Respect Senior Care Rider: 9152007550 (Missed call)
सेल्स: 1800-209-0144
सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
तुम्ही एका सर्वांगीण जनरल इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंटपासून अवघ्या एका क्लिकवर आहात
आमच्या तुम्हाला सर्वोत्तम कव्हरेज आणि त्याचबरोबर इतर विविध मूल्यवर्धित सेवा देण्याच्या प्रयत्नांचा बाग म्हणून तुमची सोय लक्षात ठेवून आमची ऑनलाइन जनरल इन्श्युरन्स क्लेम यंत्रणा डिझाइन करण्यात आली आहे. एका सोयीच्या इन्श्युरन्स क्लेम प्रोसेससोबत तुम्ही तुमचा क्लेम तात्काळ रजिस्टर करू शकता, आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करू शकता आणि स्थिती जाणू शकता.
ॲपद्वारे क्लेम रजिस्टर करा आणि आम्ही त्यास 20 मिनिटांच्या* आत ॲपच्या मोटर ऑन द स्पॉट (ओटीएस) फीचरसह सेटल करू.
केअरिंगली युवर्स ॲप डाउनलोड करातुमचा क्लेम रजिस्टर करा.
तुमचे वाहन दुरूस्तीसाठी पाठवा.
सर्व्हे आणि क्लेम सेटलमेंट.
तुमच्या कारचे नुकसान झाले आहे का? घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत
तुम्ही तुमचा कार इन्श्युरन्स क्लेम दाखल करत असाल तर आम्ही ही प्रक्रिया अडथळामुक्त केली आहे. तुम्ही ऑनलाइन क्लेम दाखल करायचे ठरवल्यास येथे क्लिक करा. अन्यथा आमच्या टोल फ्री नंबर 1800-209-5858 वर फोन केल्यास आम्ही तुम्हाला तात्काळ मदत करू शकतो. दिवसाची कुठलीही वेळ असली तरी आम्ही तुम्हाला नक्की मदत करू
आम्ही विनाअडथळा म्हणतो तेव्हा खरोखरच विनाअडथळा प्रक्रिया होते. तुमचा वेळ मौल्यवान आहे हे आम्हाला कळते, विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत. त्यामुळे तुम्हाला आम्हाला खूप कमी गोष्टी द्याव्या लागतील.
Once you have registered your Motor Insurance claim, you will receive a Claim Reference number from our customer support executive. You will be intimated over SMS about the exact status of your claim. You can also call us at our Toll Free Number and provide the Claim Reference Number to know your general insurance claim status.
कृपया नोंद घ्या- आम्ही कोणत्याही रोडसाइड मदतीसाठी 24x7 आमचा टोल फ्री नंबर 1800-103-5858 येथेही उपलब्ध आहोत. ही सेवा आपल्या कार इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये या वैशिष्ट्याची निवड करणाऱ्या आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
We would suggest you move your vehicle to the garage from the accident spot/breakdown point or have it towed to avoid any further damage.
चोरीच्या प्रकरणी, लेखी स्वरूपात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा आणि आमच्या टोल-फ्री नंबरवर आम्हाला सूचना द्या. तुमचे वाहन 90 दिवसांत न सापडल्यास पोलिसांना नॉन ट्रेसेबल रिपोर्ट द्यायला सांगा (तुम्हाला तुमचे वाहन अद्याप मिळालेले नाही हे सांगणारे हमीपत्र) आणि हा रिपोर्ट आम्हाला पाठवा.
आता तुम्ही शांत बसून उरलेल्या गोष्टींची आम्हाला काळजी घेऊ द्या.
तुमच्या जनरल इन्श्युरन्स क्लेमच्या आधारे कागदपत्रांची प्रत तुमच्या प्राधान्याच्या गॅरेज/ डीलरला पाठवा आणि त्यांना मूळ कागदपत्रांशी ती जुळवू द्या.
नुकसान खूप गंभीर स्वरूपाचे नाही ? फक्त गाडीच्या विंडशील्डला तडा गेला आहे किंवा बंपर सैल होऊन पडला आहे ? या प्रकरणी आम्ही तुम्हाला मोटर ओटीएस (ऑन-दि-स्पॉट)ला काळजी घेऊ द्या असा सल्ला देऊ.
इन्श्युरन्स खरेदी करण्यापासून ते पॉलिसी रिन्यूअल एलर्ट मिळणे आणि जनरल इन्श्युरन्स क्लेम्सना कळवण्याप्रयंत बजाज आलियान्झ इन्श्युरन्स वॉलेट हा आमचा मोबाइल अॅप तुमच्या इन्श्युरन्सशी संबंधित सर्व गरजांसाठीचा वन स्टॉप सोपा अॅप आहे.
We will repair your vehicle at a network garage of your preference, deliver it to your doorstep and pay the garage directly. You will only have to pay the voluntary excess (as mentioned in the policy) and the depreciation value as informed by the surveyor.
With Bajaj Allianz Motor Insurance, you can not only secure your vehicle but also avail a host of other add-ons such as Roadside Assistance, Engine protector, Key and lock replacement among others.
Please download the claim form below.
मोटार/ वाहन इन्श्युरन्स म्हणजे अशी इन्श्युरन्स पॉलिसी जी तुमच्या वाहनाचे प्रत्यक्ष नुकसान आणि तुमचे शारीरिक इजा/ मृत्यू आणि थर्ड पार्टी लायबिलिटीपासून संरक्षण करते. तुम्ही रस्त्यावर जेव्हा जेव्हा प्रवास करता तेव्हा ती तुम्हाला मनःशांती देते.
मोटर इन्श्युरन्स असणे महत्त्वाचे आहे कारण तुम्हाला अशा कठीण परिस्थितीपासून तो वाचवतो जिथे मोठा खर्च उद्भवू शकतो. त्यामुळे तुमचे बजेट आणि ध्येये पूर्ण करणे तुम्हाला शक्य होते कारण अशा अपघातांच्या प्रकरणी इन्श्युरन्स क्लेमद्वारे कव्हर होतात.
त्याशिवाय, तुम्हाला ते कायदेशीर अडचणींपासूनही वाचवते कारण भारतात थर्ड पार्टी इन्श्युरन्स ही वैधानिक गरज आहे.
तुमच्याकडे तुमच्या नावाने नोंदणीकृत वाहन असले पाहिजे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी), वैध चालक परावना आणि पोल्यूशन अंडर कंट्रोल (पीयूसी) सर्टिफिकेट.
आमचा मोटर इन्श्युरन्स खालील गोष्टी कव्हर करतोः:
तुमच्या वाहनाचे नुकसान
आपत्कालीन घटना नैसर्गिक असो किंवा मनुष्यनिर्मित, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमचे वाहन किंवा त्याच्या भागांना झालेले कोणतेही नुकसान आम्ही कव्हर करू.
थर्ड पार्टी लिगल लायबिलिटी
तुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात हे आम्हाला माहीत आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. त्यामुळे आमची पॉलिसी थर्ड पार्टीच्या मृत्यू किंवा दुखापतीच्या क्लेम्ससाठी नुकसानभरपाई देण्याची तुमची कायदेशीर लायबिलिटी कव्हर करते ज्यात तुमच्या वाहनातील प्रवासी आणि तुमचा चालक यांचाही समावेश आहे.
पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर
तुमच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही तर तुमच्या वाहनाच्या सुरक्षेला फारसे महत्त्व नाही. त्यामुळे आम्ही 750[1]रूपयांच्या प्रीमियमसाठी वाहनाच्या मालक-चालकाला 15 लाख रूपयांचे सक्तीचे अॅक्सिडंट कव्हर देतो. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या सह प्रवाशांसाठीही अतिरिक्त कव्हरेज घेऊ शकता.
आम्ही वाहनातील प्रवाशांसाठी पीए कव्हरसाठी दुसरा मुद्दा समाविष्ट करू शकतो का
आम्ही संपूर्ण पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो आणि या गोष्टी कव्हर करत नाही.
सर्वप्रथम तुमचा क्लेम रजिस्टर करण्यासाठी आमचा टोल-फ्री नंबर 1800-209-5858 वर कॉल करा किंवा ऑनलाइन भेट द्या. त्यानंतर अपघात झालेला असल्यास आमची टोईंग सुविधा आणि चोवीस तास रोड असिस्टन्स सुविधा वापरून तुमचे वाहन गॅरेजला न्या.
शेवटचा टप्पा म्हणजे सर्व्हे आणि क्लेम सेटलमेंट. आमच्या मोटार-ऑन-दि-स्पॉट सेवेचा वापर करून तुम्ही अत्यंत वेगवान आणि विना अडथळा पद्धतीने सेल्फ-सर्व्हे करून 20,000 रूपयांपर्यंतचे क्लेम आमच्या मोबाइल एप- इन्श्युरन्स वॉलेटद्वारे दाखल करू शकता. तुमचा क्लेम 20 रूपयांपेक्षा कमी रकमेचा असेल तर तुम्ही आमचा मोबाइल एप-इन्श्युरन्स वॉलेटद्वारे सेल्फ सर्व्हे करू शकता.
आमचा विश्वास आहे की चांगल्या सवयींचा गौरव केला जावा आणि नो क्लेम बोनस हा चांगले चालक असण्यासाठी आम्ही तुमचा केलेला गौरव आहे. तुम्ही मागील पॉलिसी काळात कोणताही क्लेम न केल्यास ही आम्ही तुम्हाला दिलेली भेटवस्तू आहे आणि त्याचा फायदा पुढील कालावधीत जमा केला जातो.
नो क्लेम बोनस असल्यामुळे तुम्हाला ओन डॅमेज प्रीमियमवर 20-50% च्या दरम्यान सवलत मिळू शकते.
तुम्हाला तुमच्या पॉलिसीत बदल करायचे असतील ते एन्डॉर्समेंटने करता येईल. पॉलिसीतील स्वीकृत केलेल्या बदलाचा हा लेखी पुरावा आहे. अतिरिक्त फायदे किंवा कव्हर देण्यासाठी पॉलिसी जारी करण्याच्या वेळी ते जारी केले जाऊ शकते.
नंतर एन्डॉर्समेंट करण्यासाठी, उदा. तुमचा पत्ता किंवा वाहन बदलण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा.
तुम्ही क्लेम फ्री रेकॉर्ड ठेवल्यास तुम्हाला नो क्लेम बोनस मिळेल आणि त्यात तुम्हाला ओन डॅमेज प्रीमियमवर 50% पर्यंत सवलत मिळू शकेल.
तुमचा प्रीमियम कमी करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे व्हॉलंटरी एक्सेस होय जिथे तुम्ही प्रत्येक क्लेमसाठी एक विशिष्ट रक्कम भराल.
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा