Loader
Loader

रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
  • क्लेम असिस्टंट नंबर्स

  • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

  • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

  • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

  • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

  • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

  • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सचे व्हिजन आणि मिशन

व्हिजन आणि मिशन

व्हिजन

  • कस्टमर्स साठी पहिल्या पसंतीचा इन्श्युरर बनणे

  • इन्श्युरन्स इंडस्ट्री मधील कर्मचाऱ्यांसाठी प्राधान्यित नियोक्ता बनणे

  • शेअरहोल्डर मूल्य तयार करण्यासाठी पहिल्या नंबरचा इन्श्युरर बनणे

मिशन

एक जबाबदार, कस्टमर केंद्रित मार्केट लीडर म्हणून, आम्ही कंझ्युमर च्या इन्श्युरन्सच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि पैशांचे मूल्य देणाऱ्या परवडणाऱ्या प्रॉडक्ट्समध्ये अनुवाद करू. संयुक्त कृतीवर आधारित पार्टनरशीप

बजाज आलियान्झ जनरल आणि हेल्थ इन्श्युरन्स तसेच रिस्क मॅनेजमेंटच्या सर्व क्षेत्रात तांत्रिक उत्कृष्टता प्रदान करते. ही पार्टनरशीप यशस्वीरित्या आलियान्झ ग्रुपच्या जागतिक अनुभव आणि तांत्रिक कौशल्यासह स्थानिक बाजारपेठेची सखोल समज आणि व्यापक वितरण नेटवर्क एकत्रित करते. रजिस्टर्ड भारतीय इन्श्युरन्स कंपनी आणि ₹110 कोटी भांडवल म्हणून, कंपनीला हेल्थ इन्श्युरन्स सह इन्श्युरन्स बिझनेसच्या सर्व पद्धती अंडरराईट करण्यासाठी संपूर्णपणे परवाना दिला जातो.

आमची कामगिरी

बजाज आलियान्झला सलग सात वर्षांसाठी Moody's Investors Service चे सहकारी ICRA Limited कडून आयएएए रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग उच्चतम क्लेम पे करण्याची क्षमता आणि मूलभूतपणे मजबूत स्थिती दर्शविते.

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सला Aon बेस्ट एम्प्लॉयर 2016 म्हणून ओळखले जाते. कर्मचाऱ्यांना अनुकूल पॉलिसी तयार करण्यासह पारदर्शक संस्कृती आणि निरोगी कामाच्या वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीची उत्कृष्टता अधोरेखित करते. हा अवॉर्ड Aon बेस्ट एम्प्लॉयर्स 2016 स्टडीचा परिणाम होता जो Businessworld व Bloomberg TV सह पार्टनरशीप मध्ये आयोजित केला गेला. सर्वोत्तम आणि नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस आणि अपवादात्मक क्लेम मॅनेजमेंट प्रक्रियेसाठी बजाज आलियान्झ जीआयसी ला Outlook Money अवॉर्ड्स 2015 द्वारे बेस्ट हेल्थ इन्श्युरन्स प्रोव्हायडर्स ऑफ द इयर पैकी एक म्हणून निवडले गेले

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सला शहरी भारतातील कंझ्युमर्सच्या मते ही कंपनी सर्वोत्तम ब्रँड्स पैकी एक असल्याच्या Economic Times बेस्ट ब्रँड्स सर्व्हे 2016 नुसार Economic Times बेस्ट कॉर्पोरेट ब्रँड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कंपनीला हेल्थ इन्श्युरन्स क्षेत्रात कंपनीचे योगदान आणि आमच्या ग्राहकांना अपवादात्मक क्लेम सेटलमेंट सर्व्हिसेस या बाबी विचारात घेऊन Pharma Leaders पॉवर ब्रँड्स अवॉर्ड्स 2015 द्वारे कंपनीला द मोस्ट ॲडमायर्ड हेल्थ इन्श्युरन्स कंपनी ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले.

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सला ABP News - बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अवॉर्ड्स द्वारे “बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी इन द प्रायव्हेट सेक्टर” म्हणून गौरविण्यात आले, ते वर्ष होते सन 2014 कंपनीला 2013 मध्ये इंडियन इन्श्युरन्स अवॉर्ड्स, 2012 मध्ये Bloomberg UTV फायनान्शियल लीडरशिप अवॉर्ड्स आणि 2012 व 2011 मध्ये CNBC TV18 इंडिया बेस्ट बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अवॉर्ड्स द्वारे त्याच कॅटेगरीमध्ये सन्मानित करण्यात आले आहे.

बजाज आलियान्झला नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्स/सर्व्हिस कॅटेगरी मधील गोल्डन पीकॉक अवॉर्ड 2014 प्रदान करण्यात आला. इंडियन इन्श्युरन्स अवॉर्ड्स 2013 द्वारे "क्लेम सर्व्हिस कंपनी ऑफ द इयर" म्हणून कंपनीच्या उत्कृष्ट क्लेम पे करण्याच्या क्षमतेसाठी कंपनीला पुरस्कृत केले गेले. त्याच वर्षी बजाज आलियान्झने आशिया पॅसिफिक क्षेत्रातील क्लेम अवॉर्ड्स एशिया 2013 येथे "क्लेम इनोव्हेशन ऑफ द इयर" साठी अवॉर्ड जिंकला.

कंपनीने जिंकलेल्या अवॉर्ड्स विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

  • Customer Login

    कस्टमर लॉग-इन

    गो
  • Partner login

    भागीदाराचे लॉग-इन

    गो
  • Employee login

    कर्मचारी लॉग-इन

    गो