आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
सेल्स: 1800-209-0144
सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेडने त्यांच्या कस्टमर्ससाठी टू-व्हीलर पर्यायांची विस्तृत श्रेणी ऑफर करून बाईक रायडिंगचा अनुभव ‘मर्यादेच्या पलीकडे’ नेऊन ठेवला आहे. सन 1985 मध्ये यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेडने त्यांच्या अद्भुत बाईक कलेक्शनसह भारतीय बाजारपेठेत पाऊल टाकले. आज, या मोटर वाहन कंपनीने त्यांच्या कस्टमर्ससाठी जबरदस्त स्टायलिश व स्पोर्टी बाईकचे कलेक्शन बाजारपेठेत आणले आहे.
आकर्षक अनुभवांद्वारे लोकांचे आयुष्य समृद्ध करण्याच्या उद्देशाने यामाहा अनेक तरुणांसाठी त्यांची पहिली बाईक खरेदी करताना पहिल्या नंबरची पसंती आहे. बजाज आलियान्झकडून सर्वात सर्वसमावेशक टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी निवडून तुम्ही तुमच्या ट्रेंडी यामाहा बाईकचा इन्श्युरन्स घेऊ शकता. आमची टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी चोरी, अपघात, घरफोडी, नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले नुकसान इ. सारख्या दुर्दैवी घटनेच्या बाबतीत तुम्हाला वित्तीय संरक्षण प्रदान करू शकते.
FZ, FZ-S आणि फॅसिनो हे यामाहा बाईकचे काही टॉप मॉडेल्स आहेत.
यामाहा FZ : बाजारात लॉंच झाल्याबरोबर ही बाईक हिट झाली. यामाहा FZ ही 4-स्ट्रोक इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकारासह 150 cc बाईक आहे. ही बाईक कमाल 112 kmph गतीपर्यंत पोहोचू शकते. लो फ्युएल इंडिकेटर, मेंटेनन्स फ्री बॅटरी, ट्यूबलेस टायर्स आणि अलॉय व्हील्स यामाहा FZ ची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
यामाहा FZ-S : ही यामाहा FZ ची वर्धित आवृत्ती आहे. सुधारित तंत्रज्ञान, शार्प डिझाईन आणि मस्क्युलर स्टायलिंग ही यामाहा FZ-S ला यामाहा FZ पेक्षा वेगळे करणारी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ट्यूबलेस टायर्स, अलॉय व्हील्स, डिस्क फ्रंट ब्रेक, ड्रम रिअर ब्रेक, 53 kmpl मायलेज आणि हॅलोजन हेड लॅम्प या बाईकची काही मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
यामाहा फॅसिनो : या यामाहा बाईकमध्ये दीर्घकाळासाठी लोकांमध्ये मनपसंत असलेल्या जुन्या स्कूटरला नवीन रुप दिले आहे. ही एक अतिशय स्टायलिश बाईक आहे आणि विविध रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे त्याच्या 110 cc इंजिनसह 80 kmph इतकी उच्च गती प्राप्त करू शकते. 66 kmpl मायलेज, किक आणि सेल्फ-स्टार्ट पर्याय, ड्रम ब्रेक्स, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्रकार आणि युनिट स्विंग रिअर सस्पेन्शन यामाहा फॅसिनोची काही मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
बजाज आलियान्झचा दीर्घकालीन टू-व्हीलर इन्श्युरन्स हा भारतीय इन्श्युरन्स क्षेत्रातील इतर कोणत्याही प्रॉडक्टच्या तुलनेत अतुलनीय आहे. तुम्ही तुमच्या यामाहा बाईकसाठी खालीलपैकी एक टू-व्हीलर इन्श्युरन्स प्लॅन निवडू शकता:
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा