेटिंग:

4.75

(Based on 3,912 reviews & ratings)

Satish Chand Katoch

सतीश चंद कटोच

वेबद्वारे पॉलिसी घेताना कोणत्याही अडचणीशिवाय सर्व पर्यायांचा रिव्ह्यू करता येऊ शकतो.

Ashish Mukherjee

आशिष मुखर्जी

प्रत्येकासाठी खूप सोपी, विनासायास, विना गुंतागुंत. छान काम. शुभेच्छा.

Jaykumar Rao

जयकुमार राव

खूप यूजर फ्रेंडली आहे. मला माझी पॉलिसी 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत मिळाली.

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

लिहिणारे: बजाज आलियान्झ - अपडेटेड : 16 मे 2022

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो
आमच्यासह चॅट करा