ENG

Claim Assistance
Get In Touch
Why do we celebrate emoji day?
नोव्हेंबर 22, 2021

जागतिक इमोजी दिवस - भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्माईली

स्माईलीच्या शोधामुळे विभिन्न भाषिकांना भाषेचे अडथळे दूर करण्यास मदत झाली आणि कोणत्याही त्रासाशिवाय संवाद साधू शकता. लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी ॲनिमेटेड चेहरे आणि सिम्बॉलने नवीन द्वारे खुली केली आहेत. ग्राफिक प्रदर्शनातून भावना व्यक्त करण्याचे प्रमाण लिखित कम्युनिकेशनच्या तुलनेत अधिक वाढले आहे. वर्ल्ड इमोजी दिवस पहिल्यांदा 17 जुलै, 2014 रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर या दिवशी नव्या इमोजीची घोषणा करतात किंवा विद्यमान इमोजीमध्ये काही नव्याने बदल करतात.. ब्रेंडा उलेंड यांनी एकदा म्हटलं होतं, प्रत्येकजण प्रतिभावान आहे. कारण प्रत्येक माणसाकडे व्यक्त करण्यासाठी काहीतरी वेगळेपण आहे, आणि दिवसागणिक इमोजी कलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. इमोजी केवळ गमतीदार संभाषणाचा भाग असू शकत नाही. तर प्रभावी संदेश पोहचविण्याचे माध्यम देखील मानले जातात.. उदाहरणार्थ, पांढरा आणि काळा यांसारख्या वेगवेगळ्या रंगांच्या स्माईली युजर्सला वंशविरोधी संदेश देतात. 1000 स्माईली चेहऱ्यांचा समावेश असलेली इमोजी लायब्ररी 2000 मध्ये रिलीज करण्यात आली आणि तेव्हापासून नेटिझन्स या अॅनिमेटेड फोटोंचा वापर भावना व्यक्त करण्यासाठी करत आहेत. चला, आजच्या वर्ल्ड इमोजी डे च्या निमित्ताने सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इमोजींवर एक नजर टाकूया.
  • फेस इमोजी - मनसोक्त हास्य किंवा मनापासूनचं प्रेम व्यक्त करताना या इमोजीचा वाचकावर मोठा परिणाम होतो. सर्वाधिक वापरले जाणारे फेस इमोजी पुढीलप्रमाणे:

किस इमोजी --

  • हँड्स इमोजी - या स्माईली सह कुणालाही शुभेच्छा देणे खूपच सोपे झाले आहे. तुम्ही शेक हँड करू शकता, हाय फाईव्ह देऊ शकता, फिंगर क्रॉस करू शकता आणि हँड्स इमोजी द्वारे तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

थंब्स अप इमोजी – 

ऑल ओके इमोजी – 

हाय फाईव्ह इमोजी – 

शेक हँड्स इमोजी -- 

  • ॲनिमल इमोजी - प्राण्यांच्या विषयीचे प्रेम आणि मनोरंजनाच्या उद्देशाने खास करुन ॲनिमल इमोजीचा वापर केला जातो.
  • फूड इमोजी – विभिन्न फूड आयटम्स सांगणाऱ्या विविध स्माईली आहेत. ज्यामध्ये पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम, फ्रूट्स, केक, कॉफी इ. इमोजीचा समावेश होतो.
असंख्य भावना व्यक्त करण्यासाठी लाखो प्रकारच्या इमोजी आहेत.. तुम्ही स्टोरी सांगण्यासाठी किंवा कम्युनिकेशन साठी केवळ स्माईलीचा वापर करुन तुम्ही वर्ल्ड इमोजी डे साजरा करु शकता. आम्हाला आशा आहे की तुमचा पिक्टोग्राफिक डे असेल. हा दिवस साजरा करताना आमच्या सोबत 'वर्ल्ड इमोजी डे'च्या ॲक्टिव्हिटी शेअर करा. इमोजीसोबत आनंद लुटतानाच आम्ही तुम्हाला सायबर सेफ राहण्याचाही सल्ला देतो. आम्ही तुम्हाला सायबर फ्रॉड व सायबर हल्ल्यापासून नेहमी सावध राहण्याचा सल्ला देतो. स्वत:ला इन्श्युअर करा सह आमच्या सायबर इन्श्युरन्स आणि चिंता-मुक्त ब्राउज करा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!