रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
  • क्लेम असिस्टंट नंबर्स

  • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

  • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

  • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

  • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

  • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

  • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

तुमचे तपशील शेअर करा

+91
निवडा
कृपया प्रॉडक्ट निवडा
निवडा
कृपया निवडा

की आणि लॉक रिप्लेसमेंट कव्हर

कुलूप आणि चावी बदलासाठीचे कव्हर ॲड-ऑन असून होम इन्श्युरन्स पॉलिसीसह खरेदी केले जाऊ शकते. तुम्हाला तुमच्या घराची चावी आणि कुलूप बदलासाठी वित्तीय सहाय्य प्रदान केले जाते.

होम इन्श्युरन्स

होम इन्श्युरन्स तुमच्यासाठी सर्वोच्च मौल्यवान मालमत्तेपैकी असलेले - तुमचे घर संरक्षित करण्यासाठी सहाय्य करते. तुमच्या त्यामधील गुंतवणुकीचा विचार करून सर्वसमावेशक होम इन्श्युरन्स मध्ये महत्वाच्या बाबी कव्हर केल्या जातात.

होम इन्श्युरन्स ॲड-ऑन

तुमच्या घरातील सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अनेक घटना घडतात. यामध्ये तुमच्या घराच्या चावीचे नुकसान किंवा गहाळ होण्याचा समावेश होतो. प्रथमदर्शनी या घटना छोट्याश्या वाटतात. पण त्यामुळे तुमच्यासमोर आर्थिक संकट देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे, होम इन्श्युरन्स कंपन्यांनी ॲड-ऑन्स सुरू केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी मदत मिळते.

की आणि लॉक रिप्लेसमेंट कव्हर

होम इन्श्युरन्समधील असे एक ॲड-ऑन म्हणजे चावी आणि कुलूप बदलाचे कव्हर. तुम्हाला तुमच्‍या घराचे कुलूप आणि चावी बदलण्याची असंख्य कारणे असू शकतात. ती चोरीला जाऊ शकते किंवा फक्त हरवली जाऊ शकते. तुमच्या घरात बर्गलरी होऊ शकतो ज्यामुळे तुमचे कुलूप तुटू शकते. कधीकधी, नजरचुकीने आपल्याकडून घराला लॉक केले जाऊ शकते.

तथापि, जर तुम्ही या ॲड-ऑनची निवड केली असल्यास आणि व्यावसायिक लॉकस्मिथचा वापर करण्याची गरज असल्यास इन्श्युरन्स कंपनी तुम्हाला रिएम्बर्समेंट करेल. रक्कम ही तुम्ही लॉकस्मिथला देय केलेल्या रकमेपर्यंत किंवा इन्श्युरन्स रक्कम, जे कमी असेल त्यापर्यंत मर्यादित असेल. 

अटी लागू

जर ब्रेक-इन असेल तर तुम्हाला पहिल्यांदा पोलिस रिपोर्ट दाखल करावा लागेल आणि क्लेम करताना तो इन्श्युरन्स कंपनीकडे सादर करावा लागेल. तसेच, तुम्ही प्रपोजल फॉर्ममध्ये तुमचे प्राथमिक निवास म्हणून घोषित न केलेल्या घरासाठी कुलूप आणि चावी बदलाच्या कव्हरचा क्लेम करू शकत नाही.

अधिक जाणून घ्या होम इन्श्युरन्स वैशिष्ट्ये

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

  • कस्टमर लॉग-इन

    गो
  • भागीदाराचे लॉग-इन

    गो
  • कर्मचारी लॉग-इन

    गो