Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये गाभा मूल्यांची परिभाषा

गाभा मूल्य

आमचा यावर विश्वास आहे

आम्ही कोण आहोत आणि आम्ही काय करतो यासाठी आमची मतं महत्वपूर्ण आहेत. ते आमच्या कस्टमरला सर्व्हिस प्रदान करण्यासाठी आमचे मूल्य आणि कृती यांना दिशा देतात आणि आमचे सर्व भागधारक- कस्टमर, भागधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी अतुलनीय मूल्य निर्माण करतात. शाश्वतता आणि वाढीसाठी संधीची सक्षमता निर्माण करण्याद्वारे बजाज आलियान्झचे उद्दीष्ट राष्ट्रीय विकासात महत्त्वपूर्ण योगदान बहाल करण्याचे आहे.

 • बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये, आम्ही..
  नेहमीच कस्टमर फर्स्ट
  • सर्व कस्टमरशी प्रेमानं आणि आदरानं व्यवहार
  • कस्टमरच्या अपेक्षा समजून घेणे आणि मॅनेज करणे
  • कस्टमरचं काळजीपूर्वक ऐकणं आणि सहानुभूतीशील वर्तन
  • कस्टमर सोबत दीर्घकालीन कटिबद्धता
 • बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये, आम्ही..
  साहसाची भावना
  • महत्वाचे बदल
  • प्रत्येक टप्प्यावर नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध
  • जबाबदार निर्णय घेण्यासाठी इतरांना सक्षम बनविणं
  • अपयशावेळी सहनशीलतेचं दर्शन
 • बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये, आम्ही..
  विश्वास
  • सर्वांसाठी ॲक्सेस योग्य
  • निष्पक्ष आणि पारदर्शक
  • अभिप्रायांचे स्वागत
  • वचनबद्धतेचं पालन
  • सर्वोत्तम कामगिरी साठी एकमेकांप्रती विश्वास आणि विहित श्रेय प्रदान
  • चूक झाल्यास जबाबदारी घेतो
 • बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये, आम्ही..
  संयुक्तिक जबाबदारी
  • यश आणि अपयशाची सामुहिक जबाबदारी
  • विभिन्न विचारांचा आदर आणि स्वयं निर्णयाची क्षमता
  • वैयक्तिकपेक्षा संस्थात्मक स्वारस्याची बांधिलकी
  • विभिन्न पार्श्वभूमीच्या व्यक्तींना समावेश आणि आदर
 • बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये, आम्ही..
  उच्च मानक
  • उत्कृष्टतेच्या नवीन बेंचमार्कची निश्चिती
  • नव्या मापदंडासाठी कल्पनांच्या स्वागतासाठी खुलं
  • आपल्या कामाबद्दल अभिमान आणि सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नांची शिकस्त

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो