Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

तुमचे तपशील शेअर करा

+91
निवडा
कृपया प्रॉडक्ट निवडा

टू-व्हीलर इन्श्युरन्स अंतर्गत मोटर OTS

टू-व्हीलर इन्श्युरन्सच्या मोटर OTS वैशिष्ट्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो

कल्पना करा, तुम्ही कामावर जायला निघाला आहात आणि भर रस्त्यात तुमची बाईक बंद पडली. जवळच्या गॅरेजमध्ये तुम्ही बाईक घेऊन जाता आणि तेव्हा तुम्हाला सांगण्यात येते की खराब पार्ट बदलण्यासाठी जवळपास ₹10,000 खर्च येईल.

अशा परिस्थितीत, एकतर तुम्हाला तुमच्या स्वत:च्या खिशातून तुमच्या बाईकच्या दुरुस्तीसाठी पैसे भरावे लागतील किंवा त्या दिवसासाठी नियोजित ट्रिप रद्द करावी लागेल आणि तुमचा टू-व्हीलर इन्श्युरन्स क्लेम फाईल करण्यासाठी तुमच्या इन्श्युररच्या शाखा कार्यालयाला भेट द्यावी लागेल.

दोन्ही पर्याय तुमच्यासाठी सारखाच खर्च पडू शकतो, एकतर तुम्हाला वित्तीय फटका सहन करावा लागेल किंवा तुमच्या कामाच्या नैतिकतेशी तडजोड करावी लागेल. तथापि, मोटर OTS सुविधा - मोटर इन्श्युरन्स पॉलिसीचे एक प्रगत वैशिष्ट्य - यासह तुम्ही त्वरित अपघाताच्या ठिकाणाहून तुमचा क्लेम रजिस्टर आणि सेटल करू शकता.

मोटर OTS वैशिष्‍ट्य म्हणजे काय?

मोटर OTS किंवा मोटर ऑन-द-स्पॉट ही बजाज आलियान्झ सारख्या इन्श्युररने ऑफर केलेली एक विशेष सर्व्हिस आहे जी तुम्हाला इन्श्युरन्स वॉलेट ॲपचा वापर करून तुमच्या स्मार्टफोनद्वारे अपघाताच्या जागेपासून थेट तुमचा टू-व्हीलर इन्श्युरन्स क्लेम फाईल करण्याची आणि सेटल करण्याची अनुमती देते. याचा अर्थ असा की दुर्घटनेच्या बाबतीत, तुम्हाला फक्त इन्श्युरन्स क्लेम रजिस्टर करावे लागेल आणि मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आवश्यक डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड करावे लागतील.

तुम्ही सबमिट केलेले डॉक्युमेंट्स पडताळल्यानंतर, इन्श्युरर तुमच्या बँक अकाउंटमध्ये थेट प्रस्तावित क्लेम रक्कम त्वरित ट्रान्सफर करेल. यामुळे मोठ्या प्रमाणात टू-व्हीलर इन्श्युरन्स करिता क्लेम सेटलमेंट प्रोसेस सहज होईल आणि तुमच्यासाठी ते सोपे, जलद आणि सोयीस्कर होईल.

मोटर OTS चे लाभ

वाहन मालकांसाठी मोटर इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंट प्रक्रिया वेगवान करण्याव्यतिरिक्त, मोटर OTS सुविधेचा वापर करण्याचे काही अतिरिक्त लाभ येथे दिले आहेत:

-   तुम्ही तुमचा स्मार्टफोन वापरून त्वरित क्लेम रजिस्टर आणि सेटल करू शकता

-   डॉक्युमेंट सबमिट करण्याची प्रोसेस डिजिटल, वेळ-वाचवणारी आणि पेपरलेस आहे

-   क्लेमची रक्कम थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये NEFT द्वारे ट्रान्सफर केली जाईल

-   तुमच्या बाईकच्या किरकोळ नुकसानीच्या बाबतीत तुम्हाला खिशातून कोणतेही खर्च करावे लागणार नाही

म्हणून, टू-व्हीलर इन्श्युरन्सच्या मोटर OTS वैशिष्ट्यासह, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे भारतातील कोठूनही रजिस्टर करू शकता आणि तुमच्या क्लेमला सोयीस्करपणे मंजूरी मिळवू शकता.

अधिक जाणून घ्या टू-व्हीलर इन्श्युरन्स वैशिष्ट्ये.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो