Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

कार इन्श्युरन्स वैशिष्ट्यांची यादी

Car Insurance Features

कार इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत वैशिष्ट्ये

काय मग, घेतली ना कार? मग आता इन्श्युरन्सचे टेन्शन नको, आम्ही आहोत ना! बजाज आलियान्झ कुटुंबासह, डॉटेड लाईनवर स्वाक्षरी केल्याने तुम्हाला तुमच्या प्रत्येक गरजेची काळजी घेणाऱ्या जागतिक दर्जाच्या सेवांचा विशेषाधिकार प्राप्त होतो! मान्य आहे, रस्त्यांची स्थिती जरा ‘नाजुक’ आहे आणि त्यामुळे कारचे इंजिन आपोआपच ‘गरम’ होते. तथापि, जेव्हा तुमच्याकडे बजाज आलियान्झ कार इन्श्युरन्स असते तेव्हा स्पीड डायल वर चांगले भाग्य असल्यासारखे असते. हे कसे शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? याचे उत्तर असे की जेवढे तुम्ही अधिक सुसज्ज तेवढे तुम्ही संधीचा अधिकाधिक फायदा घेऊ शकाल. पूर्णपणे यशस्वी असलेले कार इन्श्युरन्स सोल्यूशन निवडल्यास, प्रत्येक रोड संबंधित घटनेपासून तुम्ही व्हर्च्युअली कव्हर व्हाल!

कार इन्श्युरन्स

कार इन्श्युरन्सला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. भारतातील लाखो वाहनचालकांसाठी, चाकानंतरचा हा कदाचित सर्वोत्तम शोध आहे! कायदेशीर दायित्वापासून स्वत:ला व्यक्त करण्यासाठी किंवा प्रवासाच्या दुर्घटनेच्या आर्थिक परिणामातून बरे करण्यासाठी, कार इन्श्युरन्स खरा ‘नायक’ म्हणून भूमिका बजावतो. आम्हाला खात्री आहे की, ज्या व्यक्तीने वाहन खरेदी केले आहे त्याला हे मान्य असेल. परंतु तुम्ही चांगला व वाईट कार इन्श्युरन्स असा फरक कोणत्या आधारावर करता? याचे उत्तर म्हणजे तुम्हाला त्या इन्श्युरन्समधून कोणते लाभ मिळतात!

जर सोबतीला असेल बजाज आलियान्झ कार इन्श्युरन्स तर फ्लॅट टायर्सची काय बिशाद तुमचा मूड खराब करण्याची! तुमच्या प्रत्येक गरजेसाठी आम्ही अगदी जलदगतीने उपाय प्रदान करतो, तुमच्या फास्ट फूडला देखील आम्ही मागे टाकतो बरं का. टो ट्रक पासून ऑन-कॉल मेडिक पर्यंत, तुम्हाला मदतीसाठी कधीही खूप दूर जावे लागणार नाही. लाखो कस्टमर्सना आम्ही सर्व्हिस देत आहोत, कदाचित अशी एकच जागा असेल जिथे आमची उपस्थिती नाही, ती म्हणजे रेसकोर्स! पण सध्यातरी वाहतुकीसाठी घोड्यांचा वापर होतोच कुठे.

तुम्ही हॅचबॅक, सेडान किंवा SUV चालवत असाल, जर एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला कधीही मिळू शकत नसेल तर ते लेगरूम आहे. कार इन्श्युरन्ससह, गोष्‍ट काही वेगळी नाही. बजाज आलियान्झमध्ये, आम्ही कार इन्श्युरन्सला एक नवीन भूमिका दिली आहे जे प्रत्येक प्रवासाला सुरळीत आणि सोपे बनवते. सुविधा आणि लवचिकतेच्या बाबतीत आमचे कार इन्श्युरन्स प्रॉडक्ट्स कसे पुढे आहेत याबद्दल अधिक माहितीसाठी वाचा.

 • कॅशलेस क्लेम सेटलमेंट

  कॅशलेस क्लेम सेटलमेंट ही कार इन्श्युरन्स कंपनीद्वारे प्रदान केलेली सुविधा आहे, ज्यामध्ये इन्श्युरर संबंधित आहे

  येथे क्लिक करा
 • 24x7 रोडसाईड असिस्टन्स / टोईंग सुविधा

  तुमच्या दुचाकीला बिघाड झाल्यास किंवा मोठी अडचण आल्यास, रोडसाईड असिस्टन्स कव्हर खूप मदतीचे ठरू शकते

  येथे क्लिक करा
 • झिरो डेप्रीसिएशन कव्हर

  डेप्रीसिएशन म्हणजे वय, वेअर आणि टिअर अशा घटकांच्या कॉम्बिनेशनमुळे कालांतराने मालमत्तेच्या मूल्यात हळूहळू घट होते

  येथे क्लिक करा
 • पर्सनल बॅगेज

  प्रवासादरम्यान सामान हरवणे खूपच सामाईक आहे. तुमच्याकडे पर्सनल बॅगेज इन्श्युरन्स नसल्यास त्‍यामुळे चिंता निर्माण होऊ शकते

  येथे क्लिक करा
 • अपघात कवच

  मोटर वाहन अधिनियम, 1988 नुसार, भारतात कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला थर्ड-पार्टी लायबिलिटी ओन्ली पॉलिसी खरेदी करणे आवश्यक आहे

  येथे क्लिक करा
 • लॉक की रिप्लेसमेंट कव्हर

  हे उदाहरण घ्‍या : सकाळची कामाची वेळ आहे आणि तुमची महत्वाची मिटींग आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कारसाठी डॅश करता, तेव्हा तुमच्या लक्षात येते की

  येथे क्लिक करा
 • ड्रायव्हर कव्हर/प्रवासी कव्हर

  मालक-चालकांसाठी पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरेज अनिवार्य आहे. तथापि, पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत

  येथे क्लिक करा
 • इंजिन प्रोटेक्टर

  इंजिन प्रोटेक्टर प्लॅनमध्ये लुब्रिकेंटच्या गळतीमुळे, गिअरबॉक्स आणि पाण्याचे नुकसान यांच्यामुळे झालेल्या इंजिनचे नुकसान कव्हर केले जाते

  येथे क्लिक करा
 • पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

  रस्ते अपघातांमुळे भारतातील मृत्यूची अप्रमाणित संख्या आहे. इजा किती गंभीर आहे यावर अवलंबून, दीर्घ कालावधी

  येथे क्लिक करा
 • मोटर OTS

  या जलद बदलणाऱ्या जगात, तंत्रज्ञान सतत आपले क्षितिज विस्तारत आहे. इन्श्युरन्स इंडस्ट्री देखील साक्षीदार आहे

  येथे क्लिक करा
 • कन्व्हेयन्स लाभ

  कन्व्हेयन्स लाभ हे ॲड-ऑन कव्हर आहे ज्यामध्ये तुमचा कार इन्श्युरर तुमच्या क्लेमच्या बाबतीत दररोज रोख लाभ प्रदान करेल

  येथे क्लिक करा

 

 

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो