रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
  • क्लेम असिस्टंट नंबर्स

  • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

  • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

  • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

  • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

  • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

  • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

इतर इन्श्युरन्स रिन्यूअल्स

आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी कायमस्वरूपी टिकू शकतात

तुमचा इन्श्युरन्स रिन्यू करणे का महत्त्वाचे आहे?

कालबाह्य होण्यापूर्वी तुमची पॉलिसी रिन्यू करा. तुम्ही यापूर्वी निश्चितच याबद्दल ऐकले असेल. परंतु नेमकं का महत्वाचं आहे जाणून घ्या. तुमची पॉलिसी कालबाह्य झाल्यानंतर, ती लॅप्स होईल. ज्यामुळे तुम्हाला तुमचे सर्व लाभ गमवावे लागतील.. यामध्ये प्रतीक्षा कालावधीचा समावेश होतो. तुमची पॉलिसी रिन्यू करा कालबाह्य होण्यापूर्वी. तुम्ही यापूर्वी निश्चितच याबद्दल ऐकले असेल. परंतु नेमकं का महत्वाचं आहे जाणून घ्या....तुमची पॉलिसी कालबाह्य झाल्यानंतर लॅप्स होऊ शकते. ज्यामुळे तुम्ही प्राप्त केलेले सर्व लाभ गमवावे लागतील. त्यामुळे कालबाह्य होण्यापूर्वी तुमची पॉलिसी रिन्यू करा. आम्हाला निश्चितच खात्री आहे. तुम्ही यापूर्वी ऐकले असणारच. अधिक जाणून घ्या

कमी वाचा

इन्श्युरन्स कव्हर्सचे ऑनलाइन रिन्यूअर

  • फायर रिन्यूअल

    तुमची विद्यमान बजाज आलियान्झ फायर इन्श्युरन्स पॉलिसी इथे रिन्यू करा.

    रिन्यू
  • इतर रिन्यूअल्स

    इतर रिन्यूअल प्रोसेस.

    रिन्यू

तुमची इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाईन रिन्यू करण्यासाठी 2 साध्या स्टेप्स

हे खूपच सोपे आहे, 1,2 आणि झाले

आम्हाला कळते की आपले आयुष्य बिझी आणि गोंधळाचे असते आणि आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये खूप काही राहून जाते. त्याचमुळे आम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करण्याइतकी महत्त्वाची गोष्ट दोन सोप्या टप्प्यांमध्ये केली आहे. हे इतके वेगवान आणि अडथळामुक्त आहे की तुमच्या करण्याच्या यादीत त्याचा समावेश करण्यापूर्वी हे पूर्ण झालेले असेल.

  • 1 तपशील

    तुमचे मूलभूत तपशील जसे तुमचा विद्यमान पॉलिसी नंबर आणि जन्मतारीख भरा.

  • 2 कोट निवडा आणि देय करा

    रिन्यूअल कोटेशन निवडा आणि पेमेंट करा.
    आणि अरे वाह!! तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

तुमची फायर किंवा इतर कोणतीही पॉलिसी रिन्यू करण्यासाठी एवढेच आवश्यक आहे. तुम्ही नाश्ता करत असताना किंवा चित्रपट सुरू होण्याची वाट पाहत असताना हे करू शकता. जास्त वेळ देण्याची आणि आम्हाला वैयक्तिकरित्या भेटायला यायची गरज नाही.

तुमची इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

  • फायर इन्श्युरन्स पॉलिसीचा पर्याय निवडल्यास त्यात मालमत्तेची तसेच आतील साहित्याची आग आणि संबंधित नुकसानांप्रकरणी दुरूस्ती आणि पुनर्बांधकाम यांचा समावेश आहे, त्यासोबत भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्तीही समाविष्ट आहेत.
  • तुमची रिन्यूअलची अंतिम तारीख गेली का? एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या अंतिम तारखेपासून तुमची पॉलिसी रिन्यू करण्यासाठी तुमच्याकडे 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी आहे.
  • तुम्ही काहीतरी करून तपासणे आणि त्याचा उपयोग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल हे कळल्यावरच शक्य होईल. तुमच्या पॉलिसीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा रिन्यूअल ही उत्तम वेळ आहे.

काही प्रश्न आहेत का? त्यांची उत्तरे आम्ही देऊ.

मला इन्श्युरन्स प्लॅन्स कसे रिन्यू करता येतील?

छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव घेण्याची गरज नाही. तुमची इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करण्याची सोपी आणि वेगवान पद्धत म्हणजे ती ऑनलाइन करणे. 

 तुम्ही एक फोनकॉल केला, 1800 2700 700 वर डायल केले आणि आमच्या कस्टमर सर्व्हिस सल्लागारांशी चर्चा केल्यास ते तुम्हाला तुमची इन्श्युरन्स पॉलिसी तात्काळ रिन्यू करण्यास मदत करतील, अटी आणि शर्तींबाबत असलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देतील किंवा तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल स्पष्टीकरण हवे असेल त्याची माहिती देतील.

रिन्यू प्रीमियम कसा मोजला जातो?

आम्हाला माहीत आहे की इन्श्युरन्स पॉलिसीच्या कठीण अटी आणि शर्ती वाचणे कायमच सोपे नसते. त्यामुळे, हे तुमचे उत्तर आहे. तुमचा रिन्यूअल प्रीमियम तुमच्या कव्हरेजवर आधारित मोजला जातो. नेहमीप्रमाणेच, तुम्ही इन्श्युरन्समध्ये लवकरात लवकर गुंतवणूक करून जास्तीत जास्त चांगला वापर करू शकता.

मला कालावधी संपलेली पॉलिसी रिन्यू करता येईल का?

हो, नक्कीच. आयुष्य खूप बिझी होते आणि कधीकधी आपला इन्श्युरन्स प्लॅन रिन्यू करण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी बाजूला पडू शकतात. बजाज आलियान्झसोबत आम्ही तुम्हाला एक अतिरिक्त कालावधी देऊ शकतो जिथे तुम्ही तुमची संपलेली पॉलिसी रिन्यू करू शकता. अंतिम तारखेपासून 30 दिवसांपर्यंत तुम्ही तुमचे कव्हर सहजपणे रिन्यू करू शकता. आता तुम्ही तुमच्या वेगाने रेसमध्ये धावून बाकीची काळजी आमच्यावर सोडू शकता

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

  • कस्टमर लॉग-इन

    गो
  • भागीदाराचे लॉग-इन

    गो
  • कर्मचारी लॉग-इन

    गो
आमच्यासह चॅट करा