Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

तुमचे तपशील शेअर करा

+91
निवडा
कृपया प्रॉडक्ट निवडा

कार इन्श्युरन्स अंतर्गत इंजिन प्रोटेक्टर

 

ऑटो इन्श्युरन्समध्ये इंजिन प्रोटेक्शन कव्हर म्हणजे काय?

इंजिन प्रोटेक्टर प्लॅनमध्ये लुब्रिकंटच्या गळतीमुळे, गिअरबॉक्सला झालेले नुकसान आणि पाण्याच्या प्रवेशामुळे होणाऱे इंजिनचे नुकसान कव्हर केले जाते.

स्टँडर्ड कॉम्प्रेहेन्सिव्ह कार इन्श्युरन्स ऑपरेशनच्या क्षेत्रानुसार अतिरिक्त कव्हरेजसह पूरक असणे आवश्यक असू शकते. त्यामुळे, योग्य ॲड-ऑन इन्श्युरन्स (उदाहरणार्थ, इंजिन संरक्षण) कव्हर निवडणे तुमच्या बहुमोल मालमत्तेची संरक्षण पातळी वाढवते. 

इंजिन प्रोटेक्शन कव्हरचे महत्त्व

कार इंजिन हे तुमच्या कारचा सर्वात महागडा आणि मेंटेनन्स करावा लागणारा भाग आहे. पाणी साचण्याच्या स्थितीत किंवा अधिकाधिक गरम झाल्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. अशा अनपेक्षित परिस्थितीत, इंजिन प्रोटेक्टर ॲड-ऑन कव्हर खूपच फायदेशीर असू शकते.

इंजिन प्रोटेक्शन कव्हरमधील सर्वसमावेशक बाबी

पूर्णपणे कार इंजिन प्रोटेक्शन साठी सर्वसमावेशक प्लॅन ज्यामध्ये पाणी जाणे, गिअरबॉक्सचे नुकसान, लुब्रिकेंट लीकेज इ. सारख्या घटनांपासून संरक्षण मिळते.

इंजिन प्रोटेक्शन कव्हर अंतर्गत कव्हर्ड खर्च

यामध्ये पिस्टन्स, क्रँकशाफ्ट्स, सिलिंडर हेड सारख्या क्रिटिकल इंजिन पार्ट्सच्या संपूर्ण रिप्लेसमेंट किंवा दुरुस्तीचा समावेश होतो.

गिअरबॉक्स आणि शाफ्टला झालेले नुकसान देखील कव्हर केले जाते.

गिअरबॉक्स आणि इतर महत्त्वाच्या इंजिन पार्ट्सच्या ओव्हरहॉलिंगमुळे झालेल्या कामगार खर्च/मेकॅनिक शुल्काची प्रतिपूर्ती हे करते.

ते कोणी खरेदी करावे?

इंजिन प्रोटेक्शन ॲड-ऑन कव्हर हे सर्वात उपयुक्त ॲड-ऑन्स आहेत जे आपल्याला आपल्या सर्वसमावेशक कार इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट करावे लागेल. खालील लोकांच्या गटांसाठी हे अधिक उपयुक्त असेल जसे की:

व्यावसायिक मोटर स्पोर्ट्स टीम किंवा व्यावसायिक फ्लीट ओनर्स.

पूर-प्रवण झोन मधील व्यक्ती.

ज्‍यांच्‍याकडे लक्झरी कार आहे आणि त्याचे नुकसानग्रस्त इंजिन दुरुस्त करण्याचा खर्च सामान्य कारपेक्षा मोठा असेल.

तात्पर्य, इंजिन प्रोटेक्शन कव्हर पाऊस आणि इतर आपत्तींमुळे झालेल्या नुकसानापासून तुमच्या इंजिनचे संरक्षण करेल. तथापि, खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही त्याची मूलभूत वैशिष्ट्ये, सामान्य समावेश आणि बहिष्कारांचा बारकाईने अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.

अधिक जाणून घ्या कार इन्श्युरन्स वैशिष्ट्ये.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो