1
Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वारंटी 1800-209-1021

 • एग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

सेल्स :1800-209-0144 सर्विस चॅट :+91 75072 45858

हेल्थ इन्शुरन्स स्टार पॅकेज – एक 360 डिग्री प्रोटेक्शन प्लॅन

एक परिपूर्ण प्रोटेक्शन प्लॅन

Health Insurance Star Package

आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी वन-स्टॉप इन्शुरन्स सोल्यूशन

त्यात तुमच्यासाठी काय आहे?

इन-हाउस क्लेम सेटलमेंट

घरगुती सामग्री कव्हर करते

15 दिवसांचा मोफत लुकअप पीरियड

आपण बजाज अलियांजचे स्टार पॅकेज का निवडावे?

आजकाल, आपल्याला स्वत:चे संभाव्य सर्व मार्गांनी संरक्षण करावे लागते आणि हे करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे एक चांगली इन्शुरन्स पॉलिसी निवडणे. एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी वैद्यकीय खर्चाच्या आर्थिक बोजापासून आपल्याला संपूर्ण संरक्षण पुरवते. त्याचप्रमाणे, आपण आपल्या घराचे संरक्षण होम इन्शुरन्स प्लॅनने करतो, आणि यादी वाढत जाते.

तथापि, या अनेक पॉलिसींच्या जागी, एकच पॉलिसी जी आपल्याला सर्व स्तरांवर; स्वास्थ्यापासून घर आणि आणखीही, संरक्षण पुरवीत असती तर?

आम्ही, बजाज अलियांज जनरल इन्शुरन्स येथे, एक असा सर्वसमावेशक इन्शुरन्स प्लॅन तयार केला आहे – स्टार पॅकेज. ही एक अद्वितीय फॅमिली फ्लोटर पॉलिसी आहे जी आपले आणि आपल्या कुटुंबाचे विविध जोखमी आणि आणीबाणीपासून संरक्षण करते. हे अनेक प्रकारचे कव्हर्स जसे विविध स्वास्थ्य जोखमी, घरगुती सामग्री, शिक्षण अनुदान, आणि प्रवासादरम्यानचे सामान आणि सार्वजनिक दायित्वे, सर्व एका छत्रीखाली पुरविते.  आम्ही जाणतो कि एकमेव कमावत्या व्यक्तिच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या मृत्यु, जखम किंवा आजारपणामुळे आपल्या कुटुंबासाठी गंभीर आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. स्टार पॅकेज आपल्याला अशा परिस्थितींपासून इन्शुअर करते आणि सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करते.

आम्ही  स्टार पॅकेज पॉलिसी मधून बरेच काही ऑफर करतो 

महत्त्वाची वैशिष्ट्ये

स्टार पॅकेज ही एक अशी इन्शुरन्स पॉलिसी आहे जी आपल्या विविध वैशिष्ट्यांतून सर्वसमावेशक संरक्षण निश्चित करते.

 • हेल्थ गार्ड

  ही पॉलिसी आपले आणि आपल्या कुटुंबाचे एखाद्या गंभीर अपघात किंवा कोणत्याही मोठ्या आजारापासून, कॅशलेस बेनिफिट आणि हॉस्पटलच्या खर्चासाठी वैद्यकीय खर्चाची भरपाई पुरवून संरक्षण करते

 • गंभीर आजारासाठी कव्हर

  जर आपल्याला एखाद्या गंभीर आजाराचे निदान झाले, तर एक विशिष्ट रक्कम आपल्याला दिली जाईल. एखाद्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील डोनरचे खर्च जे कोणत्याही नियमित हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीत कव्हर्ड नसतात, पण ते या कव्हरखाली मिळालेल्या रकमेतून भरता येतात.

 • मुलांच्या शिक्षणासाठी बेनिफिट

  आपल्या मृत्यु अथवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्वाच्या स्थितीत, आम्ही आपल्या पॉलिसी प्रमाणे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी विम्याची रक्कम भरत राहू. 

 • पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हर

  ही पॉलिसी आपल्याला मृत्यु, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व (पीटीडी), कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व (पीपीडी) आणि तात्पुरते संपूर्ण अपंगत्वासाठी (टीटीडी) कव्हरेज पुरवते.

 • रीन्यूअ‍ॅबिलिटी

  आपण आपली स्टार पॅकेज पॉलिसी आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी रीन्यू करू शकता

 • हॉस्पिटल कॅश

  हॉस्पिटल कॅश बेनिफिट आपल्याला हॉस्पिटलायजेशन मुळे लागणाऱ्या वाढीव खर्चापासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करते. अशा खर्चांचे ओझे हलके करण्यासाठी, आम्ही हॉस्पिटलायजेशनच्या प्रत्येक दिवसासाठी कॅश बेनिफिट पुरवतो.

 • घरगुती सामग्रीसाठी कव्हर

  आपण प्रत्यक्षातील किंवा प्रयत्न केलेल्या चोरी किंवा घरफोडीच्या घटनेपासून होणाऱ्या नुकसानांसाठी कव्हर्ड असाल.

 • सार्वजनिक दायित्वासाठी कव्हर

  हे कव्हर आपले थर्ड-पार्टीच्या शारिरिक जखम किंवा मालमत्तेच्या नुकसानीपासून उद्भवणाऱ्या कायदेशीर दायित्वापासून संरक्षण देते.

 • सामानाचे कव्हर

  आपण भारतात कोठेही प्रवास करीत असताना, आपल्या व्यक्तिगत सामानाचे आकस्मिक हरवणे, हानी आणि नुकसानीपासून संरक्षण करते.

 • हॉस्पिटलायजेशनच्या आधीचे आणि नंतरचे खर्च कव्हर करते

  ही पॉलिसी हॉस्पिटलायजेशनच्या 60 दिवस आधी आणि 90 दिवस नंतरचे वैद्यकीय खर्च कव्हर करते.

एकच इन्शुरन्स प्लॅन संपूर्ण संरक्षण कसे ऑफर करतो ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

Video

सोपी, विनासायास आणि जलद क्लेम सेटलमेंट

थेट क्लिकद्वारे क्लेम करा (सीडीसी)

बजाज अलियांज जनरल इन्शुरन्सने एक अॅप आधारित क्लेम भरण्याची प्रक्रिया जारी केली आहे – हेल्थ क्लेम बाय डायरेक्ट क्लिक.

ही सुविधा आपल्याला रु. 20,000 पर्यंतच्या क्लेमसाठी क्लेम कागदपत्रांची अॅप मधूनच नोंदणी आणि सादर करण्याची परवानगी देते.

आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे:

 • आपली पॉलिसी आणि कार्ड क्रमांक इन्शुरन्स वॉलेट  अ‍ॅप  मध्ये नोंदवा
 • आपली पॉलिसी आणि हेल्थ कार्ड क्रमांक  अ‍ॅप  मध्ये नोंदवा.
 • क्लेम नोंदवा.
 • क्लेम फॉर्म भरा आणि हॉस्पिटलशी संबंधित कागदपत्रांची जुळणी करा.
 • अ‍ॅप  मेनू वापरून कागदपत्रे अपलोड करा.
 • पुढील प्रक्रियेसाठी क्लेम सबमिट करा.
 • काही तासांतच कन्फर्मेशन मिळवा
Read more Read less

कॅशलेस क्लेम प्रक्रिया (फक्त नेटवर्क हॉस्पिटलांमधील उपचारांसाठीच लागू)

नेटवर्क हॉस्पिटलांमधील कॅशलेस सुविधा 24x7 उपलब्ध असते, वर्षभर सेवेतील कुठल्याही व्यत्ययाशिवाय. हॉस्पिटल जे कॅशलेस सेटलमेंट पुरवतात ते न कळवता देखील त्यांची पॉलिसी बदलू शकतात. म्हणून, आपण एडमिट होण्यापुर्वी हॉस्पिटलांची यादी चेक केली पाहिजे. अद्ययावत यादी आमच्या संकेतस्थळावर आणि कॉल सेंटरकडे उपलब्ध असते. बजाज अलियांज हेल्थ कार्ड आणि एक सरकारी आयडी प्रूफ कॅशलेस सुविधा घेताना अनिवार्य आहे.

जेव्हा आपण कॅशलेस क्लेम निवडता, तेव्हा प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

 • हॉस्पिटलच्या इन्शुरन्स डेस्कवरून प्री-ऑथोराइझेशन विनंती फॉर्म मिळवा.
 • तो भरून सही करा आणि उपचार करणाऱ्या डॉक्टर / हॉस्पिटल कडूनही सही घ्या.
 • नेटवर्क हॉस्पिटल एचएटीला विनंतीचे फॅक्स करेल.
 • एचएटी डॉक्टर तो प्री-ऑथोरायझेशन विनंती फॉर्म तपासतील आणि पॉलिसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कॅशलेस उपलब्धतेसाठी निर्णय घेतील.
 • ऑथोरायझेशन लेटर / नकाराचे पत्र / अतिरिक्त आवश्यकतेचे पत्र, प्लॅन आणि बेनिफिट प्रमाणे 3 तासांत जारी केले जाते.
 • डिसचार्जच्या वेळी, हॉस्पिटलचे अंतिम बिल आणि डिसचार्ज तपशील एचएटीशी शेअर करतील आणि त्यांच्या मूल्यांकनावर आधारित, अंतिम सेटलमेंटची प्रक्रिया होईल.

लक्षात ठेवायचे महत्वाचे मुद्दे

 • प्लॅन्ड हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत, आपला दाखला नेटवर्क हॉस्पिटलच्या आगाऊ दाखल्याच्या प्रक्रियेनुसार नोंदणीकृत / आरक्षित करा.
 • नेटवर्क हॉस्पिटलमधील दाखला खाटेच्या उपलब्धतेवर आधारित असेल.
 • कॅशलेस सुविधा नेहमीच आपल्या पॉलिसीच्या अटी आणि शर्तींवर आधारित असेल.
 • पॉलिसी खालील गोष्टी कव्हर करीत नाही: नातलगांसाठी दूरध्वनि अन्न आणि पेये, प्रसाधने. या सर्व सेवांचा खर्च आपल्याला करावा लागेल आणि डिसचार्जच्या आधी थेट हॉस्पिटलला भरावा लागेल.
 • या सर्व सेवांचा खर्च आपल्याला करावा लागेल आणि डिसचार्जच्या आधी थेट हॉस्पिटलला भरावा लागेल.
 • खोलीचे भाडे, नर्सिंग खर्च समाविष्ट आहेत. तथापि, जर आपण महाग रूम वापरली तर अधिकचा खर्च आपल्याला करावा लागेल.
 • जर ते उपचार पॉलिसीच्या अटी व शर्तीं मध्ये कव्हर होत नसतील, आपला क्लेम – कॅशलेस किंवा भरपाईचा, नाकारला जाईल.
 • अपूर्ण वैद्यकीय माहितीच्या केसमध्ये, कॅशलेस क्लेमसाठी प्री-ऑथोरायझेशन नाकारले जाऊ शकते.
 • कॅशलेस सुविधा नाकारल्याने उपचार नाकारले आहेत, असा अर्थ होत नाही आणि आपल्याला आवश्यक वैद्यकीय लक्ष वा हॉस्पिटलायझेशन पासून रोखू शकत नाही.

प्री/पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्चाची भरपाई:

संबंधित वैद्यकीय खर्चाची हॉस्पिटलमधील दाखल्या आधी आणि डिसचार्ज नंतर भरपाई पॉलिसी प्रमाणे होईल. अशा सेवांची प्रिस्क्रिप्शन्स आणि बिले/पावत्या बजाज अलियांज जनरल इन्शुरन्सकडे सही केलेल्या क्लेम फॉर्म सकट जमा केल्या पाहिजेत.

Read more Read less

भरपाई क्लेम प्रक्रिया (नेटवर्क हॉस्पिटल नसल्यास)

 • बजाज अलियांज जनरल इन्शुरन्स एचएटीला हॉस्पिटलायझेशन बाबत कळवा. आपला क्लेम ऑनलाइन नोंदविण्यासाठी येथे क्लिक करा आपला क्लेम ऑफलाइन नोंदविण्यासाठी आमच्या टोल-फ्री नंबरला कॉल करा: 1800-209-5858.
 • डिसचार्ज नंतर, 30 दिवसांत आपण अथवा आपल्या कुटुंबाच्या सदस्याने खालील कागदपत्रे एचएटीकडे जमा केली पाहिजेत: पूर्णपणे भरलेला आणि सही केलेला क्लेम फॉर्म मोबाइल नंबर आणि इमेल आयडी सकट. ओरिजिनल हॉस्पिटल बिल आणि पेमेंट रिसीट. तपासणीचा अहवाल. डिसचार्ज कार्ड. प्रिस्क्रिपशन्स औषधे आणि शल्यक्रियेच्या वस्तूंची बिले. प्री हॉस्पिटायझेशन खर्चांचा तपशील (जर असतील तर). इन-पेशंट कागदपत्रे, गरज भासल्यास.
 • सर्व कागदपत्रे एचएटीला पाठवली पाहिजेत मुल्यांकनावर आधारित पुढील प्रक्रियेसाठी, अंतिम सेटलमेंट 10 कामाच्या दिवसांत केली जाईल.
 • पोस्ट हॉस्पिटलायझेशन क्लेमची कागदपत्रे डिसचार्ज तारखेपासून 90 दिवसांत पाठवली पाहिजेत.

भरपाई क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे:

 • ओरिजिनल प्री-नंबर्ड हॉस्पिटलच्या पेमेंटची सही शिक्क्यासहित रिसीट.
 • ओरिजिनल प्रिस्क्रिप्शन्स आणि औषधांची बिले.
 • ओरिजिनल कन्सल्टेशन कागदपत्रे (काही असल्यास).
 • ओरिजिनल तपासणी आणि निदानाचे रिपोर्ट्स हॉस्पटलच्या आत आणि बाहेर केलेल्या तपासणीच्या ओरिजिनल बिले आणि पेमेंट रिसीटसह.
 • जर आपण कॅशलेस क्लेमचा लाभ घेतला परंतु वापरला नाही, तर हॉस्पिटलचे असे म्हणणाऱ्या पत्रासह.
 • उपचार करणाऱ्या डॉक्टरकडून घटनेच्या तपशीलासह एक पत्र (अपघाताच्या बाबतीत).
 • हॉस्पिटलचे नोंदणी प्रमाणपत्र आणि हॉस्पिटल मधील पायाभूत सुविधा लेटरहेडवर.
 • विमाधारकाच्या नाव व आयएफएससी कोडसह एक कॅन्सल्ड चेक.
 • इन-डोर केस पेपरची हॉस्पिटलद्वारे साक्षांकित प्रत दाखल झालेल्या तारखेपासून ते डिसचार्जच्या तारखेपर्यंत तपशीलवार मेडिकल हिस्ट्री आणि डॉक्टरांच्या नोंद, की ज्यामध्ये तापमान, नाडी आणि रेस्पिरेशन चार्ट समाविष्ट आहेत.
 • क्ष - किरण फिल्म्स (फ्रॅक्चरच्या बाबतीत)
 • उपचार करणाऱ्या डॉक्टरकडून ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री (मातृत्वाच्या बाबतीत)
 • एफआयआर प्रत (अपघाताच्या बाबतीत).
 • अतिरिक्त गरजा काही विशेष केसेस साठी: मोतिबिंदू ऑपरेशनच्या बाबतीत, लेंसचे स्टिकर बिलाच्या कॉपीसह. शल्यक्रियेच्या बाबतीत, इम्प्लांट स्टिकर बिलाच्या कॉपीसह ह्रदयाशी संबंधित उपचारांबाबत, स्टेन्ट स्टिकर बिलाच्या कॉपीसह.

हॉस्पिटलच्या कॅश विभागासाठी:

 • पूर्ण केलेला क्लेम फॉर्म क्लेमंटच्या सही सह.
 • हॉस्पिटल डिसचार्ज समरी/ सर्टिफिकेटची प्रत.
 • हॉस्पिटलच्या बिलाची प्रत.
 • आपल्या आधार कार्डाची प्रत, किंवा इतर कोणतेही सरकारी फोटो आयडी आणि पॅन कार्ड. हे अनिवार्य नाही जर आपले आयडी कार्ड हे पॉलिसीशी लिंक्ड असेल किंवा आधीच्या क्लेम मध्ये केले गेले असेल.

हेल्थ गार्ड भागासाठी:

 • डॉक्टरकडून पहिले कन्सल्टेशन लेटर.
 • पूर्ण केलेला क्लेम फॉर्म आणि एनईएफटी फॉर्म क्लेमंटच्या सहीसह.
 • ओरिजिन हॉस्पिटल डिसचार्ज कार्ड.
 • ओरिजिनल हॉस्पिटल बिल त्यात नमूद असलेल्या सर्व खर्चांच्या तपशीलासह. स्पष्ट ब्रेक-अप्स ओटी चार्जेस, डॉक्टरांचे कन्सल्टेशन आणि भेट चार्जेस, ओटी कन्झ्यूमेबल्स, ट्रान्सफ्यूजनस्, खोली भाडे इत्यादी हे सर्व नमूद केले पाहिजे.
 • ओरिजिनल पैशाची रिसीट सहीसह व रेव्हेन्यू स्टॅंपसह.
 • सर्व लॅबोरेटरी आणि डायग्नोस्टिक टेस्टचे रिपोर्टस्, उदाहरणार्थ, क्ष-किरण, ईसीजी,यूएसजी, आणि एमआरआय स्कॅन, हीमोग्रॅम, इत्यादि.
 • मोतिबिंदू ऑपरेशनच्या बाबतीत, आयओएल स्टिकर आवश्यक आहे.
 • फ्रॅक्चरच्या केसेसमध्ये, इम्प्लांट इन्व्हॉइस किंवा स्टिकर आवश्यक आहे.
 • बजाज अलियांज जनरल इन्शुरन्सला क्लेमची प्रक्रिया करण्यासाठी इतर कागदपत्रे आवश्यकते नुसार.
 • आपल्या आधार कार्डची किंवा कोणत्याही सरकारी आयडीची प्रत आणि पॅन कार्ड. हे अनिवार्य नाही जर आपले आयडी कार्ड हे पॉलिसीशी लिंक्ड असेल किंवा आधीच्या क्लेम मध्ये केले गेले असेल.

अपघात आणि शिक्षण अनुदान विभागासाठी:

 • पूर्ण केलेला व्यक्तिगत अपघात क्लेम फॉर्म नॉमिनीच्या सहीसह.
 • एफआयआर / पंचनामा / इनक्वेस्ट पंचनाम्याची साक्षांकित प्रत.
 • पत्त्याच्या पुराव्याची प्रत (रेशन कार्ड किंवा वीज बिलाची प्रत)
 • कायदेशीर वारसाचे प्रमाणपत्र एका एफिडेविट आणि इन्डेम्निटी बॉंडसह दोन्ही सर्व कायदेशीर वारसांद्वारे सही केलेले आणि नोटराइज्ड (जर नॉमिनीचे नाव पॉलिसी शेड्यूलमध्ये नोंदलेले नसेल तर)
 • मृत्यु प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत.
 • साक्षीदारांच्या निवेदनाची साक्षांकित प्रत, जर पोलिसांकडे नोंद असेल तर.
 • पोस्ट-मॉर्टेम रिपोर्टची साक्षांकित प्रत (जर केला गेला असेल तर)
 • व्हिसेरा रिपोर्टची साक्षांकित प्रत, जर असल्यास.
 • फोटो आयडेंटिटि पुरावा.
 • आपल्या आधार कार्डाची प्रत, किंवा इतर कोणतेही सरकारी फोटो आयडी आणि पॅन कार्ड. हे अनिवार्य नाही जर आपले आयडी कार्ड हे पॉलिसीशी लिंक्ड असेल किंवा आधीच्या क्लेम मध्ये केले गेले असेल.

गंभीर आजारांच्या भागासाठी:

कायमचे आंशिक/पूर्ण अपंगत्व भागासाठी:

 • पूर्ण केलेला व्यक्तिगत अपघात क्लेम फॉर्म इन्शुअर्ड द्वारे सही केलेला.
 • अपंगत्व प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सरकारी हॉस्पिटलच्या प्रमाणीकृत सिविल सर्जनचे अपंगत्वाचे प्रमाण नोंदविलेले.
 • एफआयआरची साक्षांकित प्रत (गरज पडल्यास)
 • सर्व क्ष-किरण/तपासणी रिपोर्ट्स आणि फिल्म्स अपंगत्व दर्शविणाऱ्या.
 • आपल्या आधार कार्डाची प्रत, किंवा इतर कोणतेही सरकारी फोटो आयडी आणि पॅन कार्ड. हे अनिवार्य नाही जर आपले आयडी कार्ड हे पॉलिसीशी लिंक्ड असेल किंवा आधीच्या क्लेम मध्ये केले गेले असेल.

तात्पुरत्या अपंगत्वाच्या भागासाठी:

 • पूर्ण केलेला व्यक्तिगत अपघात क्लेम फॉर्म इन्शुअर्ड द्वारे सही केलेला.
 • मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट उपचार करणाऱ्या डॉक्टरकडून अपंगत्वाचा प्रकार आणि आरामाचा कालावधी फिटनेसच्या तारखेसह नमूद केलेला.
 • मालकाच्या अपंगत्वाच्या काळासाठी सुटीचे प्रमाणपत्र.
 • एफआयआरची साक्षांकित प्रत (गरज पडल्यास)
 • सर्व क्ष-किरण/तपासणी रिपोर्ट्स आणि फिल्म्स अपंगत्व दर्शविणाऱ्या.
 • आपल्या आधार कार्डची प्रत, किंवा इतर काही
Read more Read less

हेल्थ इन्शुरन्सला सोपे करूया

स्टार पॅकेज पॉलिसीतले प्रवेशाचे वय काय आहे?

प्रस्तावक आणि त्याच्या जोडीदाराचे प्रवेश वय 18 ते 65 वर्षांचे आहे. मुलांसाठी प्रवेशाचे वय 3 महीने ते 25 वर्षे आहे. 

स्टार पॅकेज पॉलिसीचा कालावधी काय आहे?

आपण या पॉलिसीसाठी 1, 2 किंवा 3 वर्षाचा कालावधी निवडू शकता आणि त्याचे पूर्ण आयुष्यासाठी रीनिवल केले जाऊ शकते.

एक पॉलिसी, संपूर्ण संरक्षण!

एक प्लॅन ज्यात हेल्थ, गंभीर आजार आणि पीए कव्हर एकाच पॉलिसीत.

फक्त एव्हडेच नाही, तर आपल्या स्टार पॅकेज पॉलिसीसह अतिरिक्त फायदे असे आहेत

ही पॉलिसी वैद्यकीय इमर्जन्सीस विरुद्ध विस्तृत कव्हरेज पुरवते आणि अधिक खालील फायद्यांसह:

कर बचत

आयकर कायदा कलम 80 डी अंतर्गत लाभ घेता येईल..* Read more

कर बचत

आयकर कायदा कलम 80 डी अंतर्गत लाभ घेता येईल.*

*आपल्यासाठी, आपल्या जोडीदारासाठी, मुले व पालकांसाठी स्टार पॅकेज पॉलिसी निवडल्यास, आपण आपल्या करांपासून रु. 25,000 वार्षिक वजावटीचा लाभ मिळवू शकता (आपण 60 वर्षांपेक्षा मोठे नसल्यास) आपण ज्येष्ठ नागरिक (वय 60 वर्षे  किंवा त्यापेक्षा अधिक) असलेल्या आपल्या पालकांसाठी प्रीमियम  भरत असल्यास, कर बचतीच्या उद्देशाने जास्तीत जास्त रुपये 50,000 चा हेल्थ  इन्शुरन्स लाभ मिळू शकतो. आपले वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास आणि आपले पालक ज्येष्ठ नागरिक असल्यास करदाता म्हणून, कदाचित आपणाला, या कारणामुळे, कलम 80डी अंतर्गत जास्तीत जास्त एकूण रुपये 75,000 पर्यंत कर लाभ मिळू शकतो. जर आपले वय 60 वर्षांपेक्षा जास्त असल्यास आणि आपण आपल्या पालकांसाठी प्रीमियम भरत असल्यास,कलम 80डी अंतर्गत जास्तीत जास्त एकूण रुपये 1 लाख पर्यंत कर लाभ मिळू शकतो.

30% पर्यंत डिस्काउंट

सेक्शनल आणि लांब-पल्ल्याच्या डिस्काउंटचा लाभ घ्या. Read more

30% पर्यंत डिस्काउंट

सेक्शनल आणि लांब-पल्ल्याच्या डिस्काउंटचा लाभ घ्या.

I. सेक्शन डिस्काउंट्स:

अ) 10% डिस्काउंट लागू जर 4  किंवा 5 विभाग निवडल्यास.

ब) 15% डिस्काउंट लागू जर 6 ते 8 विभाग निवडल्यास.

II. लांब-पल्ल्याचे पॉलिसी डिस्काउंट:

अ) 10% डिस्काउंट लागू जर पॉलिसी 2 वर्षांसाठी निवडल्यास.

ब) 15%  डिस्काउंट लागू जर पॉलिसी 3 वर्षांसाठी निवडल्यास.

विनासायास क्लेम सेटलमेंट

आमची इन-हाऊस क्लेम सेटलमेंट टीम ही क्लेम सेटल करण्यासाठीच्या जलद, विनासायास आणि सोप्या सेटलमेंट प्रक्रियेची खात्री देते. Read more

विनासायास क्लेम सेटलमेंट

आमची इन-हाऊस क्लेम सेटलमेंट टीम ही क्लेम सेटल करण्यासाठीच्या जलद, विनासायास आणि सोप्या सेटलमेंट प्रक्रियेची  खात्री देते. तसेच, आम्ही भारतभरातील 6,500+ पेक्षा जास्त नेटवर्क रुग्णालयात (बजाज अलियान्झशी जोडलेले रुग्णालये) कॅशलेस क्लेम सेटलमेंट  देतो.  रुग्णालयात दाखल होण्यास किंवा उपचारांच्या बाबतीत हे उपयोगी पडते, ज्यात आम्ही बिले थेट नेटवर्क रुग्णालयात (बजाज अलियान्झशी जोडलेली रुग्णालये ) भरण्याची काळजी घेतो आणि त्यामुळे तुम्ही बरे होण्यावर आणि पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.  

पॉलिसीची निवड 1, 2 किंवा 3 वर्षांच्या काळासाठी करता येते.

स्टार पॅकेज इन्शुरन्स विकत घेण्यापुर्वी नोंद घेण्यासारखे महत्वाचे मुद्दे

 • समावेश
 • अपवाद

गंभीर आजार

जीवघेण्या परिस्थिती आणि आजारांपासून कव्हर देतात

अपघाती जखम / मृत्यु

अपघातामुळे झालेल्या मृत्यु, पीटीडी, पीपीडी किंवा टीटीडी साठी आर्थिक कव्हर पुरवते.

मुलांच्या शिक्षणासाठी बेनिफिट

अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, जास्तीत जास्त 2 अवलंबून मुलांसाठी ‘अपत्य शिक्षण लाभ’ पुरवते.

घरगुती सामग्री

आपल्या घरातील सामान आणि संग्राह्य वस्तुंच्या घरफोडी अथवा चोरी बाबत कव्हर पुरवते.

व्यक्तिगत सामान

आपण भारतात कोठेही प्रवास करीत असताना, आपल्या सामानाच्या हरवणे आणि हानीसाठी कव्हर पुरवते. 

सार्वजनिक दायित्वासाठी कव्हर

थर्ड-पार्टी मालमत्तेला वा शारिरिक नुकसान पोहोचवल्यास, आपल्या कायदेशीर दायित्वापासून संरक्षण करते.

हॉस्पिटलचे खर्च

हॉस्पिटलायझेशन मुळे येणाऱ्या वैद्यकीय खर्चाला कव्हर करते.

1 of 1

आधी असलेले आजार आणि संबंधित गुंतागुंतीसह.

पॉलिसी जारी केल्याच्या 30 दिवसांत हॉस्पिटलायझेशन.

प्रेग्नन्सी आणि बाळंतपणा मुळे उद्धवणारे वा त्यापर्यंत ट्रेसेबल उपचार सिझेरिअन सेक्शन सह.

शस्त्रक्रिया आणि दातांचे उपचार हे कव्हर्ड नाहीत, अपघात व त्यामुळे लागणाऱ्या हॉस्पिटलायझेशन या अपवादासह.

नैसर्गिक आपत्ति जसे भूस्खलन, धरणीकंप, व्होल्कॅनिक इरप्शन्स आणि जास्ती मुळे येणारे वैद्यकीय खर्च.

दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे अपघात.

आधी असलेल्या आजारांसाठी एक 4 वर्षांचा वेटिंग कालावधी असेल.

आजार जसे हर्निया, पाइल्स, सायनसायटिस, आणि मोतीबिंदू हे 2 वर्षांच्या वेटिंग पीरियड नंतर कव्हर्ड असतील.

बिगर-एलोपॅथिक औषधे, कॉन्जेनाइटल आजार, एडस् मधून उद्धवणारे सर्व खर्च, कॉस्मेटिक आणि एस्थेटिक.....

Read more

बिगर-एलोपॅथिक औषधे, कॉन्जेनाइटल आजार, एडस् मधून उद्धवणारे सर्व खर्च, कॉस्मेटिक आणि एस्थेटिक उपचार, ड्रग्ज/दारूच्या व्यसनामुळे होणारे उपचार कव्हर्ड नसतील.

सांधे पुनर्रोपण शस्त्रक्रिया (अपघातांशिवाय) यांना 4 वर्षांचा वेटिंग कालावधी असेल.

कोणताही गंभीर आजार ज्यासाठी आधी उपचार सुचवले होते वा आधी सल्ला दिलेला असेल......

Read more

कोणताही गंभीर आजार ज्यासाठी आधी उपचार सुचवले होते वा पॉलिसी सुरू होण्या आधी सल्ला दिलेला असेल, आणि कोणताही आजार पॉलिसी जारी होण्याच्या 90 दिवसांत सापडलेला.

आत्महत्या, स्वत:-केलेली जखम आणि आधी असलेले शारिरिक वा मानसिक दोष.

कार मधून चोरी, पूर्णपणे बंद सलून कार शिवाय ज्यात सर्व दारे, खिडक्या आणि इतर ओपनिंग्ज सुरक्षितपणे कुलपात असतात.

Read more

कार मधून चोरी, पूर्णपणे बंद सलून कार शिवाय ज्यात सर्व दारे, खिडक्या आणि इतर ओपनिंग्ज सुरक्षितपणे कुलपात असतात. कंत्राटाखालील कोणत्याही कॅरिअरद्वारे हानी आणि पैसे, सिक्युरिटीज, सोने व चांदीची आभूषणे, प्रवासाची तिकिटे, चेक, ड्राफ्ट, आभूषणे, शेअर सर्टिफिकेट्स, आणि उपभोग्य वस्तूंची हानी.

इन्शुअर्डप्रति कोणतेही दायित्व जे पॉलिसीच्या अग्रीमेंटच्या बाहेर आहे, जसे दायित्व.......

Read more

इन्शुअर्डप्रति कोणतेही दायित्व जे पॉलिसी अग्रीमेंटच्या बाहेर आहे, जसे जबरदस्तीने वा समजून वा कोणत्याही अनिवार्य तरतूदीचे आंतरराष्ट्रीय अनुपालनामुऴे येणारे दायित्व, किंवा कोणत्याही वाहनाशी, पाण्यावरील वाहनाशी, हॉवरक्राफ्ट, स्पेसक्राफ्टशी निगडीत फाइन / पेनल्टी.

1 of 1

हेल्थ इन्शुरन्स कागदपत्रे डाउनलोड करा.

आपली मागील पॉलिसी अद्याप कालबाह्य झालेली नाहीये का?

नूतनीकरण रिमाइंडर सेट करा

Set Renewal Reminder

Please enter name
+91
Please enter valid mobile number
Please select date

Thank you for your interest. We will send you a reminder when your policy is due for renewal.

ग्राहकांचे अनुभव

सतीशचंद कटोच

सतीशचंद कटोच

पॉलिसी घेताना आम्ही पुनरावलोकन करू शकतो अशा सर्व पर्यायांसह वेबद्वारे विनासायास.

आशिष मुखर्जी

आशिष मुखर्जी

प्रत्येकासाठी सोपे, कोणतीही त्रास, गोंधळ नाही. छान काम. शुभेच्छा.

मृणालिनी मेनन

मृणालिनी मेनन

खूप युजर फ्रेंडली . मला 10 मिनिटांपेक्षा कमी वेळात पॉलिसी मिळाली.

Thank You for Your Interest in Bajaj Allianz Insurance Policy, A Customer Support Executive will call you back shortly to assist you through the Process.

Request Call Back

Please enter name
+91
Please enter valid mobile number
Please select valid option
Please select the checkbox

Disclaimer

I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.

Please enter valid quote reference ID

 • Select
  Please select
 • Please write your comment

Getting In Touch With Us Is Easy

 • Customer Login

  Go
 • Partner Login

  Go
 • Employee Login

  Go
Chat with Us