प्रवास हा आपल्या आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. आनंद, बिझनेस असो किंवा तुमच्या स्वप्नातील शिक्षणासाठी असो, लोक पूर्वीच्या तुलनेत अधिकाधिक प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत! यामुळे केवळ प्रवाशांची संख्या वाढली नाही तर विमान कंपनीद्वारे सामान हरवणे किंवा गहाळ होणे यासारख्या प्रवासाशी संबंधित धोक्यांची संख्या देखील वाढली आहे. म्हणूनच समजा तुम्ही परदेशात काही अनपेक्षित परिस्थितीत सापडल्यास ट्रॅव्हल इन्श्युरन्स विषयी तुम्हाला सर्वकाही माहिती असणे आवश्यक आहे.
ट्रॅव्हल इन्श्युरन्सची 5 प्रमुख वैशिष्ट्ये पाहा आणि आपत्कालीन परिस्थितीत गोंधळापासून स्वत:ला वाचवा. तुमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स मध्ये खालील बाबी असाव्यात:
1.सर्व वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कव्हर
दुर्दैवी घटना कधीही होऊ शकतात आणि त्यामुळे आरोग्याशी संबंधित असण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत परदेशात तुमच्या कुटुंबासोबत अडकल्याची क्षणभर कल्पना करा. तुमच्या इन-पेशंट आणि आऊट-पेशंट वैद्यकीय खर्चाची काळजी घेणारे व्यापक कव्हरेज तुम्ही घेत असल्याची खात्री करा.
2.चेक-इन सामान आणि पासपोर्ट हरविण्याच्या स्थितीत कव्हर
एखाद्या व्यक्ती समोरच्या अडचणीची कल्पना करा जी पूर्णपणे नवीन ठिकाणी उतरते ज्यावेळी तिचे सामान हरवले आहे किंवा ठिकाण शोधताना पासपोर्ट हरवला आहे. तुम्ही निश्चितपणे अशा स्थितीत अडकणार नाही! तुम्हाला ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन मिळत असल्याची खात्री करा जी तुम्हाला या गोष्टींसाठी कव्हरेज प्रदान करते
3.वैयक्तिक अपघातापासून तुम्हाला कव्हर
अपघातांमुळे झालेल्या शारीरिक इजा किंवा मृत्यूपासून तुमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला कव्हर करतो याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
4.ट्रिप कॅन्सलेशन आणि कर्टेलमेंट साठी तुम्हाला कव्हर
क्षणभर कल्पना करा की, कुटुंबातील सदस्य अचानक आजारी पडतो. तुमची सर्व प्रकारे प्रवासाची व्यवस्था असतानाही तुम्ही निश्चितपणे प्रवास करू शकणार नाही. तुम्ही निवडलेला ट्रॅव्हल इन्श्युरन्स अशा शेवटच्या क्षणाच्या ट्रिपच्या कर्टेलमेंट साठी किंवा कॅन्सलेशनसाठी तुम्हाला कव्हर करतो याची खात्री करा
5.तुम्ही घरापासून दूर असताना बर्गलरी साठी कव्हर
बर्गलरी घटना तेव्हा घडते. जेव्हा कुणीही घरी असत नाही. तुम्ही घरापासून दूर असताना बर्गलरी साठी तुम्हाला कव्हर करणारा प्लॅन निवडणे हा एक चांगला निर्णय आहे.
लवकरच प्रवासाची योजना आखणाऱ्या सर्वांसाठी, खालील घटकांचा तुम्ही विचार केल्याची खात्री करा. तुलना करणे ट्रॅव्हल इन्श्युरन्स येथे करा आणि सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स निवडा!
माझी पत्नी आणि मी अनुक्रमे 82 आणि 83 वर्षांचा आहे. आम्हाला पेनांग आणि सिंगापूरमध्ये 5 दिवसांसाठी प्रवास करायचा आहे. आम्हाला आवश्यक मेडिकल इन्श्युरन्स मिळू शकेल का?
हॅलो मॅन्युअल,
सीनिअर सिटीझन्स साठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स उपलब्ध आहेत. कृपया तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा टोल फ्री नंबर – 1800-209-0144 वर किंवा तुमच्या नजीकच्या बजाज आलियान्झच्या शाखा कार्यालयाला भेट द्या.
आशा आहे की तुमची ट्रिप सुरक्षित आणि मजेदार असेल!