रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
  • क्लेम असिस्टंट नंबर्स

  • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

  • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

  • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

  • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

  • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

  • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

इझी हाऊसहोल्डर पॅकेज पॉलिसी

तुमच्या घरासाठी सुलभ प्रोटेक्शन
Buy Easy Householder Package Policy

चला, तुमच्यासाठी अनुरुप प्लॅनची निर्मिती करूया.

कृपया नाव एन्टर करा
आम्हाला कॉल करा
कोटेशन पुन्हा मिळवा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

तुमच्यासाठी यामध्ये काय आहे?

3 कस्टमाइज्ड प्लॅन्समधून निवडण्याची सुलभता

परवडणारे प्रीमियम पॅकेज

सुलभ क्लेम सेटलमेंट प्रोसेस

बजाज आलियान्झ इझी हाऊसहोल्डर्स पॅकेज पॉलिसी कशासाठी?

आपले मन शांत नसेल तर तणाव आणि चिंता हे नैसर्गिक परिणाम असतात. तुमच्या नवीन घरात किंवा निवासी मालमत्तेत अधिक शांतता मिळण्यासाठी तुम्हाला कुलूप आणि डबल डोअर्सपेक्षा इतरही गोष्टींची गरज भासते. तुमच्या घरात येणाऱ्या नवीन व्यक्तींवर तत्परतेने भुंकणारा तुमचा जागरूक कुत्राही तुमच्या प्रियजनांना विविध धोक्यांपासून मुक्त ठेवेल याची हमी नसते. बजाज आलियान्झ इझी हाऊसहोल्डर्स पॉलिसी तुम्हाला चिंतामुक्त ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

कव्हरेजच्या स्पर्धात्मक अटी आणि परवडणारे दर यांच्यामुळे ही हाऊसहोल्ड पॉलिसी प्रत्येक गरज आणि बजेटनुसार कस्टमाइज्ड प्लॅन्स देते. तुमचे घर मालकीचे असो किंवा भाड्याचे, ते तुम्हाला नैसर्गिक आणि मनुष्यनिर्मित धोके, वैयक्तिक अपघात आणि मालमत्तेच्या नुकसानापासून संरक्षण देते.

आपत्कालीन परिस्थितीत शेजारी आणि मित्र सर्वप्रथम मदतीला धावतात आणि भावनिक आधार देतात हे खरे असले तरी, बजाज आलियान्झची हाऊसहोल्डर पॉलिसी ही आर्थिक अशाश्वततेसाठी एक उत्तम उपाय आहे जी तुमचे घर आणि मालकीच्या वस्तूंबाबत येऊ शकते.

होम इन्श्युरन्सचे प्रमुख फायदे

भारतात घर घेणे हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. भारतातील अनेक लोक आपल्या मालकीच्या घरात राहतात. त्यामुळे तुमचा स्वतःचा निवारा असल्याचा अभिमान निर्माण होतो. परंतु चोऱ्या, दंगली यांच्यामुळे मालमत्तेचे नुकसान आणि इतर धोके वाढू लागले असल्यामुळे तुमच्या स्वप्नातील घराला रोजच्या रोज विविध प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागतो. तुम्हाला कुटुंब किंवा अवलंबून असलेल्या इतर व्यक्ती असल्यास अपघात किंवा दुखापतींच्या शक्यतांमुळे धोके प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. 

 

या धोक्यांचा अंदाज लावणे किंवा प्रतिबंध करणे कठीण असते. होम इन्श्युरन्समध्ये गुंतवणूक केल्यामुळे दरोड्यासारख्या दुर्दैवी घटनेत तुम्हाला शाश्वतता मिळते. इझी हाऊसहोल्डर पॉलिसी तुम्हाला कोणत्याही आर्थिक धक्क्यातून वाचण्यासाठी तसेच तुमच्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांसाठी एक उत्तम पिलर होऊन शांतपणे उभे राहण्यासाठी मदत करते.

 

बजाज आलियान्झ इझी हाऊसहोल्डर्स पॅकेज पॉलिसी कशासाठी हे पाहाः:

  • 3 कस्टमाइज्ड प्लॅन्समधून निवडण्याची सुलभता

    एका सज्ज स्पर्धकासोबत बुद्धीबळाचा पट जिंकण्यासाठी तुम्हाला धोरणाबरोबरच इतरही गोष्टींची गरज असते. खेळ पुढे सरकतो तसे तुमची अंतर्भावनाच तुम्हाला विजेता बनवण्यासाठी पुरेशी ठरत नाही. तुम्हाला स्पर्धेचा सामना करण्यासाठी लवचिकता आणि सुधारणाही करावी लागते. आमच्या इझी हाऊसहोल्डर पॉलिसीसोबत तुम्ही तुमच्या विशेष गरजांसाठी सुयोग्य मोड्यूलर कव्हरेज देणारे 3 कस्टमाइज्ड प्लॅन्समधून निवड करू शकता.

  • परवडणारे पॅकेज प्रीमियम

    एक प्रतिष्ठित ग्राहक म्हणून तुम्हाला तुमच्या पैशांचे पुरेपूर मूल्य हवे असते याची आम्हाला कल्पना आहे. त्याचमुळे आमची इझी हाऊसहोल्डर पॉलिसी तुमच्या गरजांसाठी सुयोग्य असलेले तयार कव्हरेज देत असताना किंमतीबाबत खूप हलकी आहे आणि तिची रचना तशी केलेली आहे.

  • आवश्यक त्या कव्हरचे कॉम्बिनेशन

    बुफे जेवण हे आनंददायी तर असतेच पण त्याचबरोबर तुम्हाला विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमधून निवडीची संधी देते. आमच्या इझी हाऊसहोल्डर पॉलिसीसोबत आम्ही साचलेपणा कमी करून तुमच्या गरजांसाठी उत्तम कव्हरेज निवडण्यासाठी अभूतपूर्व लवचिकता देत आहोत. यामुळे होम इन्श्युरन्स कव्हर खरेदी करण्याचा एकूण खर्च तर कमी होतोच पण त्याचबरोबर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितींचा सामना आत्मविश्वासाने करणे शक्य होते. 

  • सुलभ क्लेम सेटलमेंट प्रोसेस

    आमचे वचन पूर्ण करण्याबाबत आम्ही कायमच सज्ज राहतो. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आधुनिक कार्यपद्धतीचा वापर करून इझी हाऊसहोल्डर पॉलिसी तुम्हाला वेगवान क्लेम सेटलमेंट आणि 24x7 कस्टमर सपोर्ट देते. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर माहिती मिळत राहते. दिवसाची कोणतीही वेळ असेल (किंवा रात्रीचीही) तुम्ही आम्हाला शंका विचारण्यास फोन केल्यास आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. आमचे सल्लागार काही क्षणांत होम इन्श्युरन्स क्लेमबाबत रिअल टाइम स्टेटस अपडेट देतात आणि तुम्हाला असलेल्या कोणत्याही प्रश्नांची ते अगदी आनंदाने उत्तरे देतील

आमच्या इझी हाऊसहोल्डर्स पॉलिसीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.

आमच्या इझी हाऊसहोल्डर्स क्लेमम पॉलिसीअंतर्गत क्लेम सादर करण्यासाठी आम्हाला आमचा टोल फ्री नंबर (1800 209 5858) वर कॉल करा किंवा येथे इमेल लिहा bagichelp@bajajallianz.co.in

येथे क्लिक करा तुमचा क्लेम ऑनलाईन रजिस्टर करण्यासाठी.

 

तुमचा क्लेम कसा प्रोसेस होईल याची स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस पाहा:

 

1 आम्हाला क्लेमची सूचना मिळाल्यावर आम्ही सर्व्हेयरची नेमणूक करू आणि तो नुकसान पाहण्यासाठी तुम्हाला भेट देईल

 

2 त्याच्या सर्व्हेवर आधारित राहून क्लेम रजिस्टर केला जातो आणि क्लेम नंबर तुम्हाला ट्रॅकिंगसाठी दिला जातो

 

3 आम्ही सर्व्हे केल्यावर 48-72 तासांत आवश्यक त्या डॉक्युमेंट्सची यादी तुम्हाला कळवू. तुम्हाला हे डॉक्युमेंट्स 7-15 कामकाजांच्या दिवसांत सबमिट करायचे आहेत

 

4डॉक्युमेंट्स मिळाल्यानंतर लॉस ॲडजस्टर आम्हाला रिपोर्ट सबमिट करेल

 

5 आम्हाला रिपोर्ट आणि तुमचे डॉक्युमेंट्स मिळाल्यावर तुमचा क्लेम 7-10 कामकाजाच्या दिवसांत प्रोसेस केला जाईल आणि पेमेंट NEFT द्वारे केले जाईल

होम इन्श्युरन्स सोपा करूया

इझी हाऊस होल्डर्स पॅकेज पॉलिसी म्हणजे काय?

