Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

तुमचे तपशील शेअर करा

+91
निवडा
कृपया प्रॉडक्ट निवडा

ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत विद्यार्थी विशिष्ट कव्हरेज

विद्यार्थी ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या मूलभूत बाबी

विद्यार्थी ट्रॅव्हल इन्श्युरन्स म्हणजे काय?

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास निर्मित, विद्यार्थी ट्रॅव्हल इन्श्युरन्स वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा पासपोर्ट हरवणे यासारख्या विविध परिस्थितींना कव्हर करते. निवास खर्चासह परदेशी शिक्षणाचा खर्च खूपच मोठा असू शकतो. बजाज आलियान्झचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स मुळे आपत्कालीन परिस्थितीत तुमचा अनावश्यक खर्च टाळला जातो आणि तुम्हाला मनःशांती मिळते.

विद्यार्थी ट्रॅव्हल इन्श्युरन्स महत्त्वाचा का आहे?

ट्यूशन फीची आगाऊ किंमत, कॅम्पसमध्ये किंवा स्वतंत्रपणे राहण्यासाठी वर्षाला लाखो रुपयांचा खर्च येतो. दीर्घकाळ हॉस्पिटलायझेशन आवश्यक असलेल्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे तुमचे आर्थिक बजेट कोलमडू शकते. तुलनात्मक विचार केल्यास पाश्चात्य देशातील वैद्यकीय ट्रीटमेंटची किंमत भारतातील ट्रीटमेंटच्या पटीत अधिक आहे.

विद्यार्थी ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे फायदे:

परदेशात शिक्षण घेण्यासाठी अनेक जोखीम आहेत. तुम्हाला विद्यार्थी ट्रॅव्हल इन्श्युरन्सची आवश्यकता का आहे याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

    ✓ वैद्यकीय खर्चाच्या बाबतीत तुम्हाला कव्हर करते

    ✓ पासपोर्ट हरवल्यास तुम्हाला कव्हर करते

    ✓ तुमच्या सामानाचे नुकसान खर्च कव्हर करते

    ✓ अपघाती मृत्यू लाभ प्रदान करते

    ✓ प्रायोजक संरक्षण प्रदान करते

    ✓ कुटुंबातील सदस्यांनी अनुकंपा सहाय्यता मिळते

    ✓ तुमच्या क्रेडिट/डेबिट कार्डवर फसवणूक शुल्काच्या बाबतीत प्रतिपूर्ती प्रदान करते

    ✓ नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत आपत्कालीन निवास प्रदान करते

    ✓ परदेशी पोलिसांनी अटक करण्‍याच्या बाबतीत जामीन रक्कम प्रदान केली जाते

    ✓ अभ्यास व्यत्ययाच्या बाबतीत भरपाई प्रदान करते

विद्यार्थी ट्रॅव्हल इन्श्युरन्सचा क्लेम कसा करावा?

    ✓ तुम्हाला तुमच्या इन्श्युरन्स प्रदात्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना इन्श्युरन्स नंबर आणि इतर संबंधित तपशील प्रदान करणे आवश्यक आहे.

    ✓ तुमच्या ट्रिपदरम्यान तुम्हाला कोणतीही मदत हवी असल्यास तुम्ही इन्श्युरन्स कंपनीशी संपर्क साधू शकता.

    ✓ जर एखाद्या परिस्‍थितीत तुमच्या इन्श्युरन्स प्रदात्याशी (अपघात किंवा अचानक आजार) संपर्क साधणे शक्य नसेल तर नंतर तुम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या इन्श्युरन्स प्रदात्याशी संपर्क साधावा.

अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यार्थी ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे अनिवार्य केले आहे. तथापि, स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे.

अधिक जाणून घ्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स वैशिष्ट्ये.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो