Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

केअर ॲडव्हायजर बना

केअर ॲडव्हायजर बना

केअर ॲडव्हायजर बना

 

आमच्याशी संपर्क साधा

ईमेल आयडी : Agencyfeedback@bajajallianz.co.in

फोन नं : 7767014168

(संपर्क वेळ - सोमवार ते शनिवार : 9:00 am ते 6:00 pm)

                           

बॅजिक सह एजंट बना 

खालील तपशील भरा

कृपया तुमचे नाव एन्टर करा
+91 कृपया मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया ईमेल ID एन्टर करा
कृपया ॲड्रेस एन्टर करा
कृपया वैध पिनकोड एन्टर करा
कृपया राज्य एन्टर करा
कृपया शहर एन्टर करा

 

Please enter correct value

मी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडचा एजंट बनू शकतो/शकते का?

होय, नक्कीच जर:-

 • तुम्हाला बाहेर जाणे व लोकांना भेटणे आवडत असेल
 • तुमच्याकडे बिझनेस करण्याची महत्त्वाकांक्षा असेल
 • तुम्हाला फक्त तुमचे क्लायंट तुमचे बॉस असावेत असे वाटत असेल
 • आणि तुम्हाला तुमचे कामकाजाचे तास ठरविता येत असतील

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडसह एजंट होण्याच्या आवश्यक अटी काय आहेत?

IRDAI ने खालील आवश्यक अटी निर्धारित केल्या आहेत:-

पात्रता
अर्जदाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेद्वारे घेतली जाणारी इयत्ता 12 वी/ज्युनियर कॉलेज किंवा समतुल्य परीक्षा पास केली असावी, जिथे अर्जदार शेवटच्या जनगणनेनुसार 5000 आणि/किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्येसह राहतो आणि जर अर्जदार इतर कोणत्याही ठिकाणी राहत असेल तर मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेकडून इयत्ता 10 ची परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा पास केली असावी.

व्यावहारिक प्रशिक्षण
If the applicant is seeking license for the first time they should undergo stipulated hours training in an IRDAI approved institution and thereafter take the Pre-Licensing test to qualify for applying for an Agency License.


मी अप्लाय कसे करू?

जन्माचा पुरावा व तुम्ही संपादन केलेल्या उच्च शिक्षणाचा पुरावा यासह पूर्ण भरलेला फॉर्म आमच्या नजीकच्या ऑफिसमध्ये सबमिट करा. आमचे एजन्सी मॅनेजर तुमच्याशी संपर्क साधतील.


करिअर घडवण्यासाठी कंपनी मला कशी मदत करेल?

आम्ही तुम्हाला खरे इन्श्युरन्स व्यावसायिक होण्यासाठी तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी नियमित अंतराने प्रॉडक्ट आणि सेलिंग स्किल्सचे प्रशिक्षण देऊ.


एजंट होण्यासाठी मला सेल्सचा अनुभव हवा आहे का?

सेल्सचा अनुभव नक्कीच फायदेशीर आहे परंतु तुमच्याकडे नसला तरीही - तुम्ही या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार करत असाल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. तुमची जिद्द असेल तर आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ.


फॉर्म डाउनलोड करा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो