Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

टू-व्हीलर इन्श्युरन्स वैशिष्ट्यांची सूची

List of Two Wheeler insurance features

टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत वैशिष्ट्ये

नवीन बाईकच्या सोबतीला मॅचिंग इन्श्युरन्स आणि उत्तम हेल्मेट तर पाहिजेच! तुमच्या अनेक मैलांच्या प्रवासासाठी, बजाज आलियान्झ तुम्हाला तुमच्या सर्व इन्श्युरन्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी टॉप-क्लास सर्व्हिस देऊ करते!

तुमच्यातील साहसी व्यक्तिमत्वाला नेहमीच्या मार्गापेक्षा दुसरीकडे राईड करायला आवडते. यामुळे नक्कीच तुमच्या आवडत्या टू-व्हीलरला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तथापि, बजाज आलियान्झ तुमच्या सोबतीला असेल तर तुम्ही व तुमचे सह-प्रवासी नक्कीच सुरक्षित राईड करू शकता.

टू-व्हीलर इन्श्युरन्स

आम्हाला खात्री आहे की तुम्ही तुमच्या बाईकची काळजी घेण्यासाठी तुमचा बर्‍यापैकी वेळ देत असता. प्रत्येक विकेंडला पूर्णपणे स्वच्छ करण्यापासून ते वारंवार टायर बदलण्यापर्यंत. बजाज आलियान्झ टू-व्हीलर इन्श्युरन्स दुर्दैवी अपघातासारख्या अनपेक्षित धोक्यांपासून त्याचे संरक्षण करू शकते.

रस्ते अधिक वर्दळीचे झाले आहेत आणि ही रिस्क लक्षात घेता सर्वसमावेशक बाईक इन्श्युरन्स मिळवणे एक शहाणपणाची गुंतवणूक आहे टू-व्हीलर इन्श्युरन्स तुम्ही जिथे जाता तिथे तुमच्या बाईकचे व्हर्च्युअल बॉडीगार्ड म्हणून कार्य करू शकते.

आमच्या प्रगत ऑनलाईन आणि मोबाईल वापरामुळे, तुम्ही त्रासमुक्त रिन्यूवल सह उल्लेखनीयपणे क्विक क्लेम सेटलमेंटचा आनंद घेऊ शकता. बजाज आलियान्झमध्ये सर्व्हिस जलद आहे आणि रात्रीच्या वेळीही हसतमुखाने दिली जाते! तुम्हाला सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही 24x7 ऑन-कॉल असिस्टन्स मिळू शकते.

नैसर्गिक आपत्ती, मनुष्यनिर्मित आपत्ती, पर्सनल ॲक्सिडेंट किंवा कायदेशीर कोणत्याही बाबी ज्यात थर्ड पार्टीचा समावेश होतो, यांच्यापासून तुम्हाला संरक्षित करून आम्ही देशभरातील लाखो कस्टमर्सना सर्व्हिस देऊन मोठ्या प्रमाणात विश्वासार्हता मिळवली आहे.

त्यामुळे तुम्ही होंडा किंवा सुझुकी किंवा एनफिल्ड, कोणतीही टू-व्हीलर चालवा, तुमची मौल्यवान टू-व्हीलर चांगल्या हातात सुरक्षित आहे. लाँग-टर्म टू-व्हीलर इन्श्युरन्स प्लॅन ऑफर करण्याद्वारे, काही सर्वोत्तम फीचर्स सह, आम्ही बजाज आलियान्झमध्ये तुमची बाईक राईड सुरळीत आणि सोपी असल्याची खात्री करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

आमच्या मार्केटमधील आघाडीच्या इन्श्युरन्स प्लॅन्ससह आम्ही तुमच्या टू-व्हीलरचा टिकाऊपणा आणि कामगिरी कशी वाढवतो याबाबत अधिक माहितीसाठी वाचा!

 • पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

  रस्ते अपघातांमुळे भारतातील मृत्यूची अप्रमाणित संख्या आहे. दुखापत किती गंभीर आहे यावर अवलंबून, बरे होण्‍यासाठी दीर्घ कालावधी आवश्यक असू शकतो

  येथे क्लिक करा
 • कॅशलेस क्लेम सेटलमेंट

  कॅशलेस क्लेम सेटलमेंट ही कार इन्श्युरन्स कंपनीद्वारे प्रदान केलेली सुविधा आहे, ज्यामध्ये इन्श्युरर अधिकृत गॅरेजशी संबंधित आहे, जे संदर्भित आहेत

  येथे क्लिक करा
 • मोटर OTS

  कल्पना करा, तुम्ही कामावर जायला निघाला आहात आणि भर रस्त्यात तुमची बाईक बंद पडली

  येथे क्लिक करा
 • प्रवासी संरक्षण

  एक सर्वसमावेशक टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी अनेक खर्चांसाठी पुरेसे कव्हरेज प्रदान करेल. तथापि, काही प्रमुख

  येथे क्लिक करा
 • थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्ससाठी मार्गदर्शक

  तुमच्या नवीन बाईकवर शहराच्या रस्त्यांवर झिग-झॅगिंग आकर्षक असू शकते. तथापि, भारतीय मोटर वाहन कायदा, 1988 नुसार

  येथे क्लिक करा
 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी

  तुमची टू-व्हीलर रस्त्यात बंद पडली किंवा त्यात एखादी समस्या निर्माण झाली तर रोडसाईड असिस्टन्स कव्हर चांगली मदत करू शकते

  येथे क्लिक करा

 

 

 

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो