Loader
Loader

रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

 • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

 • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

जनरल इन्श्युरन्स रिव्ह्यू

iL

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स रिव्ह्यू

आमच्या उच्च दर्जाच्या सेवांचा अनुभव घेतल्यानंतर आमच्या समाधानी ग्राहकांनी लिहिलेली काही बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स रिव्ह्यू येथे आहेत. हे रिव्ह्यू तुम्हाला आमच्या सामान्य इन्श्युरन्स ग्राहकांना लाभ देणार्‍या वैशिष्ट्यांबद्दल कल्पना देतील आणि त्यांना गरजेच्या वेळी त्यांच्या आर्थिक बचतीसाठी हितकारक ठरतील.

5 स्टार:

29608

4 स्टार:

10579

3 स्टार:

1914

2 स्टार:

512

1 स्टार:

553

 • मी जवळून अनुभव घेतला आहे. वेळेवर सपोर्ट आणि प्रतिसाद मिळाला. मी 2012 पासून समाधानी कस्टमर आहे. टीम बजाज आलियान्झ असेच कार्य करीत राहा

  संजीव रेड्डी

  24 मे 2021

 • संपूर्ण टीमला धन्यवाद. मला मोटर क्लेम प्रतिसाद त्वरित मिळाला आणि प्रतिसाद उत्तम होता. बिहारचे प्रतिनिधी श्री. विवेक कुमार यांनी कोणत्याही त्रासाशिवाय 24 तासांच्या आत माझा क्लेम निकाली काढला. धन्यवाद बजाज..

  आदित्य स्वरूप

  24 मे 2021

 • तुमच्या मेडिक्लेम कॅशलेस कस्टमर्सना कोविडच्या वेळी उत्कृष्ट सर्व्हिसेस. तुम्ही या वेळी रुग्णांना डिजिटल स्वरुपात क्लेम सेटल करण्यास मदत करणारे कोविड योद्धा देखील आहात.. प्रशंसनीय.. सरकारी इन्श्युरन्स कंपन्यांसाठी इशारा??

  अरुण शेखसारिया

  29 मे 2021

 • कॅप्शन केलेल्या वाहनाचा अपघात 31.10.2020 रोजी झाला होता. वाहन आमच्या झोनल मॅनेजर सरांनी वापरले. अल्प कालावधीमध्ये वाहन वापरासाठी तयार होण्यासाठी तुम्ही वेळेवर आणि जलद सुरू केलेल्या कृतीचे आम्ही कौतुक करतो. सर्वांनी कृतीची प्रशंसा केली आहे.

  सिबा प्रसाद मोहंती

 • माझे हेल्थ केअर सुप्रीम पॉलिसी रिन्यूवल करण्यात तुम्ही मला सहकार्य केले त्याबद्दल मला खरोखर आनंद वाटतो. खूप खूप धन्यवाद.

  विक्रम अनिल कुमार

  27 जुलै 2020

 • लॉकडाउन असूनही चांगली क्लेम सेटलमेंट सर्व्हिस. त्यामुळे मी अधिकाधिक कस्टमरना बजाज आलियान्झ हेल्थ पॉलिसी उपलब्ध केली

  पृथ्वी सिंग मियान

  27 जुलै 2020

 • बजाज आलियान्झची उत्कृष्ट सर्व्हिस, त्रासमुक्त सर्व्हिस, कस्टमर्सना फ्रेंडली साईट, समजून घेण्यास आणि ऑपरेट करण्यास सहज आणि सोपी. कस्टमर्सना सदैव आनंदी ठेवण्यासाठी सर्व आनंद आणि उत्साहाने कस्टमर्सना सर्व्हिस देण्यासाठी टीमला धन्यवाद. धन्यवाद

  अमागोंड विट्टप्पा अराकेरी

  27 जुलै 2020

 • माझ्या क्लेमसाठी मला जो अनुभव आला तो मला खरोखरच आवडला. त्यामुळे कस्टमर डीलिंग व्यावसायिक तसेच मैत्रीपूर्ण होते आणि बजाज आलियान्झ डीलवरील माझा विश्वास वाढला आणि माझ्यासाठी आणि इतरांसाठी पुढील संदर्भासाठी याची नोंद घ्या.

  प्रमोद चंद लाकडा

  27 जुलै 2020

 • मी बजाज आलियान्झ सर्व्हिसबद्दल खूपच समाधानी आहे. 2 तासांमध्ये माझा क्लेम लेटेस्ट OTS सर्व्हिसद्वारे सेटल करण्यात आला आणि सर्वेक्षक श्री. दुर्गा प्रसन्न गिरी यांनी मला उत्कृष्ट सर्व्हिस दिली .

  चंदन कुमार दत्ता

  27 जुलै 2020

 • खूपच यूजर फ्रेंडली आणि कस्टमर सेंट्रिक ऑनलाईन प्रोसेस

  श्री नवेन वर्मा

  15 जुलै 2019

 • वेबद्वारे पॉलिसी घेताना कोणत्याही अडचणीशिवाय सर्व पर्यायांचा रिव्ह्यू करता येऊ शकतो.

  सतीश चंद कटोच

  02 जुलै 2019

 • वेबसाईट वर कार इन्श्युरन्स त्वरित उपलब्ध; सुलभ आणि सुविधाजनक आहे.

  शांथाराम एस.

  18 जून 2019

 • कार पॉलिसीचे ऑनलाईन पेमेंट करणे खूपच सोपे आहे. सर्वोत्तम काम

  श्री दामोदर

  10 जून 2019

 • मी बजाज आलियान्झच्या कस्टमर सर्व्हिस टीमच्या सर्व्हिसद्वारे आणि त्यांनी केलेल्या फॉलो-अपने खूपच प्रभावित आहे.

  मनोज कुमार

  28 मे 2019

 • कार इन्श्युरन्स साठी सर्व काही एकाच ठिकाणी आहे आणि माझे काम नेहमीच सोपे करते. धन्यवाद बजाज आलियान्झ!

  मिस सौम्या आरके

  14 मे 2019

 • खूप सुंदर पोर्टल असून सर्व माहिती अवघ्या काही क्लिकवर उपलब्ध आहे

  अजय तळेकर

  14 एप्रिल 2019

 • वेबसाईट समजण्यास अत्यंत सोपी असून ती छान आहे. वेबसाईट मोटर व्हेईकल इन्श्युरन्स खरेदी करताना कोणतेही अडथळे न आणता योग्य पद्धतीने काम करते आणि ट्रान्झॅक्शनची प्रक्रिया पूर्ण करते.

  निलेश कुंटे

  10 एप्रिल 2019

 • मला बजाज आलियान्झकडून एक उत्तम डील आणि मार्गदर्शन मिळाले आहे आणि मी कार पॉलिसी ऑनलाईन खरेदी केली आहे. धन्यवाद

  भूषण कवठकर

  02 मार्च 2019

 • टेलीमॅटिक्स निवडण्यासाठी योग्य स्पष्टीकरण आणि असिस्टन्स, खूप परस्परसंवादीपणे. तुमच्या सपोर्टसाठी बजाज आलियान्झला धन्यवाद

  उर्मिंदर सिंह

  02 मार्च 2019

 • कार पॉलिसी ऑनलाईन खरेदी करण्यासाठी सोपी प्रक्रिया

  शेक फिरोज

  06 फेब्रुवारी 2019

 • अशा प्रतिष्ठित कंपनीकडून ऑनलाईन इन्श्युरन्स खरेदी करणे जलद आणि सोयीस्कर होते. खूपच सुंदर

  राजेश

  03 फेब्रुवारी 2019

 • खुप सोपे आणि वेळेची बचत करणारे, बजाज आलियान्झसह कार इन्श्युरन्ससाठी मी 100% ची शिफारस करेन

  वीरेश मडीवालर

  06 जानेवारी 2019

 • मोटर इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याची अतिशय सुरळीत प्रक्रिया. धन्यवाद.

  स्निता प्रकाश

  05 जानेवारी 2019

 • बजाज आलियान्झ वेबसाईट मोबाईल फ्रेंडली आहे

  अश्विन

  24 डिसेंबर 2018

 • केवळ माऊसने काही क्लिक्स करा आणि मोटर इन्श्युरन्स पूर्ण झाला. धन्यवाद बजाज आलियान्झ!

  ई मोहन

  16 डिसेंबर 2018

 • बजाज आलियान्झ प्रतिनिधीसोबत त्याच्या निरंतर मदतीच्या स्वरुपामुळे एक आश्चर्यकारक अनुभव होता.

  उम्मेसलमा शेख

  08 डिसेंबर 2018

 • उत्कृष्ट कस्टमर फ्रेंडली त्रासमुक्त मोटर रिन्यूवल अनुभव

  शेखर प्रभुदेसाई

  01 डिसेंबर 2018

 • मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर आहे.

  मणिकंदन एम

  09 नोव्हेंबर 2018

 • मला अद्ययावत ठेवल्याबद्दल धन्यवाद, मोटर इन्श्युरन्स रिमाइंडर खूपच उपयुक्त आहे.

  एल्विना रोज

  03 नोव्हेंबर 2018

 • बजाज आलियान्झ उत्कृष्ट वेबसाईट, पहिल्यांदाच वापरकर्त्यासाठी सुद्धा.

  बिपिन मल्लेंगाडा

  10 ऑक्टोबर 2018

 • हा एक अद्भुत अनुभव आहे आणि संपूर्ण मोटर रिन्यूवल साठी 10 मिनिटांचा वेळ लागला आहे. असेच कायम ठेवा.

  चक्रपानी जी

  06 ऑक्टोबर 2018

 • बजाज आलियान्झ प्रतिनिधी सोबतचा संवाद खूपच संयमी आणि उपयुक्त होता. धन्यवाद

  मुमताज खान

  21 सप्टेंबर 2018

 • तुमच्या टेलिकॉलरकडून आकर्षक प्रतिसाद आणि मार्गदर्शन. अभिनंदन बजाज आलियान्झ.

  सोमा एक्सेस

  19 सप्टेंबर 2018

 • मोटर पॉलिसीच्या रिन्यूवलसाठी सोपी आणि जलद ऑनलाईन प्रक्रिया.

  जॉय घोष

  13 ऑगस्ट 2018

व्हिडिओ टेस्टिमोनिअल्स

 • Video Testimonials

  विशाल शाह

 • Video Testimonials

  भवेश दर्जी

 • Video Testimonials

  अनुरिता राठोड

 • Video Testimonials

  श्री. सचिन मारावर

 • Video Testimonials

  मिस पायल

 • Video Testimonials

  कर्नल वाही

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • Customer Login

  कस्टमर लॉग-इन

  गो
 • Partner login

  भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • Employee login

  कर्मचारी लॉग-इन

  गो