सततच्या पावसामुळे घरात पाणी साठणे असो किंवा विद्युत उपकरणांची नादुरूस्ती असो, आमची इझी हाऊस होल्डर्स पॅकेज पॉलिसी तुम्हाला दुरूस्ती आणि बदलीच्या खर्चापासून दिलासा देते. या कॉम्प्रेहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसीची रचना घरातील लोकांना आलेले विविध धोके आणि आपत्कालीन स्थिती कव्हर करण्यासाठी केली गेली आहे. त्यातून तुमच्या घरातील सामान, घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि घरगुती प्रवासाचे सामान यांच्यासाठी संरक्षण मिळते.

इझी हाऊसहोल्डर्स पॅकेज पॉलिसीची रचना तुमच्या सर्वांत मौल्यवान वस्तूंच्या संरक्षणासाठी वन-स्टॉप सोल्यूशन देण्यासाठी केली गेली आहे. 

मला विम्याची रक्कम वाढवता येईल का

नाही, तुमच्या होम इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गत विम्याची रक्कम पॉलिसी अस्तित्वात आल्यानंतर वाढवता येणार नाही. याचे कारण असे की पूर्वनिश्चित विम्याच्या रकमेसह इझी हाऊस होल्डर्स पॅकेज पॉलिसीचे निश्चित प्लॅन्स आहेत.

या पॉलिसीअंतर्गत मोठ्या एक्स्लुजन्स काय आहेत?

बजाज आलियान्झ सर्वांगीण कव्हरेज देत असले तरी या अंतर्गत काही विशिष्ट धोके समाविष्ट होत नाहीत. कोणत्याही प्रकारचे किंवा तपशिलाचे संबंधित नुकसान, डेप्रिसिएशन किंवा वापरामुळे झालेले नुकसान किंवा नादुरूस्ती, वस्तूंचे नुकसान झाले तरी त्या वापरण्यायोग्य आहेत, मोबाइल फोन किंवा तत्सम संवाद उपकरणे हरवणे किंवा नुकसान किंवा मौल्यवान वस्तू, दागिने किंवा अतिमौल्यवान वस्तूंचे नुकसान किंवा हरवणे कव्हर केलेले नाही. वगळलेल्या वस्तूंच्या यादीसाठी पॉलिसी वर्डिंग्स पाहा.

या पॉलिसीअंतर्गत कोणते प्लॅन्स उपलब्ध आहेत?

आम्ही तुम्हाला मोठ्या धोक्यांपासून इन्शुअर करण्यासाठी तीन खास प्लॅन्स देतो आणि त्यांची रक्कम निश्चित आहेः.

आमच्या सेवांद्वारे स्मितहास्य पसरविणे

अनीसा बन्सल

बजाज आलियान्झ , तुमचे कस्टमर सर्व्हिस एजंट परिपूर्ण होते. त्याने संपूर्ण ट्रान्झॅक्शन मध्ये मला मार्गदर्शन केले आणि जलद प्रतिसादही दिला.

महेश

होम इन्श्युरन्स ऑनलाईन प्रोसेस सुलभ आणि सोपी होती. बजाज आलियान्झ, तुमचे काम चांगले आहे.

कल्याणा बजाज

इन्श्युरन्स वॉलेट ॲप सर्व्हिस यूजर फ्रेंडली आणि त्रास मुक्त प्रोसेस आहे.

तुमच्यासाठी होम इन्श्युरन्स

  • घरखरेदी हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. तुमच्या नवीन घराचा अंतिम ताबा घेण्यापूर्वी आर्थिक बाबी पूर्ण करणे आणि कागदपत्रांची पूर्तता ही एक खूप दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असू शकते. तुम्हाला घर खरेदी करताना लागणारी आर्थिक गुंतवणूक आणि समभाग यांचा विचार करताना हाऊसहोल्डर पॉलिसी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. एका अत्यंत नाममात्र प्रीमियमवर ती तुमच्या घराला आणि कुटुंबाल चोरी, दंगली, आग, पूर, भूकंप इत्यादींसारख्या घटनांमध्ये मनःशांती आणि सातत्यपूर्णता देते.

    एक स्थिर मालमत्ता असल्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचे तसेच आतील सामानाचे रक्षण नुकसानापासून करण्यासाठी अनेक पावले उचलावी लागू शकतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तुम्ही सीसीटीव्ही, व्हिडिओ डोअर फोन्स, इंटरकॉम यंत्रणा इत्यादींचा वापर तुमच्याघराभोवती तसेच आसपासच्या परिसरात अधिक चांगल्या सर्व्हेलन्ससाठी करू शकता. तुम्ही तुमच्या चांगले संबंध असलेल्या शेजाऱ्यांना आपसातील सहकार्याचा भाग म्हणून संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्यास सांगू शकता.

    परंतु, तुमच्या परिसरात दक्षता आणि सुरक्षेसाठी या गोष्टी योगदान देऊ शकतात. परंतु त्या फुलप्रूफ असू शकत नाहीत. एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे होणारे आर्थिक नुकसान आणि त्यातून होणारी घालमेल यांच्यासाठी ते कोणतेही संरक्षण ते देऊ शकत नाहीत. बजाज आलियान्झची सिद्ध झालेली हाऊसहोल्डर पॉलिसी तुम्हाला आर्थिक धक्का कमी करण्याच्या दृष्टीने तफावत कव्हर करण्यास मदत करते आणि नैसर्गिक किंवा मनुष्यनिर्मित दुर्घटनांमध्ये आयुष्य पुन्हा सामान्य होण्यास उपयोगी ठरते.

    सुलभ, परिणामकारक आणि परवडणारी- आमची सोपी हाऊसहोल्डर पॉलिसी हा एक हुकुमाचा एक्का आहे जो तुमच्या दुर्दैवी घटनेचे रूपांतर शिकण्याच्या गोष्टीत करतो.

तुमच्यासाठी होम इन्श्युरन्स

घरखरेदी हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. तुमच्या नवीन घराचा अंतिम ताबा घेण्यापूर्वी आर्थिक बाबी पूर्ण करणे आणि कागदपत्रांची पूर्तता ही एक खूप दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असू शकते. तुम्हाला घर खरेदी करताना लागणारी आर्थिक गुंतवणूक आणि समभाग यांचा विचार करताना हाऊसहोल्डर पॉलिसी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. एका अत्यंत नाममात्र प्रीमियमवर ती तुमच्या घराला आणि कुटुंबाल चोरी, दंगली, आग, पूर, भूकंप इत्यादींसारख्या घटनांमध्ये मनःशांती आणि सातत्यपूर्णता देते.

एक स्थिर मालमत्ता असल्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचे तसेच आतील सामानाचे रक्षण नुकसानापासून करण्यासाठी अनेक पावले उचलावी लागू शकतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तुम्ही सीसीटीव्ही, व्हिडिओ डोअर फोन्स, इंटरकॉम यंत्रणा इत्यादींचा वापर तुमच्याघराभोवती तसेच आसपासच्या परिसरात अधिक चांगल्या सर्व्हेलन्ससाठी करू शकता. तुम्ही तुमच्या चांगले संबंध असलेल्या शेजाऱ्यांना आपसातील सहकार्याचा भाग म्हणून संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्यास सांगू शकता.

परंतु, तुमच्या परिसरात दक्षता आणि सुरक्षेसाठी या गोष्टी योगदान देऊ शकतात. परंतु त्या फुलप्रूफ असू शकत नाहीत. एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे होणारे आर्थिक नुकसान आणि त्यातून होणारी घालमेल यांच्यासाठी ते कोणतेही संरक्षण ते देऊ शकत नाहीत. बजाज आलियान्झची सिद्ध झालेली हाऊसहोल्डर पॉलिसी तुम्हाला आर्थिक धक्का कमी करण्याच्या दृष्टीने तफावत कव्हर करण्यास मदत करते आणि नैसर्गिक किंवा मनुष्यनिर्मित दुर्घटनांमध्ये आयुष्य पुन्हा सामान्य होण्यास उपयोगी ठरते.

सुलभ, परिणामकारक आणि परवडणारी- आमची सोपी हाऊसहोल्डर पॉलिसी हा एक हुकुमाचा एक्का आहे जो तुमच्या दुर्दैवी घटनेचे रूपांतर शिकण्याच्या गोष्टीत करतो.

तुमचे घर फक्त काही क्लिक्सवर सुरक्षित होते

इझी हाऊसहोल्डर्स पॅकेज पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी लक्षात घेण्याचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे

  • समावेश

  • अपवाद

आग आणि संबंधित नुकसान

आग, वीज पडणे, चक्रीवादळ, पूर आणि इतर अनेक गोष्टींमुळे होणारे नुकसान किंवा नादुरूस्ती कव्हर करते

घरगुती उपकरणांचे ब्रेकडाऊन

घरगुती उपकरणांच्या अनपेक्षित मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊनच्या दुरूस्ती किंवा बदलीचा खर्च कव्हर करते

घरफोडी आणि चोरी

दरोडा किंवा चोरी प्रत्यक्ष होणे / प्रयत्न यांच्यामुळे संकुलाला आणि साधनांना झालेले नुकसान किंवा नादुरूस्ती कव्हर करते

1 चे 1

कोणत्याही प्रकारचे किंवा तपशिलाचे परिणामी नुकसान

खेळात असाल किंवा इतर कुठेही, नुकसान हे होतच राहते. परिणामस्वरूप किंवा अप्रत्यक्ष नुकसान जसे इन्शुअर्ड मालमत्तेचे नुकसान झाल्यामुळे भाड्याचे उत्पन्न येणे थांबणे हे इझी हाऊसहोल्डर पॉलिसीमध्ये कव्हर केलेले नाही.

डेप्रिसिएशन किंवा घर्षणामुळे झालेले नुकसान किंवा नादुरूस्ती

तास, दिवस, महिने आणि वर्षे- कालचक्र सतत फिरत राहते. तुमच्या घराचे किंवा आतील सामानाचे जीर्णत्वामुळे नुकसान झाल्यास आम्ही ते नुकसान कव्हर करू शकत नाही.

वापरण्यायोग्य वस्तूंचे झालेले नुकसान

रोजच्या वापरातील गोष्टी जसे, औषधे, अन्न, इंधन, स्वयंपाकाचा गॅस इत्यादी या पॉलिसीच्या अटींमध्ये कव्हर केलेले नाही.

मोबाइल फोन किंवा तत्सम कम्युनिकेशन उपकरणांचे नुकसान किंवा हरवणे

मोबाइल फोन किंवा संपर्काची इतर साधने ही वैयक्तिक वापराची असल्यामुळे या इझी हाऊसहोल्डर पॉलिसीमध्ये कव्हर केलेली नाहीत.

मौल्यवान वस्तू, दागिने किंवा अतिमौल्यवान वस्तूंचे नुकसान किंवा हरवणे

सोने आणि इतर मौल्यवान वस्तू या बँकेच्या व्होल्टमध्ये सर्वांत सुरक्षित असतात. ती आमच्या हाऊसहोल्डर पॉलिसीमध्ये कव्हर केलेली नाहीत.

इतर वगळलेल्या बाबी पॉलिसी वर्डिंग्समध्ये नमूद केलेल्या आहेत

कव्हरेजबाबत आमच्या अटी आणि शर्तींच्या तपशिलांसाठी गुंतवणूक करण्यापूर्वी पॉलिसी वर्डिंग्स सावधपणे वाचा.

अधिक माहितीसाठी वरील टूल सेक्शनमध्ये ब्रोशरचा संदर्भ घ्या.

1 चे 1

होम इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स डाउनलोड करा

तुमची मागील पॉलिसी अद्याप कालबाह्य झाली नाही?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

सरासरी रेटिंग:

 4.6

(25 रिव्ह्यू आणि रेटिंगवर आधारित)

NISHANT KUMAR

निशांत कुमार

होम इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदीचा सोपा आणि विनासायास, सोयीस्कर मार्ग.

RAVI PUTREVU

रवी पुत्रेवु

होम इन्श्युरन्स क्लेम करण्यासाठीची अत्यंत व्यावसायिक, जलद आणि सरल प्रक्रिया

PRAKHAR GUPTA

प्रखर गुप्ता

मी बजाज आलियान्झच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी मला होम इन्श्युरन्स बद्दल सर्व बाबी समजावून सांगितल्या. त्या गोष्टीचे मी कौतुक करतो.

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

लेखक: बजाज आलियान्झ - अपडेटेड: 16 मे 2022

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा