रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

 • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

 • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

बीएमडब्ल्यू कार इन्श्युरन्स खरेदी/रिन्यू करा

Bmw Car Insurance

कार इन्श्युरन्स कोटसाठी तपशील शेअर करा

कृपया नाव एन्टर करा
कृपया मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध ईमेल आयडी एन्टर करा

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

बीएमडब्ल्यू कार इन्श्युरन्स खरेदी/रिन्यू करा

लक्झरी आणि आरामाशी संबंधित असलेल्या बीएमडब्ल्यू या ब्रँडचा विशेष परिचय करुन देण्याची आवश्यकता नाही. जागतिक स्तरावर सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार उत्पादकांपैकी एक असलेल्या बीएमडब्ल्यू ने वर्ष 2007 मध्ये भारतात त्यांच्या ऑपरेशन्सला सुरुवात केली. बीएमडब्ल्यू कार ही लक्झरी गुंतवणूक आहे. म्हणजे त्यांना इन्श्युअर्ड करणे निश्चितच तुमच्यासाठी निश्चितच महत्वपूर्ण असणार आहे. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सच्या ऑनलाईन बीएमडब्ल्यू सह कार इन्श्युरन्स, तुमच्या कारला आकस्मिक अपघतांच्या घटनांपासून सर्वसमावेशक कव्हर निश्चितच प्रदान करेल.

भारतात बीएमडब्ल्यू चे विविध मॉडेल्स उपलब्ध आहेत. लोकप्रिय मॉडेल्सच्या यादीत एक्स1, एक्स5, एक्स6, 1-सीरिज, 3-सीरिज आणि 5-सीरिज यांचा समावेश होतो, लक्झरी कार ब्रँड असल्याने बीएमडब्ल्यू कार ही विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. या वैशिष्ट्यामध्ये समावेशित आहेत:

 1. अँटी-ब्रेकिंग सिस्टीम
 2. पॉवर स्टिअरिंग
 3. फ्रंट आणि रिअर बॅग
 4. चाईल्ड लॉक
 5. सेंट्रल लॉकिंग
 6. पॉवर विंडोज

परिपूर्ण वैशिष्ट्यांमुळे बीएमडब्ल्यू ही डीलक्स कार ठरते. फोर-व्हीलर इन्श्युरन्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या नवीन कारला इन्श्युअर करु शकता आणि दीर्घकाळासाठी सुरक्षितता सुनिश्चित करू शकता.

बीएमडब्ल्यू कार इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करण्याचे लाभ

चला तुमच्या नवीन बीएमडब्ल्यू साठी ऑनलाईन कार इन्श्युरन्स खरेदी करण्याचे फायदे पाहूया:

 

कुठेही खरेदी करा

तुमच्या कारसाठी मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करणे निश्चितच उपयुक्त असेल. तुम्ही कुठेही असला तरीही तुमचा मोबाईल किंवा तुमचा संगणक वापरून ते खरेदी करू शकता. तुम्हाला फक्त एकतर इन्श्युररच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे किंवा त्यांच्या ॲपचा वापर करायचा आहे आणि काही सोप्या स्टेप्समध्ये खरेदी करायचे आहे.

 

तुमच्या खरेदीवर पैसे सेव्ह करा

जेव्हा तुम्ही कार इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या खरेदीवर सेव्हिंग्सचा फायदा मिळेल. ऑनलाईन पॉलिसी खरेदी केल्यास तुम्ही थेट इन्श्युररकडून खरेदी करू शकता. कोणत्याही एजंटचा समावेश नसल्याने, ऑफलाईन खरेदीच्या तुलनेत तुमची बीएमडब्ल्यू कार इन्श्युरन्स किंमत कमी असेल आणि तुमच्या खरेदीवर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही.

 

तुमची पॉलिसी त्वरित रिन्यू करा

जर तुमची इन्श्युरन्स पॉलिसी त्याच्या समाप्ती तारखेच्या जवळ असेल तर तुम्ही ती तुमच्या इन्श्युररच्या वेबसाईटवरून सहजपणे ऑनलाईन रिन्यू करू शकता. फक्त तुमच्या इन्श्युररच्या वेबसाईटला भेट द्या आणि काही सोप्या स्टेप्ससह तुमची पॉलिसी रिन्यू करा. आणि सर्वोत्तम म्हणजे, रिन्यूवल दरम्यान तुमच्या बीएमडब्ल्यू इन्श्युरन्स किंमतीत बदल होत नाही.

बीएमडब्ल्यू कार इन्श्युरन्सच्या समावेश आणि अपवाद

 • समावेश

 • अपवाद

थर्ड-पार्टी वाहन आणि प्रॉपर्टीला झालेले नुकसान

अपघातामुळे थर्ड-पार्टी इजा किंवा मृत्यू

भूकंप आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले नुकसान

दंगासारख्या मनुष्यनिर्मित आपत्तींमुळे झालेले नुकसान

आगीमुळे झालेले नुकसान/कारचे नुकसान

चोरीमुळे होणारे नुकसान/कारचे नुकसान

1 चे 1

कालबाह्य किंवा अवैध परवाना सह ड्रायव्हिंग करणे

मद्य किंवा ड्रग्सच्या प्रभावाखाली वाहन चालवणे

बेकायदेशीर उपक्रमांसाठी कारचा वापर करणे

वापरामुळे झालेले नुकसान

इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल ब्रेकडाउनमुळे झालेल्या समस्या

1 चे 1

बीएमडब्ल्यू साठी कार इन्श्युरन्स प्लॅन्सचे प्रकार

जेव्हा तुम्ही तुमच्या बीएमडब्ल्यू कारसाठी कार इन्श्युरन्स खरेदी करू इच्छिता, तेव्हा तुम्ही खालीलपैकी एक निवडू शकता:

थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स

थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स हा तुमच्या कारसाठी तुम्ही खरेदी करू शकणारा बेसिक इन्श्युरन्स आहे. मोटर वाहन कायदा 1988 अंतर्गत कायद्याने अनिवार्य आहे. विशेषत: थर्ड-पार्टीला झालेल्या नुकसानीला कव्हर करण्यासाठी पॉलिसीची रचना करण्यात आली आहे. (यामध्ये वाहन आणि मालमत्ता समाविष्ट आहे). याव्यतिरिक्त, थर्ड-पार्टीला झालेल्या दुखापती आणि मृत्यूचा समावेश होतो. तुम्हाला पॉलिसीसह वैयक्तिक अपघात कव्हर खरेदी करणे आवश्यक आहे.

सर्वसमावेशक कार इन्श्युरन्स

सर्वसमावेशक कार इन्श्युरन्स एकाच पॉलिसीअंतर्गत स्वत:च्या नुकसानीसाठी आणि थर्ड-पार्टी दोन्ही नुकसानीसाठी तुम्हाला कव्हरेज प्रदान करते. अपघात, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचा समावेश होतो. आग किंवा चोरीमुळे झालेले नुकसान किंवा हानी देखील पॉलिसीद्वारे कव्हर केलेले आहेत. पॉलिसीचे कव्हरेजची वृद्धी करण्यासाठी तुमच्या पॉलिसीमध्ये ॲड-ऑन्ससह समाविष्ट करण्याची तरतूद आहे. थर्ड-पार्टी इन्श्युरन्स पॉलिसीच्या तुलनेत या पॉलिसीसाठी येणारा खर्च अधिक असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

बीएमडब्ल्यू कार इन्श्युरन्ससाठी ॲड-ऑन्स

तुम्ही तुमच्या बीएमडब्ल्यू सर्वसमावेशक कार इन्श्युरन्समध्ये खालील ॲड-ऑन्स जोडू शकता:

 

झिरो डेप्रीसिएशन कव्हर

या ॲड-ऑनसह, इन्श्युरर तुम्हाला तुमच्या कारच्या डेप्रीसिएट मूल्याचा विचार न करता तुमच्या क्लेमसाठी कमाल मूल्याची भरपाई देतो.

 

इमर्जन्सी रोडसाईड असिस्टन्स

जर तुमची कार अचानक वाहन चालवताना काम करणे थांबवत असेल तर तुम्ही या ॲड-ऑनच्या मदतीने तुमच्या इन्श्युररकडून इमर्जन्सी सेवांचा लाभ घेऊ शकता.

 

की आणि लॉक रिप्लेसमेंट कव्हर

जर तुम्ही अपघाताने तुमची की गहाळ झाली तर, खाली की रिप्लेसमेंट ॲड-ऑन, तुम्हाला तुमच्या डीलरकडून नवीन की मिळेपर्यंत तुमचा इन्श्युरर तुम्हाला वापरासाठी तात्पुरता की प्रदान करेल.

 

इंजिन प्रोटेक्शन कव्हर

हे ॲड-ऑन आपल्या कारच्या इंजिनला अशा समस्यांपासून कव्हर करते ज्यामुळे त्याच्या योग्य कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

बीएमडब्ल्यू कार इन्श्युरन्स कसा खरेदी करावा?

तुम्ही खालील स्टेप्सचे पालन करून तुमचा बीएमडब्ल्यू कार इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करू शकता:

 1. तुमच्या इन्श्युररच्या वेबसाईटला भेट द्या
 2. तुमच्या कारचे तपशील आणि तुमच्या निवासाचे शहर एन्टर करा
 3. तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारा प्लॅन निवडा
 4. निवडलेल्या पॉलिसीच्या प्रकारावर आधारित तुम्हाला कोटसह सादर केले जाते
 5. जर तुम्ही सर्वसमावेशक कार इन्श्युरन्स निवडला तर तुम्ही त्यास ॲड-ऑन्ससह कस्टमाईज करू शकता. नोंद घ्या की ॲड-ऑन्स पॉलिसीची किंमत वाढवतात
 6. वेबसाईटवर तुमच्या पॉलिसीसाठी ऑनलाईन पेमेंट करा

 

या सोप्या स्‍टेप्‍सद्वारे, तुम्ही सहजपणे पॉलिसी खरेदी करू शकता. तुम्ही पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही वापरू शकता कार इन्श्युरन्स कॅल्क्युलेटर तुम्हाला खरेदी करावयाच्या पॉलिसीसाठी अंदाजित किंमत मिळवण्यासाठी. 

बीएमडब्ल्यू कार इन्श्युरन्स रिन्यू करा

तुम्ही या स्टेप्ससह तुमचा बीएमडब्ल्यू कार इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यू करू शकता:

 1. तुमच्या इन्श्युररच्या वेबसाईटला भेट द्या
 2. तुमच्या कारचा तपशील आणि तुमच्या विद्यमान पॉलिसीचा तपशील एन्टर करा
 3. मागील पॉलिसी टर्म दरम्यान तुम्ही फाईल करू शकणाऱ्या कोणत्याही क्लेमचा तपशील नमूद करा
 4. तुम्ही एन्टर केलेल्या तपशिलावर आधारित कोटसह तुम्हाला सादर केले आहे
 5. जर तुम्हाला तुमची पॉलिसी कस्टमाईज करायची असेल तर तुम्ही हे करू शकता
 6. एकदा तुम्हाला रिफ्रेश केलेल्या कोटसह सादर केल्यानंतर तुम्ही वेबसाईटवर ऑनलाईन देय करून तुमची पॉलिसी रिन्यू करू शकता

क्लेम प्रक्रिया

दोन प्रकारचे कार इन्श्युरन्स क्लेम आहेत: कॅशलेस क्लेम आणि रिएम्बर्समेंट क्लेम.

1. कॅशलेस क्लेम

कॅशलेस क्लेम दाखल करण्याच्या स्टेप्स आहेत:

 • अपघात झाल्यानंतर तुमच्या इन्श्युररला त्यांच्या वेबसाईट, ॲप किंवा हेल्पलाईन नंबरद्वारे सूचित करा
 • आवश्यकता असल्यास एफआयआर दाखल करा
 • झालेल्या नुकसानाशी संबंधित सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स आणि पुरावा सबमिट करा
 • इन्श्युररने पाठवलेल्या सर्व्हेयरद्वारे तुमच्या वाहनाचे सर्वेक्षण करून घ्या
 • तुमची कार नेटवर्क गॅरेजमध्ये दुरुस्त करून घ्या, जिथे इन्श्युररला बिल केले जाईल आणि कॅशलेस पेमेंट थेट गॅरेजमध्ये केले जाईल

 

2. रिएम्बबर्समेंट क्लेम

कॅशलेस क्लेमच्या 1-4 स्टेप्सचे अनुसरण रिएम्बर्समेंट क्लेम मध्ये देखील करायला हवे. फरक इतकाच असेल तुम्ही तुमच्या आवडीच्या गॅरेजमध्ये कार दुरुस्ती करू शकाल. कारची दुरुस्ती झाल्यानंतर आणि तुम्ही पेमेंट केल्यानंतर, तुमचा इन्श्युरर तुम्ही देय केलेल्या रकमेसाठी तुम्हाला रिएम्बर्समेंट करेल

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

कार इन्श्युरन्स अनिवार्य आहे का?

होय, भारतातील प्रत्येक कारसाठी कार इन्श्युरन्स अनिवार्य आहे. 1988 च्या मोटर वाहन कायद्याने हे अनिवार्य केले आहे की भारतीय रस्त्यांवर चालवलेल्या प्रत्येक कारला किमान थर्ड-पार्टी कार इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे. पॉलिसी नसल्यामुळे तुम्हाला अधिकाऱ्यांकडून दंड मिळू शकतो.

रोडसाईड असिस्टन्स अंतर्गत कोणत्या सर्व्हिसेस प्रदान केल्या जातात?

आपत्कालीन रोडसाईड असिस्टन्स अंतर्गत आपण घेऊ शकणारी सेवा म्हणजे टायर रिफिलिंग/रिप्लेसमेंट, इंधन रिफिलिंग, बॅटरी शुल्क आणि जवळच्या गॅरेजमध्ये मोफत टोईंग.

तुमचा प्रीमियम कसा कमी कराल?

अनावश्यक ॲड-ऑन्स काढून टाकणे, तुमच्या कारमध्ये सुरक्षा डिव्हाईस समाविष्ट करणे आणि किरकोळ नुकसानीसाठी क्लेम दाखल न करणे हे तुमचे इन्श्युरन्स प्रीमियम कमी करण्याचे काही मार्ग आहेत.

इन्श्युरन्सच्या किंमतीवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो?

तुमच्या कारचा इंधन प्रकार, क्युबिक क्षमता, तुमचे निवास आणि ड्रायव्हिंग रेकॉर्ड हे काही घटक आहेत जे तुम्ही तुमच्या पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमच्या किंमतीवर परिणाम करतात.

थर्ड-पार्टी इन्श्युरन्स स्वत:च्या नुकसानीला कव्हर करते का?

थर्ड-पार्टी कार इन्श्युरन्स केवळ थर्ड-पार्टीचे नुकसान आणि इजा/मृत्यू कव्हर करते आणि स्वत:च्या नुकसानीला कव्हर करत नाही. 

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो