रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
  • क्लेम असिस्टंट नंबर्स

  • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

  • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

  • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

  • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

  • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

  • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

होम बर्गलरी इन्श्युरन्स म्हणजे काय?

होम बर्गलरी हा भारतात सर्व साधारणपणे आढळणारा गुन्हा आहे. आणि घरफोड्या मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या होतात या लोकप्रिय समजुतीच्या विरोधातील आहे. मोठ्या सहली आणि सुट्ट्याचं नियोजन लोकांनी टाळण्याचं महत्वाचं कारण आहे. सुव्यवस्थित सोसायट्यांमधील अपार्टमेंट वैयक्तिक घरांच्या तुलनेने अधिक सुरक्षित आहे. परंतु यामुळे ते घरफोड्या आणि बर्गलरी साठी असुरक्षित बनत नाहीत.

प्रवास आणि बर्गलरीची जोखीम

सहलीला जाणाऱ्यांना बर्गलरी आणि घरफोडीचा धोका अधिक भेडसावतो. प्रवास म्हणजे मजा, आठवणी आणि अनुभव. लुटलेल्या घराच्या बातमीनं प्रवासाचा हिरमोड होतो. माघारीची वाट धरावी लागते. बर्गलरी किंवा घरफोडीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते आणि परिसराची हानी होते.

होम बर्गलरी कव्हर असलेल्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्सच्या समावेशा मुळे लोकांना त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेची चिंता न करता दीर्घकाळ प्रलंबित ट्रिप्स करणे शक्य झाले आहे.

ट्रॅव्हल बर्गलरी इन्श्युरन्स अंतर्गत कव्हरेज

तथापि, घरफोडी आणि चोरी यामध्ये स्पष्ट फरक असावा. आवारात जबरदस्तीने घुसखोरी झाल्यास किंवा घरात घुसून लुटण्यासाठी धमकावणे आणि हिंसाचाराचा वापर केला असल्यास कोणीही घरफोडीसाठी कव्हरेजचा दावा करू शकतो. चोरीच्या बाबतीत, कोणतीही शक्तीशाली किंवा हिंसक प्रवेश नसावा.

तुम्ही सहलीवर असताना जर बर्गलरी किंवा घरफोडी झाली असेल तर या कव्हरमुळे इन्श्युर्ड घराला नुकसानीसाठी भरपाई प्राप्त होईल. पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये इन्श्युअर्ड आणि सूचीबद्ध घरगुती वस्तूंच्या नुकसानीसाठी कव्हरेज देखील दिले जाते. तथापि, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की भरपाईची रक्कम सम इन्श्युअर्ड मर्यादेच्या अधीन आहे.

बर्गलरी कव्हरेज देणाऱ्या ट्रॅव्हल इन्श्युरन्सचा लाभ घेऊन, तुम्ही घरफोडीच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून तुमच्या घराचे रक्षण करू शकता.

अधिक जाणून घ्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स वैशिष्ट्ये.

तुमचे तपशील शेअर करा

+91
निवडा
कृपया प्रॉडक्ट निवडा
निवडा
कृपया निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

  • कस्टमर लॉग-इन

    गो
  • भागीदाराचे लॉग-इन

    गो
  • कर्मचारी लॉग-इन

    गो